भाजपाला महाराष्ट्रात फक्त 9 जागा, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं 'हा' फॅक्टर ठरला पराभवाला कारणीभूत?

Maharashtra Loksabha समाचार

भाजपाला महाराष्ट्रात फक्त 9 जागा, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं 'हा' फॅक्टर ठरला पराभवाला कारणीभूत?
Devendra FadanvisMaharshtra Loksabha ResultBjp Defeat
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 44%
  • Publisher: 63%

Devendra Fadanvis : राज्यातील पराभवाची जबाबदारी माझी, मला सरकारमधून मोकळं करा अशी विनंती भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विधानसभेच्या तयारीसाठी पुर्ण ताकतीने उतरणार असल्याचं सांगत फडणवीसांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केलीय.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडतेय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केलीय. लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या भाजपच्या पराभवाची जबाबदारी ही माझी असल्याचं त्यांनी मान्य केलं. मला सरकारमधून मोकळं करावं, अशी विनंती केंद्रीय नेतृत्त्वाकडे करणार आहे. विधानसभेच्या तयारीच्या दृष्टीनं पक्षासाठी संपूर्ण वेळ देणार असल्याचं फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं.महाराष्ट्रात एनडीएला 17 जागांवर समाधान मानावं लागलंय.

संविधान बदलण्याचा नरेटीव्ह तयार केलेला तो थांबवण्यात आम्हाला यश आलं नाही असं फडणवीस यांनी सांगितलं.महाराष्ट्रात जागा कमी आल्यात हे फॅक्ट आहे. राज्यात निवडणुकीचं नेतृत्व भाजपामध्ये मी करत आहे. जो पराभव झाला, ज्या जागा कमी झाल्या त्याची जबाबदारी माझी आहे. मी हे मान्य करतो की मी कुठेतरी यामध्ये स्वत: कमी पडलो आहे. मी ती कमतरता भरुन काढण्याचा प्रयत्न करणार. भाजपाला महाराष्ट्रात जो काही सेटबॅक सहन करावा लागला त्याची सगळी जबाबदारी मी स्वीकारत आहे," असं फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Devendra Fadanvis Maharshtra Loksabha Result Bjp Defeat 9 Seats In Maharashtra Lok Sabha Election 2024 Lok Sabha Election 2024 Results Sanjay Raut India Alliance Form Government

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'NDA ने सरकार स्थापन केलं तरी ते कधीही हलू शकतं', राऊतांचं विधान; म्हणाले, 'आकडे तर..''NDA ने सरकार स्थापन केलं तरी ते कधीही हलू शकतं', राऊतांचं विधान; म्हणाले, 'आकडे तर..'Sanjay Raut On INDIA Sucess And Government Formation: पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणाऱ्या भाजपाला बहुमत मिळालेलं नाही असं म्हणत मोदी हा ब्रॅण्ड संपला आहे असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
और पढो »

22526 कोटींचा मालक असलेला हा भारतीय कायम Silent वर ठेवतो मोबाईल; स्वत: सांगितलं कारण22526 कोटींचा मालक असलेला हा भारतीय कायम Silent वर ठेवतो मोबाईल; स्वत: सांगितलं कारणRs 22526 crore Owner Mobile Always On Silent Mode: त्याने त्याच्या भावाबरोबर एक कंपनी स्थापन केली. आज ही कंपनी भारतामधील सर्वाधिक नफा कमवणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. भारतातील सर्वोत्तम आणि सर्वात यशस्वी स्टार्टअपमध्ये या कंपनीचा समावेश होतो.
और पढो »

Loksabha Election 2024 Live Updates : कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रियाLoksabha Election 2024 Live Updates : कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रियाLoksabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरे हे मराठी माणसाचे ठेकेदार नाहीत, म्हणत देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यानं वळवल्या नजरा.
और पढो »

'विराट कोहलीला माझ्या टी-20 संघात जागा नाही', हेडनने स्पष्टच सांगितलं; रोहित शर्माबाबतही मोठं विधान'विराट कोहलीला माझ्या टी-20 संघात जागा नाही', हेडनने स्पष्टच सांगितलं; रोहित शर्माबाबतही मोठं विधानT20 World Cup: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी खेळाडू मॅथ्यू हेडनने (Matthew Hayden) विराट कोहली (Virat Kohli) विरुद्ध यशस्वी जैसवाल (Yashasvi Jaiswal) यांच्यापैकी पहिल्या क्रमांकावर कोण खेळावं यावर परखड मत मांडलं आहे.
और पढो »

महाराष्ट्रातील सर्वात दणकट पूल; 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले अभेद्य बांधकाम तंत्रज्ञांसाठी एक कोडमहाराष्ट्रातील सर्वात दणकट पूल; 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले अभेद्य बांधकाम तंत्रज्ञांसाठी एक कोडगड, किल्ल्याप्रमाणे महाराष्ट्रात असेलला शिवकालीन पूल देखील तितकाच दणकट आणि मजबूत आहे.
और पढो »

महाराष्ट्रात अनुभवा स्कुबा डायव्हिंगचा थरार; आता गेला नाही तर चार महिने थांबावे लागलेमहाराष्ट्रात अनुभवा स्कुबा डायव्हिंगचा थरार; आता गेला नाही तर चार महिने थांबावे लागलेमहाराष्ट्रात कोणत्या समुद्र किनाऱ्यांवर करता येते स्कुबा डायव्हिंग जाणून घेवूया.
और पढो »



Render Time: 2025-02-19 21:33:10