वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठण्यासाठी टीम इंडियाला न्यूझीलंड सीरिज देखील क्लीन स्वीप देऊन जिंकावी लागेल. मात्र टीम इंडियाच्या या मनसुब्यावर पाणी फेरण्याची शक्यता आहे.
IND VS NZ : सीरिज सुरु होण्याआधीच भारताला धक्का? 3-0 व्हाइटवॉश अशक्यच कारण...; WTC Final चं तिकीटही धोक्यात
IND VS NZ 1st Test : बांगलादेशला टेस्ट सीरिजमध्ये 2-0 ने क्लीन स्वीप दिल्यावर टीम इंडियाचं पुढचं टार्गेट आता न्यूझीलंड विरुद्ध होणारी टेस्ट सीरिज आहे. 16 ऑक्टोबर पासून बंगळुरू येथे होणाऱ्या टेस्ट सामन्यात पाचही दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मंगळवारी टीम इंडियाचं सराव सत्र सुद्धा पावसामुळे रद्द करावं लागलं.बंगळुरूच्या एम चिन्नस्वामी स्टेडियमवर 16 ते 20 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पहिला टेस्ट सामना पार पडणार आहे.
उद्यापासून भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिली टेस्ट मॅच, फ्रीमध्ये कुठे आणि कधी पाहता येणार? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स भारत मागील अनेक वर्षांपासून होम टेस्ट सीरिजमध्ये पराभूत झालेला नाही. तसेच भारत विरुद्ध न्यूझीलंड टेस्ट सामन्याचा इतिहास पाहिला तर न्यूझीलंडला भारतात टीम इंडिया विरुद्ध एकाही टेस्ट सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे न्यूझीलंड विरुद्ध तीनही सामने जिंकल्यास भारताचं WTC Final चं तिकीट जवळपास निश्चित झालं असतं. परंतु बंगळुरू येथे सामन्यावर पावसाचं सावट असल्याने हा सामना रद्द होऊ शकतो. तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सीरिज भारतासाठी सोपी राहणार नाही.
Team India Test Cricket WTC Final Cricket News India Vs New Zealand
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
IND vs NZ: এখন বোলারদের জমানা, ৯৯% গ্যারান্টি দেয় জেতার! মানসিকতা বদলের আওয়াজ তুললেন জিজিBlunt Gautam Gambhir Trashes Old Mindset Ahead Of IND vs NZ Series
और पढो »
बेंगलुरु टेस्ट से पहले न्यूजीलैंड के पेसर बेन सियर्स चोटिल: घुटने की चोट के कारण दौरे से बाहर, जैकब डफी को ...India Vs New Zealand (IND Vs NZ) 2024 Bengaluru Test Match Update; Ben Sears Ruled Out Due To Knee Injury, Jacob Duffy To Replace.
और पढो »
पाकिस्तानविरुद्ध विजय पण भारताला मोठा धक्का, वर्ल्ड कप दरम्यान टीम इंडियाच्या कॅप्टनला दुखापतवर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडियाला अजून दोन सामने खेळायचे आहेत. सेमी फायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग खडतर असताना टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौर हिला दुखापत झाल्याने टीम इंडियाचं टेन्शन वाढलंय.
और पढो »
IND vs NZ: "इन दो से बचना ही होगा...", टीम इंडिया के खिलाफ टेस्ट सीरीज से पहले न्यूजीलैंड बल्लेबाज़ को सता रहा डरIND vs NZ; Rachin Ravindra on Ashwin and Jadeja: भारतीय दौरे से पहले न्यूजीलैंड को श्रीलंका से दो मैचों की सीरीज में 0-2 की करारी शिकस्त झेलनी पड़ी थी.
और पढो »
IND W vs NZ W: शेफाली, मंधाना, हरमनप्रीत सभी फ्लॉप, न्यूजीलैंड के खिलाफ टीम इंडिया की शर्मनाक हारIND W vs NZ W: भारतीय महिला क्रिकेट टीम को विश्व कप 2024 के अपने पहले मैच में न्यूजीलैंड के खिलाफ हार का सामना करना पड़ा.
और पढो »
IND vs NZ: நாள் நெருங்கிவிட்டது... இந்திய அணி அறிவிப்பு எப்போது? எந்த 16 வீரர்களுக்கு வாய்ப்பு?IND vs NZ Test Series: நியூசிலாந்து அணிக்கு எதிரான மூன்று போட்டிகள் கொண்ட டெஸ்ட் தொடருக்கு இந்திய அணியின் 16 வீரர்கள் கொண்ட ஸ்குவாட் எப்போது அறிவிக்கப்படும் என்ற எதிர்பார்ப்பு அதிகரித்துள்ளது.
और पढो »