भारतातील या मंदिरांमध्ये करतात 'खलनायकांची' पूजा! जाणून घ्या तुम्ही कसे पोहोचू शकाल

Villains समाचार

भारतातील या मंदिरांमध्ये करतात 'खलनायकांची' पूजा! जाणून घ्या तुम्ही कसे पोहोचू शकाल
TemplesIndia's Unique TemplesDo You Know
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 23%
  • Publisher: 63%

Temples in India: आपल्या भारतात अगदी प्रत्येक कानाकोपऱ्यात मंदिर आहे. या प्रत्येक मंदिराचे स्वतःची वैशिष्ट्य आहे.

भारत आपल्या विविधतेमुळे जगभर प्रसिद्ध आहे. वेगवेगळी जाती, पंत, धर्मांसोबत देशभरातीळ अगदी छोट्या छोट्या कोपऱ्यात मंदिर आहेत. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सर्वत्र मंदिरे आहेत. भारतीयांची यावर खूप विश्वास आहे. आपल्या आपल्यानुसार भारतीय त्यांच्या आवडत्या देवी-देवतांची पूजा करतात. हिंदूंच्या पौराणिक ग्रंथानुसार 33 कोटी देवी-देवतांची पूजा केली जाते. पण तुम्हाला माहित आहे का की भारतात अशी काही ठिकाणे आहेत जिथे महाभारतातील खलनायकांची पूजा केली जाते. होय, तुम्ही नीट वाचलं.

तुम्ही तिथे केरळ एक्सप्रेस किंवा तिरुवनंतपुरम राजधानी ट्रेनने जाऊ शकता.जर तुम्हाला फ्लाइटने जायचे असेल तर त्रिवेंद्रमची फ्लाइट घ्या. त्यानंतर तुम्ही बस किंवा लोकल ट्रेनने या मंदिरात जाऊ शकता.कौरवांची आई गांधारी पांडवांच्या विरोधात असल्याने तिला नकारात्मक पात्र म्हणून पाहिले जाते. परंतु लग्नानंतर आयुष्यभर आंधळे राहण्याच्या तिच्या निर्णयाकडे निष्ठावंत म्हणून पाहिले जाते. गांधारी मंदिर 2008 मध्ये म्हैसूरमध्ये सुमारे 2.5 कोटी रुपये खर्चून बांधले गेले.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Temples India's Unique Temples Do You Know

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE:धुळे जिल्हा महाराष्ट्रातील नंबर एकचा जिल्हा होणारः देवेंद्र फडणवीसMaharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE:धुळे जिल्हा महाराष्ट्रातील नंबर एकचा जिल्हा होणारः देवेंद्र फडणवीसMaharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: देश-विदेशातील ताज्या घडामोडी एका क्लिकवर जाणून घ्या
और पढो »

Horoscope: आज गोपाष्टमीच्या दिवशी 'या' 4 राशींचे दिवस फिरणार, जाणून घ्या सर्व 12 राशीभविष्यHoroscope: आज गोपाष्टमीच्या दिवशी 'या' 4 राशींचे दिवस फिरणार, जाणून घ्या सर्व 12 राशीभविष्यToday Rashibhavshya 09 November 2024: शनिवार, ९ नोव्हेंबरला मेष ते मीन राशीच्या सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील, वाचा राशीभविष्य.
और पढो »

डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष; भारताने 'या' 10 गोष्टी विसरु नये; जाणून घ्या भविष्याचे संकेतडोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष; भारताने 'या' 10 गोष्टी विसरु नये; जाणून घ्या भविष्याचे संकेतDonald Trump New US President: डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पुन्हा एकदा देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि शक्तिशाली लष्कर असणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. अमेरिकेतील या सत्तांतराचा परिणाम अनेक देशांवर होणार आहे.
और पढो »

'काहीही करा मात्र...', ठाकरेंबरोबरच्या वादावरुन राज्यातील नेत्यांनी खरगेंना स्पष्टच सांगितलं; वाद चिघळणार?'काहीही करा मात्र...', ठाकरेंबरोबरच्या वादावरुन राज्यातील नेत्यांनी खरगेंना स्पष्टच सांगितलं; वाद चिघळणार?Maharashtra Assembly Election 2024 Uddhav Thackeray Shivsena Vs Congress: महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेदरम्यानच्या वादावर राज्यातील नेत्यांनी पक्षाध्यक्षांना काय संदेश पाठवलाय जाणून घ्या
और पढो »

सरकारकडून मोबाईल नंबर ब्लॉक! तुम्हाला असा कॉल आला का? काय आहे सत्य जाणून घ्यासरकारकडून मोबाईल नंबर ब्लॉक! तुम्हाला असा कॉल आला का? काय आहे सत्य जाणून घ्यातो एक फोन येतो आणि तुम्हाला सांगितलं जातंय की, तुमचा नंबर ब्लॉक केला जाणार आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घ्या
और पढो »

Maharashtra Assembly Election 2024 LIVE Updates: मावळमध्ये अजित पवार गटाला धक्काMaharashtra Assembly Election 2024 LIVE Updates: मावळमध्ये अजित पवार गटाला धक्काMaharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या.
और पढो »



Render Time: 2025-02-13 13:29:05