भारतातील 7 मसाले ठरु शकतात कॅन्सरसाठी कारणीभूत, आढळले धोकादायक केमिकल; वाचा यादी

Indian Spices समाचार

भारतातील 7 मसाले ठरु शकतात कॅन्सरसाठी कारणीभूत, आढळले धोकादायक केमिकल; वाचा यादी
CANCER
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 26 sec. here
  • 3 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 17%
  • Publisher: 63%

Indian Spices Banned: काही दिवसांपूर्वी विदेशात भारतातील दोन मोठ्या कंपन्यांच्या 4 मसाल्यांवर बंदी घालण्यात आली होती. त्यामध्ये काही केमिकल आढळल्याने ही कारवाई कऱण्यात आली होती. हे केमिकल कॅन्सरसाठी कारणीभूत ठरु शकतात. त्यातच आता भारतात 5 कंपन्यांचे मसाले परीक्षणात अनुत्तीर्ण झाले आहेत.

भारतीय मसाले आपली चव आणि दर्जासाठी संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. हे मसाले उत्तम चवीसोबत आरोग्याला फायदे देणारे असतात. पण काही दिवसांपूर्वी हाँगकाँग आणि सिंगापूरमधील दोन भारतीय ब्रँडच्या 4 मसाल्यांवर बंदी घालण्यात आली होती. कारण या मसाल्यांमध्ये अशा केमिकलचं प्रमाण अधिक होतं, जे कॅन्सरची निर्मिती करु शकतात. त्यातच आता राजस्थानध्ये 5 कंपन्यांच्या 7 मसाले खाण्याच्या लायकीचे नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण वारंवार सुट्या मसाल्यांमध्ये भेसळ होऊ शकते असं सांगत असतं. पण आता मात्र ब्रँण्डेड मसालेही आपली विश्वासार्हता गमावत आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, 8 मे रोजी राजस्थान सरकारने 93 नमुने गोळा केले होते. यामध्ये 5 मोठ्या भारतीय कंपन्यांचे मसाले सेवन करण्यासाठी पूर्णपणे असुरक्षित असल्याचं आढळलं आहे.रिपोर्टनुसार, ज्या भारतीय कंपन्यांचे मसाले खाण्यासाठी असुरक्षित ठरवण्यात आले आहेत त्यामध्ये एमडीएच, एव्हरेस्ट, गजानंद, श्याम आणि शीबा यांचा समावेश आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

CANCER

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Exit Poll: महाराष्ट्रात 48 जागांवर नेमका काय निकाल असेल? वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवरMaharashtra Exit Poll: महाराष्ट्रात 48 जागांवर नेमका काय निकाल असेल? वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवरMaharashtra Exit Poll: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नेमका कोणाच्या पाठीशी उभा राहतो याची सर्वांना उत्सुकता आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटीनंतर राजकीय गुंतागुंत आणि भावनिक राजकारण यामुळे निकाल नेमका काय असेल याचे वेगवेगळे अंदाज व्यक्त होत आहेत.
और पढो »

Maharashtra Lok Sabha Winner List: कोण आहेत महाराष्ट्राचे नवे 48 खासदार? वाचा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादीMaharashtra Lok Sabha Winner List: कोण आहेत महाराष्ट्राचे नवे 48 खासदार? वाचा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादीMaharashtra Lok Sabha Winning Candidates List: लोकसभा निवडणुकीत देशात अनपेक्षित निकाल लागले आहेत. एनडीएला 300 जागांचा आकडा पार करणंही कठीण झालं आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीने मोठी मजल मारली आहे. महाराष्ट्रातही अनेक अनपेक्षित आणि आश्चर्यचकित करणारे निकाल लागले आहेत.
और पढो »

PM Modi Cabinet Ministers: अन्नामलाईदेखील मंत्री होणार? शपथविधीसाठी कोणत्या खासदारांना आला फोन?, एका क्लिकवर वाचा संपूर्ण यादीPM Modi Cabinet Ministers: अन्नामलाईदेखील मंत्री होणार? शपथविधीसाठी कोणत्या खासदारांना आला फोन?, एका क्लिकवर वाचा संपूर्ण यादीPM Modi Cabinet Ministers List: नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ थेणार असून, याआधी संभाव्य कॅबिनेट मंत्र्यांची भेट घेत आहेत. अद्याप यासंबंधी अधिकृत घोषणा कऱण्यात आलेली नाही. सूत्रांच्या हवाल्यानुसार, हे सर्व नेते कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
और पढो »

भारतातील 5 समुद्र किनारे जे रात्रीच्या अंधारात चमकतात; एक आपल्या महाराष्ट्रात, दुसरा गोव्यातभारतातील 5 समुद्र किनारे जे रात्रीच्या अंधारात चमकतात; एक आपल्या महाराष्ट्रात, दुसरा गोव्यातभारतातील पाच समुद्र किनारे जे रात्रीच्या अंधारात चमकतात. जाणून घेवूया कुठे आहेत हे समुद्र किनारे.
और पढो »

IPL 2024 Eliminator: ...तर RCB थेट स्पर्धेबाहेर पडणार! राजस्थानचा संघ हैदराबादशी भिडणारIPL 2024 Eliminator: ...तर RCB थेट स्पर्धेबाहेर पडणार! राजस्थानचा संघ हैदराबादशी भिडणारIPL 2024 Royal Challengers Bengaluru Directly Elimination: आरसीबीचा संघ प्लेऑफमध्ये पोहचण्याची शक्यता 0.02 टक्के असताना विराटच्या संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला असता तरी ते थेट स्पर्धेबाहेर फेकले जाऊ शकतात.
और पढो »

Video : हैदराबादनं IPL च्या Final मध्ये धडक मारताच काव्या मारननं आनंदाच्या भरात मारलेली ती मिठी भारी चर्चेत...Video : हैदराबादनं IPL च्या Final मध्ये धडक मारताच काव्या मारननं आनंदाच्या भरात मारलेली ती मिठी भारी चर्चेत...Kavya Maran reaction video viral : आयपीएलच्या प्रत्येक हंगामात इतके फेरबदल होताना दिसतात की, अनपेक्षितरित्या एखादा संघ अचानकच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरु लागतो.
और पढो »



Render Time: 2025-02-15 12:39:06