Pune Porsche Car Accident : पुण्यातल्या बिल्डरच्या लाडावलेल्या पोराने मद्यधुंद अवस्थेत कारने दोघांना चिरडलं. मात्र त्या अल्पवयीन आरोपीचे ब्लडॅ सँपलच बदलण्यात आले. हा कारनामा केला ससूनच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी.आता हे डॉक्टर चौकशीच्या फेऱ्यात अडकलेत.
पुण्यातलं ससून रुग्णालाय पुन्हा वादा अडकलं आहे. ससून रुग्णालय ातल्या डॉक्टर्सनी तीन लाखांच्या बदल्यात पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीचं ब्लड सँपल बदललं. या डॉक्टर्सची चौकशी करण्याची जबाबदारी जे.जे. रुग्णालयाच्या डीन डॉ. पल्लवी सापळे ंकडे सोपवण्यात आली आहे. यासाठी एक समिती गठीत करण्यात आली असून यात डॉ. गजानन चव्हाण आणि डॉ. सुधीर चौधरी यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.ससूनच्या डॉक्टर्सची चौकशी करणाऱ्या समितीच्या अध्यक्षा पल्लवी सापळेच आता आरोपांच्या सापळ्यात अडकल्या आहेत. डॉ.
औषध, यंत्रसामग्री खरेदीच्या बिलांवर कमिशन घेतल्याशिवाय सही करत नसल्याचा आरोपी यामिनी जाधव यांनी केला होता. याशिवाय मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असताना परवानगीशिवाय रक्तातील प्लाझ्मा विकल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. प्लाझ्मा विकून मिळालेल्या पैशातून रुग्णवाहिका खरेदी करुन ती आईने दान दिल्याचं सांगितलं. जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना धमकावल्याचा आरोपही पल्लवी सापळेंवर आहे.पल्लवी सापळे यांनी मात्र आरोपांवरच्या प्रश्नाचा चेंडू सरकारच्या कोर्टात ढकललाय.
Sassoon Hospital Blood Sample Tampering Case Dr. Pallavi Saple Opposition Allegation On Dr. Pallavi Saple Vishal Agrawal Surendra Agrawal Blood Sample Atul Ghatkamble ब्लड सॅम्पल फेरफार ससून रुग्णालय डॉ. पल्लवी सापळे यामिनी जाधव मराठी बातम्या
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Pune Porsche Accident: पुण्याच्या आमदाराचा फोन आला अन् डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल बदलले?Pune Porsche Accident: पुण्यातील कल्याणनगर परिसरात मद्यधुंद अवस्थेतील एका अल्पवयीन आरोपीनं पोर्शे कारने दोघांना चिरडले होते. हे प्रकरण राज्यात तापले आहे.
और पढो »
Pune Porsche Accident: ब्लड सैंपल बदलने के लिए दिए ₹3 लाख, ड्राइवर ने आरोपी के पिता Vishal Agarwal पर लगाया ये आरोपPune Porsche Accident: ब्लड सैंपल बदलने के लिए दिए ₹3 लाख, ड्राइवर ने आरोपी के पिता Vishal Agarwal पर लगाया ये आरोप
और पढो »
पुणे पोर्शे केस : दो डॉक्टर अरेस्ट, नाबालिग के ब्लड सैंपल में हेराफेरी करने का है आरोपडॉक्टर अजय तावड़े और हरी हरनोर ससून अस्पताल में फोरेंसिक लैक के हेड हैं और दोनों पर नाबालिग के ब्लड सैंपर से हेराफेरी करने का आरोप है. पुलिस ने पूछताछ के बाद इन दोनों को गिरफ्तार किया है.
और पढो »
लोकसभेचा चौथा टप्पा संपताच महायुतीतला वाद चव्हाट्यावर? अजित पवार यांना मोठा धक्का बसणारAjit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या जरंडेश्वर साखर कारखान्याची चौकशी सुरु करण्यात येणार आहे.
और पढो »
'कोस्टल रोडवर काही बावळट लोक...', जॉन्टी ऱ्होड्स मुंबईकरांवर संतापलाJonty Rhodes Slams Mumbaikars: जॉन्टी ऱ्होड्सने मुंबईकरांच्या वागणुकीसंदर्भात संताप व्यक्त करणारी एक पोस्टच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केली आहे.
और पढो »
'...मग तर दाऊदही निवडणूक लढेल,' दिल्ली हायकोर्टाने याचिकाकर्त्याला सुनावलं, 'तुम्हाला काय आम्ही...'अटक नेत्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रचार करण्याची परवानगी देणारं तंत्र विकसित करण्याचा आदेश देण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली हायकोर्टाने (Delhi High Court) फेटाळली आहे.
और पढो »