Reliance Defence Limited: देशातील सर्वात मोठा प्रकल्प महाराष्ट्रात बनत आहे. महाराष्ट्रातील हा प्रकल्प पाकिस्तानसाठी धडकी भरवणारा आहे. कोकणात सुरु होणाऱ्या या प्रकल्पात अनिल अंबानी यांनी तब्बल 10000 कोटींची गुंतवणूक केली आहे.
भारतीय उद्योगपती अनिल अंबानी कोकणात 10000 कोटींची गुंतवणूक करणार आहेत. रिलायन्स डिफेन्स लिमिटेड रत्नागिरीमध्ये स्फोटके , दारुगोळा आणि लहान शस्त्रे तयार करणारा प्लांट उभारणार आहे. संरक्षण क्षेत्रातील हा सर्वात मोठा नवीन प्रकल्प मानला जात आहे. महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा प्रकल्प पाकिस्तानसाठीही धडकी भरवणारा आहे.
हे देखील वाचा... मुंबई आणि नवी मुंबईला पर्याय देणारी तिसरी मुंबई 'या' नावाने ओळखली जाणार; MMRDA ने ठेवले खास नाव अनिल अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने महाराष्ट्रातील या मोठा डिफेन्स प्रोजेक्टची घोषणा केली आहे. रिलायन्स डिफेन्स लिमिटेड ही रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरसबसिडरी कंपनी आहे. रिलायन्स डिफेन्स लिमिटेड कंपनी कोकणात धीरुभाई अंबानी डिफेन्स सिटी उभारणार आहे. या प्रक्लपासाठी रत्नागिरीतील वाटड औद्योगिक परिसरात 1000 एकर जमीन देण्यात आली आहे. येथेच धीरुभाई अंबानी डिफेन्स सिटी मध्येच रिलायन्स डिफेन्स लिमिटेड कंपनी उभारली जाणार आहे.
हे देखील वाचा... महाराष्ट्रातील पहिला अतिविशाल प्रकल्प कोकणात! रत्नागिरीत 29550 कोटींची गुंतवणुक, 38000 नोकऱ्या या कंपनीमार्फत दारुगोळा श्रेणीत लहान, मध्यम आणि मोठ्या कॅलिबर आणि टर्मिनली गायडेड म्यूनिशन यांची निर्मीती केली जाणार आहे. स्मॉल आर्म्स पोर्टफोलिओमध्ये सिव्हिल आणि मिलिट्री एक्सपोर्ट मार्केट्वर फोकस केला जाणार आहे. या डिफेन्स प्रोजेक्ट अंतर्गत पुढील 10 वर्षात कंपनी 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या प्रकल्पासाठी जगातील सहा आघाडीच्या संरक्षण कंपन्यांसह करार केला जाणार आहे.रिलायन्स डिफेन्स लिमिटेडला याआधीच सरकारकडून शस्त्रास्त्र निर्मीतीचा परवाना मिळाला आहे.
Reliance Defense Limited Anil Ambani Reliance Defense Limited India Largest Project In Maharashtra 10000 Crore Investment In Konkan अनिल अंबानी रिलायन्स डिफेन्स लिमिटेड
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महाराष्ट्रात आहे भारतातील सर्वात श्रीमंत गाव; इथं राहतात 60 करोडपती; इतकी कमाई करतात, यांचा व्यवयास काय?महाराष्ट्रात एक अतिशय श्रीमंत गाव आहे. या गावात सर्वच आर्थिक दृष्ट्या सधन आहेत. यातील तब्बल 60 जणांकडे कोट्यावधीची संपत्ती आहे.
और पढो »
भारतातील पहिली 4 लेअर वाहतूक व्यवस्था आपल्या महाराष्ट्रात; महामार्गवर रेल्वे ब्रीज, ब्रीाजवर फ्लायओव्हर त्यावर धावते मेट्रोया उड्डाणपुलामुळे कामठी मार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कामठीहून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना या उड्डाणपुलावरून थेट प्रवास करता येणार असल्याने त्याची वेळ व इंधनाचीही बचत होणार आहे.
और पढो »
ठाणे ते बोरिवली प्रवास फक्त 12 मिनीटांत; नॅशनल पार्कच्या जंगलातून जाणारा भारतातील सर्वात मोठा भुयारी मार्गठाणे ते बोरिवली प्रवास फक्त 12 मिनीटांत पूर्ण होणार आहे. नॅशनल पार्कच्या जंगलातून भुयारी मार्ग बांधला जात आहे. हा भारतातील सर्वात मोठा भुयारी मार्ग आहे.
और पढो »
मुंबईतील सर्वात मोठा SRA प्रकल्प; 48 महिन्यात 17000 झोपड्यांच्या पुनर्विकासघाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगर, कामराज नगर येथील 17000 झोपड्यांच्या पुनर्विकासाला गती मिळणार आहे. या प्रकल्पासाठी एमएमआरडीएने निधी मंजूर केला आहे.
और पढो »
मुंबई ते अहमदाबाद प्रवास फक्त 127 मिनिटांत, महाराष्ट्रात समुद्राखालून ट्रेनचा बोगदा, ठाण्याच्या खाडीत खोदकाम सुरु....Bullet Train : भारतातील सर्वात मोठा प्रोजेक्ट आपल्या महाराष्ट्रात बनत आहे. देशातील पहिला सागरी बोगदा आपल्या महाराष्ट्रात उभारला जात आहे. बुलेट ट्रेनसाठी हा सागरी बोगदा निर्माण केला जात आहे.
और पढो »
इस्रायल-हमास युद्धातली सर्वात मोठी बातमी! हमास चीफ याह्या सिनवार गाझामध्ये ठारYahya Sinwar: हमासला सर्वात मोठा दणका बसला आहे. गाझा युद्धात इस्रायली सैन्याने आपले सर्वात मोठे लक्ष्य साध्य केले आहे.
और पढो »