Cricket : भारतीय क्रिकेट संघ सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये खेळण्याची शक्यता आहे. WTC 2023-25 च्या पॉईंटटेबलमध्ये टीम इंडिया अव्वल स्थानावर आहे. टीम इंडिया अंतिम फेरीत दाखल होणार का याबाबत आयसीसीने मोठी अपडेट दिली आहे.
मोठ्या ब्रेकनंतर भारतीय क्रिकेट संघ मैदानावर उतरण्यासाठी सज्ज झाली आहे. भारत आणि बांगलादेशदरम्यान दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार असून यातला पहिला सामना 19 सप्टेंबरला रंगणार आहे. ही कसोटी मालिका भारतासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. भारतीय क्रिकेट संघ गेल्या दोन्ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिच्या अंतिम फेरीत खेळला आहे. पण दोन्ही वेळा पराभव पत्करावा लागला. आता पुन्हा एकदा टीम इंडिया ला अंतिम फेरीत धडक मारण्याची संधी आहे.
याशिवाय बांगलादेशचा संघ 72.92 टक्क्यापर्यंत पोहोचू शकतो. तर श्रीलंका 69.23 अंक, इंग्लंड 57.95, दक्षिण आफ्रीका 69.44, पाकिस्तान 59.52 आणि वेस्टइंडीज 43.59 अंकांपर्यंत पोहोचू शकतात. अशात या संघांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणं जवळपास अश्क्य आहे. म्हणजे भारत सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप खेळण्याची शक्यता वाढली आहे, दुसऱ्या स्थानासाठी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात लढत असणार आहे.
World Test Championship Wtc 2023-25 WTC Final World Test Championship Final World Test Championship Scenarios वर्ल्ड टेस्ट चँपियनशिप 2023-25 वर्ल्ड टेस्ट चँपियनशिप टीम इंडिया Team India
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
यापुढे 'ते' 55 जण सतत शरद पवारांसोबत असणार! मोदी सरकारचा मोठा निर्णयCentre Government Sharad Pawar: केंद्रीय गृहमंत्रालयाने शरद पवारांसंदर्भात हा मोठा निर्णय घेतला असून बुधवारीच याला पवारांनीही मंजूरी दिली.
और पढो »
Women T20 World Cup 2024: बांग्लादेश से छीनी महिला टी20 वर्ल्ड कप की मेजबानी, इस देश का लगा जैकपॉट, यहां खेले जाएंगे मुकाबलेअंतर्राष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने पुष्टि की है कि ICC महिला T20 विश्व कप 2024 को बांग्लादेश से संयुक्त अरब अमीरात यानी यूएई शिफ्ट कर दिया गया है।
और पढो »
Shikhar Dhawan: शिखर धवन ने अंतरराष्ट्रीय क्रिकेट से लिया संन्यास, क्या आईपीएल और टी 20 खेलेंगे?Shikhar Dhawan: भारतीय क्रिकेट टीम से लंबे समय से बाहर चल रहे बाएं हाथ के सलामी बल्लेबाज शिखर धवन ने अंतराष्ट्रीय क्रिकेट और घरेलू क्रिकेट से संन्यास ले लिया है.
और पढो »
बदलापूर आंदोलनाबाबत सर्वात मोठी अपडेट; दगडफेक, लाठीमार आणि नुसती पळापळ, शेवटी पोलिसांनी...बदलापूर आंदोलनाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी शेवटी पोलिस बळाचा वापर केला आहे.
और पढो »
पश्चिम रेल्वेवर होतंय नवीन टर्मिनस; लांब पल्ल्याच्या गाड्या आता येथूनच पकडा, मेट्रोही जोडणारMumbai New Jogeshwari Terminus: पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना नवीन टर्मिनस मिळणार आहे. त्यामुळं आता लांब पल्ल्याच्या गाड्यांना तिथे थांबा मिळणार आहे.
और पढो »
Ajay Ratra: 2002 में किया भारत के लिए डेब्यू, WI में ठोका था शतक... कौन हैं भारत के नए सिलेक्टर अजय रात्रा?भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआई) ने पूर्व विकेटकीपर अजय रात्रा को पुरुष क्रिकेट टीम का चयनकर्ता नियुक्त किया है। वह सलिल अंकोला की जगह लेंगे और नॉर्थ जोन का प्रतिनिधित्व करेंगे।
और पढो »