दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी रोड्सने आपल्या मुलीचे नाव इंडिया जॉन्टी रोड्स ठेवून भारताशी आयुष्यभराचे नाते निर्माण केले आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटरच्या मुलीचं नाव ' इंडिया '? यामागची रोमांचक गोष्ट आणि क्रिकेटर्सच्या मुलांची इंटरेस्टिंग आणि युनिक नावं
क्रिकेटर्सबाबत चाहत्यांना खूप उत्सुकता असते. त्यांच्या खेळासोबत खासगी आयुष्याबद्दलही जाणून घ्यायचं असतं. अशावेळी एका परदेशी खेळाडून आपल्या मुलीचं ठेवलं 'इंडिया' हे नाव. या नावामागची गोष्ट अतिशय रोमांचक आहे.दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी रोड्सने आपल्या मुलीचे नाव 'इंडिया जॉन्टी रोड्स' ठेवून भारताशी आयुष्यभराचे नाते निर्माण केले आहे.
इंडिया जोंटी रोड्स Baby Names Mahendra Singh Dhoni Jiva Dhoni Rohit Sharma Virendra Sehwag Harbhajan Singh Yusuf Pathan Shikhar Dhawan Suresh Raina Indian Cricketers Baby Names IPL 2024 Indian Cricketer Jonty Rhodes Reveals India Jonty Rhodes Baby Name India
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Weather: राज्यात 'या' ठिकाणी पावसाचा अंदाज; मुंबईत कसं असणार तापमान?Maharashtra Weather : हवामान खात्याच्या अंदाजानुसार, किनारपट्टीवरील शहरं वगळता राज्यातील बहुतांश भागात गडगडाटी वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे.
और पढो »
14 हजारांपेक्षा कमी किंमत, 128 GB स्टोरेज, सुपरफास्ट चार्जिंग; 'या' तारखेपासून सुरू होतोय सेल!Vivo T3x 5G Specifications: Vivoने भारतात आणखी एक नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. त्याचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन कसे असतील जाणून घ्या
और पढो »
Rohit Sharma: हार्दिकचं नशीब आता रोहितच्या हाती...! एक लहानशी चूक आणि पंड्या गमावणार वर्ल्डकपमधील स्थानRohit Sharma: टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर आणि मुंबई इंडियन्सच्या टीमचा कर्णधार हार्दिक पांड्याचे यावर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगलं जाण्याची शक्यता आहे.
और पढो »
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा!; 18-19 एप्रिलला 'या' भागात 100 टक्के पाणी कपातMumbai Water Cut: अप्पर वैतरणेची मुख्य पाइपलाइन असलेल्या धारावीतील नवरंग कंपाऊंडमध्ये २४०० मिली व्यासाच्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचं आणि जोडणीचं काम होणार असल्याचं बीएमसीच्या हायड्रोलिक विभागाकडून सांगण्यात आलंय.
और पढो »
महाराष्ट्रात बारामती आणि बारामतीत पवार; लेक अन् बायकोच्या प्रचारातून वेळच मिळेनाराज्यभर निवडणुकीचं वातावरण तापलेलं असताना राज्यातले दोन दिग्गज नेते शरद पवार आणि अजित पवार बारामतीत अडकून पडलेत. बारामतीची लढत ही आता राजकीय राहिली नसून कौटुंबिक झालीय. त्यामुळेच स्वत:च्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी बारामतीत ठाण मांडण्याची वेळ दोन बड्या नेत्यांवर आलीय.
और पढो »
'पुतीन आणि भारताचा नरेंद्र यांच्यात फरक नाही'; शरद पवारांची घणाघाती टीकाLoksabha Election : भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका करताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रशियाचे राष्ट्राध्यक्ष वाल्दिमीर पुतीन यांच्याशी केली आहे. मोदी लोकशाही उध्वस्त करून हुकूमशाहीकडे जात आहेत, अशीही टीका शरद पवारांनी यावेळी केली.
और पढो »