ध्रुव राठीची बायको पाकिस्तानी? युट्यूबरने दिलं उत्तर, 'माझ्या पत्नीच्या कुटुंबाला...'

Dhruv Rathee समाचार

ध्रुव राठीची बायको पाकिस्तानी? युट्यूबरने दिलं उत्तर, 'माझ्या पत्नीच्या कुटुंबाला...'
Dhruv Rathee VideosDhruv Rathee Fake News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 56 sec. here
  • 4 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 33%
  • Publisher: 63%

युट्यूबर ध्रुव राठी (Dhruv Rathee) याचं खरं नाव बद्रुद्दीन रशीद लाहोरी असून त्याची पत्नी जुली ही पाकिस्तानी नागरिक असून तिचं खरं नाव झुलैखा असल्याचा दावा काही पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

युट्यूबर ध्रुव राठी याचं खरं नाव बद्रुद्दीन रशीद लाहोरी असून त्याची पत्नी जुली ही पाकिस्तानी नागरिक असून तिचं खरं नाव झुलैखा असल्याचा दावा काही पोस्टमध्ये करण्यात आला आहे.युट्यूबर ध्रुव राठी सोशल मीडियावर चांगलाच प्रसिद्ध आहे. अतिशय अभ्यासपूर्वक आणि जठील विषयावर विश्लेषण करणारे त्याचे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर एकीकडे त्याचा चाहतावर्ग निर्माण झाला असताना, दुसरीकडे टीकाकारही वाढले आहेत. यामुळेच त्याच्याबद्दल काही अफवा व्हायरल होत असतात.

व्हायरल झालेल्या या पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, ध्रुव राठी याचं खरं नाव बद्रुद्दीन रशीद लाहोरी असून त्याची पत्नी जुली ही पाकिस्तानी नागरिक असून तिचं खरं नाव झुलैखा आहे. इतकंच नाही तर हे जोडपं कराचीत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बंगल्यात राहत अशून, त्यांना पाकिस्तानी लष्कराकडून सुरक्षा पुरवली जात असल्याचाही दावा आहे.

ध्रुव राठीचे सोशल मीडियावर 18 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत. आपल्या सरकारविरोधी व्हिडीओंसाठी तो ओळखला जातो. व्हिडीओतून तो नेहमीच सरकारची धोरणं, निर्णय यावर विश्लेषण करत आहे, अलीकडेच ध्रुव राठीला लक्ष्य करणाऱ्या अनेक पोस्ट समोर येत आहेत. यामधील एका पोस्टमध्ये ध्रुव राठीची बायको पाकिस्तानी असल्याचा दावा करण्यात आला आहे.And how desperate do you have to be to drag my wife’s family into this? You can also see the disgusting moral standard of these IT Cell employees.

ध्रुव राठी प्रसिद्ध युट्यूबर आहे. मागील काही वर्षात त्याचे सरकारची धोरणं, सामाजिक विषय यावरील व्हिडीओ चांगलेच प्रसिद्ध झाले आहेत. ध्रुव राठी केंद्र सरकारविरोधात टीका करत असल्याने त्याला होणारा विरोधही तितकाच आहे.Full Scorecard →सोन्याचे भाव गगनाला भिडले तरी मागणीत वाढ कायम; 3 महिन्यात 9...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Dhruv Rathee Videos Dhruv Rathee Fake News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'तुझी बायको....', विराट कोहलीचे शब्द ऐकताच दिनेश कार्तिकने दिलं उत्तर; म्हणाला 'माझ्या डोक्यात नव्हतं, पण तू...''तुझी बायको....', विराट कोहलीचे शब्द ऐकताच दिनेश कार्तिकने दिलं उत्तर; म्हणाला 'माझ्या डोक्यात नव्हतं, पण तू...'IPL 2024: बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) संघ मैदानात अत्यंत तणावात असला तरी मैदानाबाहेर मात्र खेळाडू मनमोकळेपणाने आनंद लुटताना दिसत आहेत. नुकतंच एका प्रश्नोत्तराच्या सेशनदरम्यान विराट कोहली (Virat Kohli) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आमने-सामने आले होते.
और पढो »

'हार्दिक पांड्याला महत्व देणं आधी बंद करा,' इरफान पठाण BCCI वर संतापला, 'त्याने अशा काय मोठी...''हार्दिक पांड्याला महत्व देणं आधी बंद करा,' इरफान पठाण BCCI वर संतापला, 'त्याने अशा काय मोठी...'इरफान पठाणने (Irfan Pathan) आता भारतीय क्रिकेटने हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) भूतकाळात दिलं तितकं महत्व देण्याची गरज नसल्याचं स्पष्ट मत मांडलं आहे.
और पढो »

मुंबईतील मान्सून पूर्व कामं 15 मे आधी पूर्ण करणार, महापालिका आयुक्तांचा निर्धारमुंबईतील मान्सून पूर्व कामं 15 मे आधी पूर्ण करणार, महापालिका आयुक्तांचा निर्धारमुंबईत ठिकठिकाणी नालेसफाईचे काम सुरु आहे. याबद्दल बैठक घेण्यात आली असून त्याकडे व्यवस्थितरित्या लक्ष दिलं जात आहे, असेही भूषण गगराणी यांनी म्हटले.
और पढो »

गोरेगाव-चर्चगेट 9.53ची फास्ट लोकल रद्द होणार? पश्चिम रेल्वेने दिलं स्पष्ट उत्तरगोरेगाव-चर्चगेट 9.53ची फास्ट लोकल रद्द होणार? पश्चिम रेल्वेने दिलं स्पष्ट उत्तरMumbai Local Train Update: गोरेगाव येथून सुटणारी 9.53 ची चर्चगेट लोकल रद्द होणार असल्याच्या चर्चा असतानाच रेल्वेने स्पष्टीकरण दिलं आहे.
और पढो »

Shubman Gill: पराभवाचं वाईट वाटतंय पण...; शुभमन गिलने कोणावर फोडलं पराभवाचं खापर?Shubman Gill: पराभवाचं वाईट वाटतंय पण...; शुभमन गिलने कोणावर फोडलं पराभवाचं खापर?Shubman Gill: या सामन्यात शुभमन गिलने टॉस जिंकून दिल्लीच्या टीमला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. यावेळी दिल्लीने प्रथम फलंदाजी करत 224 रन्सचा डोंगर उभारला.
और पढो »

मोदी सरकार को तानाशाह बुलाने वाले यूट्यूबर ध्रुव राठी एक महीने में कमाते हैं लाखों, करोड़ों में है नेटवर्थध्रुव राठी अक्सर अपने वीडियोज को लेकर चर्चा में रहते हैं। यूट्यूब पर ध्रुव राठी के 18.6 मिलियन सब्सक्राइबर्स हैं।
और पढो »



Render Time: 2025-02-15 16:13:17