Three Gorges Dam : जगातील सर्वात मोठे धरण हे चीन मध्ये आहे. या धरणाचा पृथ्वीवर मोठा परिणाम झाला आहे.
जगातील सर्वात मोठं धरण चीन मध्ये आहे. जगातील हे सर्वात मोठे धरण बांधण्यासाठी तब्बल 18 वर्षांचा कालावधी लागला. 1994 मध्ये या धरणाचे बांधकाम सुरू झाले. 2012 मध्ये हे धरण बांधून पूर्ण झाले. चीनच्या हुबेई प्रांतातील यांगत्से नदीवर बांधण्यात आले आहे. ही जगातील तिसरी सर्वात लांब नदी आहे. हे धरण बांधण्यासाठी सुमारे 4 लाख 63 हजार टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. जवळपास 14 लाख घरं या धरणाच्या बांधकामामुळे प्रस्थापित झाली. हे धरण पृथ्वीच्या विनाशाचे कारण ठरु शकते.
या धरणाच्या जलाशयात 42 अब्ज टन पाणी आहे. धरण परिसरात 6,400 वनस्पती प्रजाती, 3,400 कीटक प्रजाती, 300 माशांच्या प्रजाती आणि 500 पेक्षा जास्त स्थलीय पृष्ठवंशीय प्रजाती आहेत. या बंधाऱ्यामुळे या प्रजाती धोक्यात आल्या आहेत. या धरणामुळे दुष्काळ आणि रोगराईही वाढली आहे. या धरणामुळे पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण ध्रुव एकमेकांपासून दूर गेले आहेत. या धरणाच्या बांधकामामुळे उत्तर आणि दक्षिण ध्रुव आपापल्या ठिकाणाहून प्रत्येकी 2 सेमी सरकले आहेत. इतकचं नाही तर पृथ्वी देखील इतर ध्रुवांवर थोडीशी सपाट झाली आहे.
Most Powerful Project In The World Earth NASA Researchers Science News थ्री गॉर्जेस डॅम थ्री गॉर्जेस धरण थ्री गॉर्जेस डॅम चीन
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
आपली एकटी मुंबईच चीनला भारी पडली! एका झटक्यात केलं चीन टपाक डम डम...Mumbai : न्यूयॉर्क आणि लंडननंतर भारताची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर जगातील सर्वात श्रीमंत शहर बनले आहे. मुंबईने चीनची राजधानी बीजींगला मागे टाकले आहे.
और पढो »
आकार फक्त 2.4 सेमी, किंमत 600 कोटी; अंबानी, अदानी नाही तर या व्यक्तीकडे आहे जगातील सर्वात महागडी गणेश मूर्तीजगातील सर्वात महागडी गणेश मूर्ती सुरतमधील एका व्यापाऱ्याकडे आहे. जाणून घेऊया या मूर्तीची खास वैशिष्ट्ये...
और पढो »
शाहरुख खानचा रेकॉर्ड मोडला; विजय थलपती ठरला भारतातील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेताvijay thalapathy : साऊथ सुपरस्टार विजय थलपती हा देशातील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे.
और पढो »
इथं कधीही जा... एकदम भारीचं वाटतं! महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळमुंबईजवळ महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय हिल स्टेशन आहे.
और पढो »
भिकेला लागलेल्या पाकिस्तानला लागली लॉटरी! समुद्रात सापडलं घबाड; जगातील चौथा सर्वात मोठा....Pakistan Economic Crisis: आर्थिक परिस्थितीशी झगड असलेल्या पाकिस्तानात मोठा खजिना सापडला आहे. यामुळं देशाची आर्थिक स्थिती सुधारू शकते.
और पढो »
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशात 700 वर्षांपासून होतेय गणपतीची आराधना! धगधगत्या ज्वालामुखीवर बाप्पा विराजमानइंडोनेशियातल्या बहुतांश हिंदू देवतांच्या मंदिरांमध्ये गणपती बाप्पा आढळून येतात. मुख्य म्हणजे इंडोनेशियन चलनातल्या वीस हजारांच्या नोटेवरही गणपती बाप्पा आहेत.
और पढो »