भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरी टेस्ट मॅच पुण्यात, कुठे आणि कशी बुक कराल तिकिटं?

IND VS NZ 2Nd Test Ticket Booking समाचार

भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरी टेस्ट मॅच पुण्यात, कुठे आणि कशी बुक कराल तिकिटं?
IND VS NZ 2Nd TestIND VS NZ TestIndia VS New Zealand
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 61%
  • Publisher: 63%

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन सामान्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. यातील बंगळुरूमध्ये झालेला पहिला सामना न्यूझीलंडने जिंकला असून त्यांनी मालिकेत 0-1 ने आघाडी घेतली आहे. उर्वरित दोन्ही सामने हे महाराष्ट्रात होणार असून दुसरा टेस्ट सामना हा पुण्यात खेळवला जाणार आहे.

IND VS NZ 2nd Test : भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिला टेस्ट सामना बंगळुरूमध्ये पार पडला. यात टीम इंडियाने विजयासाठी न्यूझीलंडला 107 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान न्यूझीलंडने 8 विकेट्स राखून पूर्ण केले आणि त्यांनी मालिकेत 0-1 ने आघाडी घेतली. आता टीम इंडियाला सीरिज विजयासाठी दोन सामने जिंकायचे आहेत. भारत - न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टेस्ट सामना हा पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर 24 ते 28 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. हा सामना जिंकणं टीम इंडियासाठी अत्यंत महत्वाचं असणार आहे.

24 ऑक्टोबरपासून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर होणाऱ्या दुसऱ्या टेस्ट सामान्याची तिकिटं ही PayTm Insider किंवा Insider. in वर जाऊन बुक करू शकता. भारत - न्यूझीलंड दुसऱ्या टेस्ट सामन्याच्या तिकिटांची किंमत ही 499 ते 5000 रुपयांपर्यंत आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमची कॅपॅसिटी 42,700 प्रेक्षक इतकी आहे. WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी उर्वरित 7 टेस्ट सामन्यांपैकी 4 सामने जिंकावे लागणार आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

IND VS NZ 2Nd Test IND VS NZ Test India VS New Zealand Marathi News Cricket News Pune Maharashtra Cricket Association Stadium Maharashtra Cricket Association Stadium Pune भारत विरुद्ध न्यूझीलंड मराठी बातम्या क्रिकेट बातम्या पुणे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम पुणे

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मोठी बातमी! संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा 'या' दिवशी राहणार बंदमोठी बातमी! संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा 'या' दिवशी राहणार बंदPune Water Supply: पुण्यात 17 ऑक्टोबरला म्हणजे येत्या गुरवारी पुणे शहर आणि उपनगरातील संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
और पढो »

शिवरायांचा उल्लेख करत राज ठाकरेंची रतन टाटांना श्रद्धांजली; म्हणाले, 'भारताने कदाचित शेवटचा...'शिवरायांचा उल्लेख करत राज ठाकरेंची रतन टाटांना श्रद्धांजली; म्हणाले, 'भारताने कदाचित शेवटचा...'Ratan Tata Death Raj Thackeray Tribute: रतन टाटांना खऱ्या अर्थाने जागतिकरण, भारतीय मनांना कसं घडवेल याचा अंदाज होता, आणि भारतीय मनगटं जागतिक बाजारपेठ पेलायला कशी सक्षम आहेत हे देखील अचूक माहित होतं.
और पढो »

टीम इंडियाला मोठा धक्का, न्यूझीलंड विरुद्ध सीरिजपूर्वी अनुभवी गोलंदाजाला दुखापतटीम इंडियाला मोठा धक्का, न्यूझीलंड विरुद्ध सीरिजपूर्वी अनुभवी गोलंदाजाला दुखापतटीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळणार आहे. तर यानंतर त्यांचे मुख्य टार्गेट हे नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणारी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी असेल. परंतु यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.
और पढो »

IND VS NZ : सीरिज सुरु होण्याआधीच भारताला धक्का? 3-0 व्हाइटवॉश अशक्यच कारण...; WTC Final चं तिकीटही धोक्यातIND VS NZ : सीरिज सुरु होण्याआधीच भारताला धक्का? 3-0 व्हाइटवॉश अशक्यच कारण...; WTC Final चं तिकीटही धोक्यातवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठण्यासाठी टीम इंडियाला न्यूझीलंड सीरिज देखील क्लीन स्वीप देऊन जिंकावी लागेल. मात्र टीम इंडियाच्या या मनसुब्यावर पाणी फेरण्याची शक्यता आहे.
और पढो »

न्यूझीलंडने 36 वर्षांचा दुष्काळ संपवला, बंगळुरू टेस्टमध्ये विजय मिळवून रोहित ब्रिगेडला पाजलं पाणीन्यूझीलंडने 36 वर्षांचा दुष्काळ संपवला, बंगळुरू टेस्टमध्ये विजय मिळवून रोहित ब्रिगेडला पाजलं पाणीपहिला टेस्ट सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियावर 8 विकेट्सने विजय मिळवला. यासह न्यूझीलंडने भारतात टीम इंडिया विरुद्ध टेस्ट सामना जिंकून 36 वर्षांचा दुष्काळ संपवला आहे.
और पढो »

महाराष्ट्रातील छुपं हिलस्टेशन सिंगापूर! माथेरान, महाबळेश्वरपेक्षा सुंदर, ST पकडा आणि थेट स्पॉटवर पोहचामहाराष्ट्रातील छुपं हिलस्टेशन सिंगापूर! माथेरान, महाबळेश्वरपेक्षा सुंदर, ST पकडा आणि थेट स्पॉटवर पोहचामहाराष्ट्रातील छुप हिलस्टेशन सिंगापूर. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या घाटातील निसर्गरम्य आणि थरारक प्रवास.
और पढो »



Render Time: 2025-02-19 09:31:11