मुंबईतील सर्वात मोठा SRA प्रकल्प; 48 महिन्यात 17000 झोपड्यांच्या पुनर्विकास

Ramabai Slum Redevelopment Project समाचार

मुंबईतील सर्वात मोठा SRA प्रकल्प; 48 महिन्यात 17000 झोपड्यांच्या पुनर्विकास
Fund Sanctioned For RedevelopmentRamabai Ambedkar NagarKamraj Nagar
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 65 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 50%
  • Publisher: 63%

घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगर, कामराज नगर येथील 17000 झोपड्यांच्या पुनर्विकासाला गती मिळणार आहे. या प्रकल्पासाठी एमएमआरडीएने निधी मंजूर केला आहे.

घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथील 17000 झोपड्यांच्या पुनर्विकासाचा प्रकल्प लवरच प्रत्यक्षात साकारणार आहे. माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथील सुमारे 17 हजार घरांचा पुनर्विकास करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीए आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण यांच्यात काही महिन्यांपूर्वी करार झाला होता. आता प्रकल्पासाठी एमएमआरडीए मार्फत निधी मंजूर करण्यात आला आहे.

हे देखील वाचा.... ठाणे ते बोरिवली प्रवास फक्त 12 मिनीटांत; नॅशनल पार्कच्या जंगलातून जाणारा भारतातील सर्वात मोठा भुयारी मार्ग घाटकोपर येथील माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगरसाठी 8 हजार 498 कोटींच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला मंजूरी देण्यात आली आहे. या पुनर्वसन योजने अंतगर्त लाभार्थ्यांना 300 चौरस फूट कार्पेट एरिया असलेले 1 BHK फ्लॅट मिळणार आहे. तसेच या प्रकल्पाअंतर्गत उद्यान, आरोग्य केंद्र आणि शाळांसह आणि अत्यावश्यक पायाभूत सुविधा दिल्या जाणार आहेत. येत्या 48 महिन्यात ही योजना पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे टार्गेट आहे.

- पर्यटनाला चालना देण्यासाठी लहान बोटी आणि नौकांसाठी बंदर असलेली एक स्वतंत्र मरीना तयार करण्याचाही प्रस्ताव आहे.- समुद्रकिनारे आणि खारफुटीसारख्या नैसर्गिक वैशिष्ट्यांवर विशेष लक्ष२. बदलापूर ते विरार-अलिबाग मल्टीमोडल कॉरिडॉरसाठी ॲक्सेस-कंट्रोल्ड महामार्ग बदलापूर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर यांना मुंबई आणि नवी मुंबईशी जोडणाऱ्या ॲक्सेस-कंट्रोल्ड महामार्गाच्या प्राथमिक संरेखन अहवालाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पासाठी सुमारे ₹१०,८३३ कोटी खर्च अपेक्षित असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर या शहरांमधून मुंबईत येण्यास लागणाऱ्या प्रवासाच्या वेळात ६० मिनिटांची तर नवी मुंबईपर्यंतच्या प्रवासाच्या वेळेत ३० मिनिटांची बचत होणार आहे. हा महामार्ग नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि एनएआयएनएशी कनेक्टिव्हिटी करून देईल.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Fund Sanctioned For Redevelopment Ramabai Ambedkar Nagar Kamraj Nagar Ghatkopar रमाबाई नगर कामराज नगर

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

वाळूचा भला मोठा डोंगर, महाराष्ट्रातील अद्भूत चमत्कार! 499 वर्षांपूर्वी कोकणात आलेल्या प्रलयकारी त्सुनामीचा अविश्वसनीय पुरावावाळूचा भला मोठा डोंगर, महाराष्ट्रातील अद्भूत चमत्कार! 499 वर्षांपूर्वी कोकणात आलेल्या प्रलयकारी त्सुनामीचा अविश्वसनीय पुरावामहाराष्ट्रातील सर्वात मोठा वाळूचा डोंगर कोकणात आहे. 15 व्या शतकात आलेल्या प्रलयकारी त्सुनामीचा पुरावा असेला हा डोंगर कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनला आहे.
और पढो »

पृथ्वीला हादरवणार जगातील सर्वात शक्तीशाली प्रकल्प; याची पावर पाहून NASA चे संशोधकही घाबरलेपृथ्वीला हादरवणार जगातील सर्वात शक्तीशाली प्रकल्प; याची पावर पाहून NASA चे संशोधकही घाबरलेThree Gorges Dam : जगातील सर्वात मोठे धरण हे चीन मध्ये आहे. या धरणाचा पृथ्वीवर मोठा परिणाम झाला आहे.
और पढो »

देशातील सर्वात मोठा Expressway उंदरांनी पोखरला? धक्कादायक Video समोर आल्यानंतर...देशातील सर्वात मोठा Expressway उंदरांनी पोखरला? धक्कादायक Video समोर आल्यानंतर...Hole In Delhi Mumbai Expressway: भारतामधील सर्वात मोठा एक्सप्रेस-वे अशी ओळख असलेल्या रस्त्यावरील हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
और पढो »

मुंबईतील पहिली Underground Metro पुढल्या महिन्यात धावणार, तिकीट किती व वेळापत्रक कसं?मुंबईतील पहिली Underground Metro पुढल्या महिन्यात धावणार, तिकीट किती व वेळापत्रक कसं?Mumbai Metro 3: मुंबईकरांचा प्रवास आता आणखी जलद होणार आहे. कारण मुंबई मेट्रो 3 अखेर प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. कसं असेल या मेट्रोचे नियोजन जाणून घ्या!
और पढो »

राजकारणाचा विजय झाला आणि न्याय मारला जातोय, बदलापूर एन्काऊंटर प्रकरणात सर्वात मोठा आरोपराजकारणाचा विजय झाला आणि न्याय मारला जातोय, बदलापूर एन्काऊंटर प्रकरणात सर्वात मोठा आरोपबदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे.
और पढो »

ठाणे ते बोरिवली प्रवास फक्त 12 मिनीटांत; नॅशनल पार्कच्या जंगलातून जाणारा भारतातील सर्वात मोठा भुयारी मार्गठाणे ते बोरिवली प्रवास फक्त 12 मिनीटांत; नॅशनल पार्कच्या जंगलातून जाणारा भारतातील सर्वात मोठा भुयारी मार्गठाणे ते बोरिवली प्रवास फक्त 12 मिनीटांत पूर्ण होणार आहे. नॅशनल पार्कच्या जंगलातून भुयारी मार्ग बांधला जात आहे. हा भारतातील सर्वात मोठा भुयारी मार्ग आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 22:10:03