भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीत पोहोचण्याची शक्यता वाढली!

CRICKET समाचार

भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीत पोहोचण्याची शक्यता वाढली!
भारतऑस्ट्रेलियाकसोटी
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 40 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 36%
  • Publisher: 63%

ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या कसोटीत विजय मिळविण्याने भारताची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची शक्यता वाढली आहे.

WTC Scenarios For India If Brisbane Gabba Test Ends In Draw: बॉर्डर-गावसकर स्पर्धेमध्ये सध्या भारत ाने एक आणि ऑस्ट्रेलिया ने एक कसोटी जिंकली असून तिसरी कसोटी अनिर्णित राहिल्यास नेमकं कसं असेल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप चं गणित पाहूयात...WTC Scenarios For India If Brisbane Gabba Test Ends In Draw:

ब्रिसबेनच्या मैदानावर खेळवल्या जात असलेल्या बॉर्डर-गावसकर स्पर्धेतील तिसऱ्या कसोटीमधील पराभवाच्या छायेतून भारत कसबसा बाहेर आला आहे असं म्हणता येईल. भारताच्या तळाच्या फलंदाजांनी दाखवलेल्या जिद्दीमुळे पाहुण्या संघाला फॉलोऑन टाळता आला. मात्र भारतीय संघ पाचव्या दिवशी 260 धावांवर बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाला 185 धावांची आघाडी मिळाली आहे. या सामन्यातील दोन दिवसांचा खेळ पावसामुळे वाया गेला आहे.

भारताचा मेलबर्न किंवा सिडनीच्या कसोटीत पराभव झाला आणि मालिका 2-2 च्या बरोबरीत सुटली तर आगामी मालिकेत श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला 1-0 ने पराभूत केलं तरच भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यामध्ये जाऊ शकतो. अशी स्थितीमध्ये भारताच्या विजयाची टक्केवारी 55.3 इतकी राहील तर ऑस्ट्रेलियाच्या विजयाची टक्केवारी 53.5 इतकी होईल.नाताळला कडाक्याची थंडी नाहीच, पुढील 10 दिवसांत गारठा कमी ह...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

भारत ऑस्ट्रेलिया कसोटी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

भारत ने पर्थ टेस्ट में ऑस्ट्रेलिया को हराकर डब्ल्यूटीसी पॉइंट टेबल में पहला स्थान हासिल कियाभारत ने पर्थ टेस्ट में ऑस्ट्रेलिया को हराकर डब्ल्यूटीसी पॉइंट टेबल में पहला स्थान हासिल कियाभारतीय टीम ने ऑस्ट्रेलिया को पर्थ टेस्ट में हराकर डब्ल्यूटीसी पॉइंट टेबल में पहला स्थान हासिल किया है। इस जीत से भारत की वर्ल्ड टेस्ट चैंपियनशिप फाइनल की उम्मीदें मजबूत हुई हैं।
और पढो »

निवडणुकांनंतर काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग; नाना पटोले घेणार मोठा निर्णय?निवडणुकांनंतर काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग; नाना पटोले घेणार मोठा निर्णय?Nana Patole: राज्यात काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे राजीनामा देण्याची शक्यता आहे. आज नाना पटोले दिल्लीत जाण्याची शक्यता आहे.
और पढो »

IND vs AUS BGT 2024: कोच मोर्ने मोर्केल ने बड़ी भविष्यवाणी के साथ BGT सीरीज से पहले इस भारतीय खिलाड़ी को बताया लीजेंडIND vs AUS BGT 2024: कोच मोर्ने मोर्केल ने बड़ी भविष्यवाणी के साथ BGT सीरीज से पहले इस भारतीय खिलाड़ी को बताया लीजेंडMorne Morkel Prediction on BGT 2024: ऑस्ट्रेलिया के खिलाफ सीरीज में टीम इंडिया का प्रदर्शन ही ये तय करेगा की भारत वर्ल्ड टेस्ट चैंपियनशिप का फाइनल खेलती है या नहीं
और पढो »

IND vs AUS: कोच मोर्ने मोर्केल ने बड़ी भविष्यवाणी के साथ BGT सीरीज से पहले इस भारतीय खिलाड़ी को बताया लीजेंडIND vs AUS: कोच मोर्ने मोर्केल ने बड़ी भविष्यवाणी के साथ BGT सीरीज से पहले इस भारतीय खिलाड़ी को बताया लीजेंडMorne Morkel Prediction on BGT 2024: ऑस्ट्रेलिया के खिलाफ सीरीज में टीम इंडिया का प्रदर्शन ही ये तय करेगा की भारत वर्ल्ड टेस्ट चैंपियनशिप का फाइनल खेलती है या नहीं
और पढो »

राज्यात रविवारी ढगाळ वातावरण, तापमानात घट होणार; थंडीचा कडाका कधी वाढणार?राज्यात रविवारी ढगाळ वातावरण, तापमानात घट होणार; थंडीचा कडाका कधी वाढणार?Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात गारठा वाढला असला तरी रविवारपासून थंडीचा कडाका कमी होणार असण्याची शक्यता आहे.
और पढो »

गाबा टेस्ट ड्रॉ होने पर भी भारत WTC फाइनल में पहुंच सकता हैगाबा टेस्ट ड्रॉ होने पर भी भारत WTC फाइनल में पहुंच सकता हैभारतीय क्रिकेट टीम ऑस्ट्रेलिया के खिलाफ गाबा टेस्ट में ड्रॉ होने की स्थिति में भी ICC वर्ल्ड टेस्ट चैम्पियनशिप के फाइनल में पहुंच सकती है।
और पढो »



Render Time: 2025-02-15 22:09:01