भाजपने काँग्रेसची चूक पुन्हा करू नये….नितीन गडकरींनी आपल्याच पक्षाला का दिला इशारा?

Nitin Gadkari समाचार

भाजपने काँग्रेसची चूक पुन्हा करू नये….नितीन गडकरींनी आपल्याच पक्षाला का दिला इशारा?
Nitin Gadkari Goa SpeechNitin Gadkari BhashanNitin Gadkari Panaji Speech
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 41%
  • Publisher: 63%

Nitin Gadkari Warn BJP Party Workers:भाजपने काँग्रेससारख्या चुका करू नयेत, काँग्रेस करत होती तेच आपण करत राहिलो तर फायदा नाही असं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलंय ते गोव्यामध्ये बोलत होते. भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात.

Nitin Gadkari Warn BJP Party Workers: काँग्रेस जे करत होती तेच करत राहिलो तर सत्तेतून जाण्यात आणि आम्ही सत्तेत येण्यात काही अर्थ नाही, असे गडकरी म्हणाले.भाजपने काँग्रेससारख्या चुका करू नयेत, काँग्रेस करत होती तेच आपण करत राहिलो तर फायदा नाही असं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलंय ते गोव्यामध्ये बोलत होते. भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. यावेळी त्यांनी आपल्याच पक्षाबाबत मोठं विधान केलंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्याच पक्षाबाबत मोठे विधान केले आहे. भाजपने काँग्रेसच्या चुकीची पुनरावृत्ती करू नये, असे ते म्हणाले आहेत. गडकरी म्हणाले की, भाजप हा वेगळ्या विचारसरणीचा पक्ष आहे, त्यामुळेच तो वारंवार जनतेचा विश्वास जिंकत आहे.काँग्रेस जे करत होती तेच करत राहिलो तर त्यांच्या सत्ता सोडण्यात आणि आमच्या येण्यात काही अर्थ नाही. गडकरी पुढे म्हणाले की, काँग्रेसने जी चूक केली तीच चूक भाजपने करू नये, त्यामुळे सत्तेतून बाहेर पडावे लागले.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Nitin Gadkari Goa Speech Nitin Gadkari Bhashan Nitin Gadkari Panaji Speech BJP Should Not Repeat The Mistake Of Congress Congress Mistake Nitin Gadkari Warn His Own Party Nitin Gadkari Warn BJP

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Horoscope 19 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी आज नवीन गुंतवणूक करू नये!Horoscope 19 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी आज नवीन गुंतवणूक करू नये!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »

Rohit Sharma: '...अशाने टीम इंडिया सामना गमावेल', रोहित शर्मा करतोय पुन्हा 'तिच' चूकRohit Sharma: '...अशाने टीम इंडिया सामना गमावेल', रोहित शर्मा करतोय पुन्हा 'तिच' चूकRohit Sharma: या सामन्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांचं कौतुक होतंय. मात्र टीमचा कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात एक चूक केल्याचं ऑलराऊंडर कपिल देव यांचं म्हणणं आहे.
और पढो »

'तुझ्यात ठाकरेंच रक्त असेल तर...,' नितेश राणेंचं आदित्य ठाकरेंना खुलं चॅलेंज, 'तुमच्या मानेवर...''तुझ्यात ठाकरेंच रक्त असेल तर...,' नितेश राणेंचं आदित्य ठाकरेंना खुलं चॅलेंज, 'तुमच्या मानेवर...'उद्धव ठाकरेंनी कोकणातील जनतेची माफी मागावी. परत आम्ही कोकणात पाऊल ठेवायला देणार नाही असा इशारा भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.
और पढो »

Zika Virus चा पुण्यात कहर, रुग्णसंख्येत वाढ; काय आहेत लक्षणं?Zika Virus चा पुण्यात कहर, रुग्णसंख्येत वाढ; काय आहेत लक्षणं?Zika Virus in Pune : पुण्यातील खराडी आणि कर्वेनगर परिसरात पुणे महानगर पालिकेत सतर्केचा इशारा दिला असून प्रतिबंधात्मक कारवाई सुरु केली आहे.
और पढो »

पराभूत होऊनही पंकजा मुंडे यांना थेट आमदार का बनवणार ? भाजपचा आजपर्यंताचा सर्वात मोठा राजकीय प्लानपराभूत होऊनही पंकजा मुंडे यांना थेट आमदार का बनवणार ? भाजपचा आजपर्यंताचा सर्वात मोठा राजकीय प्लानपंकजा मुंडेंचं लवकरच विधिमंडळात कम बॅक होणार आहे. पराभव होऊनही भाजपने पंकजा मुंडे यांना संधी का दिली जाणून घेऊया.
और पढो »

तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली, आता यापुढे....तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली, आता यापुढे....महाराष्ट्रातील धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-22 02:28:48