Jonty Rhodes Slams Mumbaikars: जॉन्टी ऱ्होड्सने मुंबईकरांच्या वागणुकीसंदर्भात संताप व्यक्त करणारी एक पोस्टच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केली आहे.
सध्या इंडियन प्रिमिअर लीग 2024 ची स्पर्धा अंतीम टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेनिमित्त अनेक परदेशी खेळाडू सध्या भारतात वास्तव्याला आहेत. यापैकीच एक असलेल्या जॉन्टी ऱ्होड्सने मुंबईत नुकत्याच उद्घाटन झालेल्या कोस्टल रोडसंदर्भात उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. जॉन्टीने गुरुवारी सोशल मीडियावरुन कोस्टल रोडवर गाड्या वेग मर्यादेचं उल्लंघन करत असल्याचा दावा केला आहे. या मार्गावर गाड्या निश्चित केलेल्या वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगात धावत असल्याबद्दल जॉन्टीने संताप व्यक्त केला आहे.
Yes, we too in South Africa have such speeding idiots. There, they are so bad, that I never ride a 2-wheeler, for fear of getting injured. जॉन्टी सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. तो लखनऊच्या संघाबरोबर काम करत असून तो संघाचा फिल्डींग कोच आहे. जॉन्टीने वेळोवेळी भारताबद्दल त्याला वाटणारी आपुलकी आणि प्रेम व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं आहे. जॉन्टीचं भारतावर एवढं प्रेम आहे की त्याने त्याच्या एका मुलीचं नाव 'इंडिया ऱ्होड्स' असं ठेवलं आहे. जॉन्टीच्या मुलीचा जन्म 2015 मध्ये भारतातच झाला आहे.IPL Playoffs Scenario: ...
Slams Mumbaikars Speeding Coastal Road Idiots Mumbai
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटरच्या मुलीचं नाव इंडिया? यामागची रोमांचक गोष्ट आणि क्रिकेटर्सच्या मुलांची इंटरेस्टिंग आणि युनिक नावंदक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी रोड्सने आपल्या मुलीचे नाव इंडिया जॉन्टी रोड्स ठेवून भारताशी आयुष्यभराचे नाते निर्माण केले आहे.
और पढो »
मुंबईकरांसाठी गुड न्यूज! कोस्टल रोडच्या वेळेत बदल, आता 16 तास खुला राहणार, वाचा Time TableMumbai Coastal Road: कोस्टल रोड हा मुंबईसाठी गेमचेंजर ठरणारा आहे. आता कोस्टल रोड 16 तास खुला राहणार आहे.
और पढो »
Rules Change From 1st May 2024: LPG सिलेंडर ते क्रेडिट कार्ड, 1मेपासून बदलणार हे नियम, थेट खिशावर परिणाम होणारनवीन महिना सुरू झाल्यानंतर सर्वसामान्यांचे बजेटमध्येही बदल होतात. कारण नवीन महिन्यात सरकारकडून काही नियम बदलतात. काही बदलांचा थेट खिशावर परिणाम होतो तर काही बदल हे दिलासादायक असतात. या मे महिन्यातही काही नियमांत बदल होणार आहेत.
और पढो »
PK मध्ये कसा शूट झाला 'तो' न्यूड सीन! खुलासा करत आमिर म्हणाला, 'कॅप लावून...'या एपिसोडमध्ये आमिरनं त्याच्या करियरविषयी मोकळेपणानं वक्तव्य केलं आणि त्याच्या आयुष्यातील काही मजेशीर गोष्टी सांगितल्या आहेत. त्यापैकी एक म्हणज पीके या चित्रपटातील न्यूड सीन.
और पढो »
ध्रुव राठीची बायको पाकिस्तानी? युट्यूबरने दिलं उत्तर, 'माझ्या पत्नीच्या कुटुंबाला...'युट्यूबर ध्रुव राठी (Dhruv Rathee) याचं खरं नाव बद्रुद्दीन रशीद लाहोरी असून त्याची पत्नी जुली ही पाकिस्तानी नागरिक असून तिचं खरं नाव झुलैखा असल्याचा दावा काही पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
और पढो »
किरीट सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले 'हे' 5 जण महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणातLoksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील सर्व 48 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. यापैकी काही उमेदवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते.
और पढो »