भराडी देवीनं कौल देताच ठरली आंगणेवाडीच्या यात्रेची तारीख; यंदा 'या' दिवसापासून सुरू होणार उत्सव

Konkan News समाचार

भराडी देवीनं कौल देताच ठरली आंगणेवाडीच्या यात्रेची तारीख; यंदा 'या' दिवसापासून सुरू होणार उत्सव
Anganwadi YatraSindhudurgAnganwadi Yatra 2025
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 42 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 69%
  • Publisher: 63%

Anganewadi Jatra 2025 : वर्षानुवर्षांची परंपरा! कोकणात अनेक भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या भराडी देवीच्या यात्रेचा यंदा नेमकी कधी सुरूवात होणार? पाहा देवीनं कोणत्या तारखेला कौल दिलाय...

कोकण ... नारळीपोफळीच्या बागा आणि अथांग समुद्र आणि विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेलं हे जणू महाराष्ट्रातील स्वर्गच. पर्यटकांच्या प्राधान्यस्थानी कायमच हे ठिकाण आघाडीवर असतं. अशा या कोकण ात दरवर्षी कैक उत्सव पार पडतात. त्यातचाल एक म्हणजे भराडी देवीचा यात्रोत्सव. दरवर्षीप्रमाणं यंदाही नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच आंगणेवाडी च्या यात्रेचं नियोजन करण्यात आलं असून, देवी भराडीनं कौल दिल्यानंतर अखेर या यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी देवीची यात्रा यंदा 22 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडणार आहे. परंपरेनुसार कोणतीही दिनदर्शिका किंवा तिथीचा आधार न घेता देवीला कौल लावून ही तारीख ठरवण्यात येते आणि यंदाही हीच परंपरा पुन्हा एकदा पार पडली.

आंगणे कुटुंबीयांच्या वतीनं यंदाच्या यात्रेची आणि देवीच्या उत्सवाची तारीख जाहीर करण्यात आली असून, आता अनेकांनीच यात्रेसाठी जायची तयारीसुद्धा सुरू केली आहे. दरवर्षी कोकणात भराडी देवीच्या यात्रेसाठी मोठ्या संख्येनं चाकरमानी गर्दी करतात. परदेशातूनही या यात्रेसाठी येणाऱ्यांचा आकडा मोठा असून, नेतेमंडळी आणि काही प्रसिद्ध नावांचीही इथं हजेरी पाहायला मिळते. थोडत्यात यंदाचं वर्षही इथं अपवाद ठरणार नाही.कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात मसुरे गाव असून, तिथंच देवी भराडीचं मंदिर आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Anganwadi Yatra Sindhudurg Anganwadi Yatra 2025 Anganwadi Yatra Date 2025 Anganwadi Yatra Date Anganwadi Yatra Latest Update Anganwadi Yatra Date Announced How To Visit Anganwadi Yatra Konkan Tourism कोकण आंगणेवाडीची यात्रा मराठी बातम्या आंगणेवाडी कोकण

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

महायुतीतील 'गृह'कलह शिगेला? गृहखात्यावरून शिवसेना अडून बसली; पाहा स्पेशल रिपोर्टमहायुतीतील 'गृह'कलह शिगेला? गृहखात्यावरून शिवसेना अडून बसली; पाहा स्पेशल रिपोर्टमहायुतीच्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार आहे. मात्र असं असलं तरी गृहमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेत मोठी रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय.
और पढो »

गृहमंत्रीपदासाठी शिवसेना आग्रही आहे का? एकनाथ शिंदेंच्या नेत्याने सांगून टाकलं, म्हणाला 'काय हरकत...'गृहमंत्रीपदासाठी शिवसेना आग्रही आहे का? एकनाथ शिंदेंच्या नेत्याने सांगून टाकलं, म्हणाला 'काय हरकत...'महायुतीच्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार आहे. मात्र असं असलं तरी गृहमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेत मोठी रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
और पढो »

Maharashtra Board Exam: मोठी बातमी! दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक अखेर जाहीरMaharashtra Board Exam: मोठी बातमी! दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक अखेर जाहीरMaharashtra Borad Exam: बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 दरम्यान होणार आहे, तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे.
और पढो »

IND vs PAK: या महिन्यात भारत-पाकिस्तान भिडणार, 'या' ठिकाणी होणार सामनाIND vs PAK: या महिन्यात भारत-पाकिस्तान भिडणार, 'या' ठिकाणी होणार सामनाIndia vs Pakistan Match: भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संघ जेव्हा आमनेसामने येतात तेव्हा सर्वांच्या नजरा या सामन्यावर खिळलेल्या असतात. या महिन्याच्या अखेरीस दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. कधी, कुठे याबद्दलची सर्व माहिती जाणून घ्या.
और पढो »

'या' तारखेला जाहीर करणार CM पदाचा चेहरा! राऊतांनी अगदी वेळही सांगितली'या' तारखेला जाहीर करणार CM पदाचा चेहरा! राऊतांनी अगदी वेळही सांगितलीSanjay Raut Mention Timing Of CM Announcement: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री कधी जाहीर होणार याची थेट तारीख आणि वेळच सांगून टाकली आहे.
और पढो »

Maharashtra CM: स्थळ दिल्ली, मध्यरात्रीचे 12.40 अन्..; असा ठरला मुख्यमंत्री, वाचा संपूर्ण इनसाईड स्टोरीMaharashtra CM: स्थळ दिल्ली, मध्यरात्रीचे 12.40 अन्..; असा ठरला मुख्यमंत्री, वाचा संपूर्ण इनसाईड स्टोरीमहाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे जाहीर झालं नसलं तरी दिल्लीनं मात्र मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवल्याची खात्रीलायक माहिती झी 24 तासच्या हाती आलीय.
और पढो »



Render Time: 2025-02-19 12:32:57