Raj Thackeray : नरेंद्र मोदींसमोर राज ठाकरेंची तोफ धडकली, प्रचारसभेत केल्या 'या' 6 बेधडक मागण्या

Raj Thackeray समाचार

Raj Thackeray : नरेंद्र मोदींसमोर राज ठाकरेंची तोफ धडकली, प्रचारसभेत केल्या 'या' 6 बेधडक मागण्या
Narendra ModiDemandsShivaji Park
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 59 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 48%
  • Publisher: 63%

Raj Thackeray Demands : शिवतीर्थावर विरोधकांचा समाचार घेत राज ठाकरे यांनी पंतप्रधानांसमोर आपल्या काही मागण्या देखील केल्या.

मुंबईमधील निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. येत्या 20 मे रोजी मुंबईतील मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्याआधी आता महाविकास आघाडी आणि महायुतीने सभेचा धडाका लावलाय. मुंबईत शिवाजी पार्कवर महायुतीची सभा पार पडली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच मंचावर आले. त्यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याआधी भाषण केलं. विरोधकांचा समाचार घेत राज ठाकरे यांनी पंतप्रधानांसमोर आपल्या काही मागण्या देखील केल्या.

जवळपास 125 वर्ष या हिंदभूमीवर मराठा साम्राज्य होतं त्याचा इतिहास देशातल्या प्रत्येक शालेय अभ्यासक्रमात समावेश व्हावा.शिवछत्रपतींची स्मारकं म्हणजे त्यांनी उभारलेले गडकिल्ले. या किल्ल्यांचं जतन करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष समिती नेमून लक्ष द्यावं. देशात तुम्ही जसे उत्तम रस्ते बनवलेत, पण गेली 20वर्ष रखडलेला आमचा मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करून घ्यावा.मुंबई रेल्वेच्या विकासाकडे लक्ष द्या, रेल्वेच्या फेऱ्या वाढवा, प्रवाशांना उत्तम सुविधा मिळावी म्हणून मुंबई रेल्वेला भरपूर निधी द्या.

तुम्ही तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास संविधान बदलणार अशी आवई विरोधकांनी उठवली आहे, त्यांना तुम्ही उत्तर दिलंच आहे. तुम्ही संविधान बदलणार नाही हे मला माहीत आहेच पण तुमच्याकडून पुन्हा एकदा देशाला आश्वस्त करा की भारतीय संविधानाला धक्का लागणार नाही, असंही राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे. दरम्यान, २०१४-२०१९ च्या मोदीजींच्या कार्यकाळाबद्दल मला जे बोलायचं होतं ते मी २०१९ ला बोललो. आता २०१९ ते आत्तापर्यँतचं बोलूया. इथल्या वक्त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका करून वेळ वाया घालवला. माझ्या मते त्यांच्याबद्दल बोलून काही उपयोग नाही. कारण ते सत्तेत येणार नाही. पण २०१९ ते २०२४ काळात मोदीजींनी जी कामं केली त्याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छितो, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Narendra Modi Demands Shivaji Park Loksabha Election 2024 Mumbai Mumbai Loksabha Constituencies

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

राम मंदिर उभारलं, 370 कलम हटवलं आता फक्त एवढं करा... राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 3 मागण्याराम मंदिर उभारलं, 370 कलम हटवलं आता फक्त एवढं करा... राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 3 मागण्याशिवाजी पार्क मैदानात महायुतीच्या जाहीर सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत.
और पढो »

'पुणे 80000 कोटी कर देतं, 70 लाख लोकसंख्या..'; राज ठाकरेंनी समस्यांचा पाढाच वाचला'पुणे 80000 कोटी कर देतं, 70 लाख लोकसंख्या..'; राज ठाकरेंनी समस्यांचा पाढाच वाचलाRaj Thackeray Says Pune Rally Speech: मुंबई शहर बर्बाद व्हायला एक काळ गेला पब पुणे शहर बिघडायला वेळही लागणार नाही हे मी गेले अनेक वर्ष पुण्यात येऊन सांगतोय, असं राज ठाकरे म्हणाले.
और पढो »

Raj Thackeray : 'नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्...', राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला 'तो' किस्सा!Raj Thackeray : 'नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्...', राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला 'तो' किस्सा!Raj thackeray On Narayan Rane : राज ठाकरे यांनी कणकवलीमध्ये घेतलेल्या सभेमध्ये नारायण राणे यांनी केलेल्या कामाचं कौतूक केलं. त्यावेळी त्यांनी एक किस्सा देखील सांगितला.
और पढो »

आजारपणात पाव मुख्यमंत्री माझे सरकार पाडत होते, धाराशिवमध्ये ठाकरेंची तोफ धडाडलीआजारपणात पाव मुख्यमंत्री माझे सरकार पाडत होते, धाराशिवमध्ये ठाकरेंची तोफ धडाडलीUddhav Thackeray to Narendra Modi:पंतप्रधान मोदींना माझ्यावर प्रेम ऊतू आलंय. माझ्या आजारपणात पाव उपमुख्यमंत्री सरकार पाडण्याचे काम करत होते. ते तुम्हाला माहिती नव्हत का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला. धाराशिव येथील सभेत ते बोलत होते.
और पढो »

'बाळासाहेबांच्या आत्म्याला..'; 'राज, मनसे अदखपात्र' म्हणत हिंदू-मुस्लिमवरुन राऊतांचा टोला'बाळासाहेबांच्या आत्म्याला..'; 'राज, मनसे अदखपात्र' म्हणत हिंदू-मुस्लिमवरुन राऊतांचा टोलाSanjay Raut Slams Raj Thakcery Over Hindu Muslim Comment: संजय राऊत यांना राज ठाकरेंनी पुण्यातील सभेमधून केलेल्या टीकेचा संदर्भ देत प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी राज यांच्यावर निशाणा साधला.
और पढो »

तुम्ही तर रक्ताचे होतात ना? मग बाळासाहेबांसोबत असे का वागलात? भुजबळांचा राज ठाकरेंवर हल्लाबोलतुम्ही तर रक्ताचे होतात ना? मग बाळासाहेबांसोबत असे का वागलात? भुजबळांचा राज ठाकरेंवर हल्लाबोलChhagan Bhujbal on Raj Thackeray: छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राज ठाकरे तर बाळासाहेबांच्या घरातले होते, रक्ताचे होते मग असे का वागले? अशी विचारणा छगन भुजबळ यांनी केली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-14 02:05:26