भारतातील 5 समुद्र किनारे जे रात्रीच्या अंधारात चमकतात; एक आपल्या महाराष्ट्रात, दुसरा गोव्यात

Beaches In India That Glow At Night समाचार

भारतातील 5 समुद्र किनारे जे रात्रीच्या अंधारात चमकतात; एक आपल्या महाराष्ट्रात, दुसरा गोव्यात
5 Beaches In India That Glow At NightMaharashtraGoa
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 41%
  • Publisher: 63%

भारतातील पाच समुद्र किनारे जे रात्रीच्या अंधारात चमकतात. जाणून घेवूया कुठे आहेत हे समुद्र किनारे.

अथांग समुद्र किनारा सर्वांनाच आकर्षित करतो. विविध वैशिष्ट्यांमुळे जगभारतील अनेक समुद्र किनारे प्रसिद्ध आहेत. याच प्रसिद्ध समुद्र किनाऱ्यांमध्ये भारतातील ही काही समुद्र किनाऱ्यांचा समावेश आहे. हे समुद्र किनारे रात्रीच्या अंधारात ताऱ्यांप्रमाणे चमकतात. भारतात असे काही समुद्रे किनारे आहेत जे रात्रीच्या अंधारात चमकतात. गोव्यासह महाराष्ट्रातही असा समुद्र किनारा आहे.

महाराष्ट्रातील पालोलेम बीच मालवण समुद्र किनाऱ्यावर देखील रात्रीच्या अंधारात चमकणाऱ्या या बीचचा अद्भूत नजारा पहायला मिळतो. गोवा हे नेमहीच पर्यटकांची पहिलीच पसंती असते. गोव्याला गेल्यावर येथील रात्रीच्या अंधारात चमकणाऱ्या पालोलेम बीचला नक्की भेट द्या. पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूर जिल्ह्यात स्थित, मंदारमणी बीच देखील रात्री ताऱ्याप्रमाणे चमकतो.अंदमान आणि निकोबार येथील हॅवलॉक बेटावरील राधानगरी बीचवर हा नजारा पहायला मिळतो. हा समुद्र निळ्या-हिरव्या रोषणाईने उजळलेला दिसतो.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

5 Beaches In India That Glow At Night Maharashtra Goa Beaches In Maharashtra India Tourism Maharashtra Tourism महाराष्ट्र पर्यटन रात्री चमकणारे समुद्र किनारे

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'मोदी येवू देत नाहीतर अमित शाह...' पश्चिम महाराष्ट्र महविकास आघाडी जिंकेल- संजय राऊत'मोदी येवू देत नाहीतर अमित शाह...' पश्चिम महाराष्ट्र महविकास आघाडी जिंकेल- संजय राऊतSanjay Raut: महाराष्ट्रात महाविकास आघाडीला खूप चांगलं वातावरण असून पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी जवळपास सर्वच जागा जिंकेल असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं.
और पढो »

Breaking: बारामतीत ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामातील CCTV बंदBreaking: बारामतीत ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामातील CCTV बंदLoksabha Election: महाराष्ट्रात आज चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. त्यापूर्वीच बारामतीत एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
और पढो »

Loksabha Election 2024 : 'मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले..' संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंचा 'तो' व्हिडीओ शेअर करताच, क्षणात व्हायरलLoksabha Election 2024 : 'मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले..' संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंचा 'तो' व्हिडीओ शेअर करताच, क्षणात व्हायरलLoksabha Election 2024 : महाराष्ट्रात आणि देशातही अनेक मतदारसंघांमध्ये चौथ्या टप्प्यासाठीचं मतदान पार पडत असतानाच संजय राऊत यांनी एक व्हिडीओ शेअर केला.
और पढो »

'कोस्टल रोडवर काही बावळट लोक...', जॉन्टी ऱ्होड्स मुंबईकरांवर संतापला'कोस्टल रोडवर काही बावळट लोक...', जॉन्टी ऱ्होड्स मुंबईकरांवर संतापलाJonty Rhodes Slams Mumbaikars: जॉन्टी ऱ्होड्सने मुंबईकरांच्या वागणुकीसंदर्भात संताप व्यक्त करणारी एक पोस्टच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केली आहे.
और पढो »

Raj Thackeray : नरेंद्र मोदींसमोर राज ठाकरेंची तोफ धडकली, प्रचारसभेत केल्या 'या' 6 बेधडक मागण्याRaj Thackeray : नरेंद्र मोदींसमोर राज ठाकरेंची तोफ धडकली, प्रचारसभेत केल्या 'या' 6 बेधडक मागण्याRaj Thackeray Demands : शिवतीर्थावर विरोधकांचा समाचार घेत राज ठाकरे यांनी पंतप्रधानांसमोर आपल्या काही मागण्या देखील केल्या.
और पढो »

मुलगा गावठी पिस्तुलाशी खेळत असतानाच गोळी सुटली अन् थेट....; आईने थेट पोलीस स्टेशन गाठलंमुलगा गावठी पिस्तुलाशी खेळत असतानाच गोळी सुटली अन् थेट....; आईने थेट पोलीस स्टेशन गाठलंआपल्या मुलीवर गोळीबार केल्याप्रकरणी एका महिलेने आपल्याच 10 वर्षाच्या मुलाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-16 11:52:00