मुंबईतील पहिली Underground Metro पुढल्या महिन्यात धावणार, तिकीट किती व वेळापत्रक कसं?

Mumbai Aqua Line समाचार

मुंबईतील पहिली Underground Metro पुढल्या महिन्यात धावणार, तिकीट किती व वेळापत्रक कसं?
Mumbai Aqua Line MetroMumbai Metro 3Mumbai Metro Update 3
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 58 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 54%
  • Publisher: 63%

Mumbai Metro 3: मुंबईकरांचा प्रवास आता आणखी जलद होणार आहे. कारण मुंबई मेट्रो 3 अखेर प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. कसं असेल या मेट्रोचे नियोजन जाणून घ्या!

गेल्या कित्येक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या मुंबई मेट्रो 3 अखेर प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लोकार्पण होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने तयारी सुरू केली असून मेट्रोच्या चाचण्या घेण्यात येत आहेत. मेट्रो-3च्या लोकार्पणानंतर आरे-बीकेसी टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. आरे ते बीकेसीदरम्यान मेट्रोचे वेळापत्रक कसं असेल व तिकिट दर काय असणार, याबाबत जाणून घेऊया.

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो 3 मार्गिका लोकार्पणानंतर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. भुयारी मेट्रो मार्गिकेवरील 12.5 किमीचा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. या मार्गावर 10 स्थानकांचा समावेश असणार आहे. त्यापैकी ९ भूमिगत स्थानके तसेच आरे येथे एक ग्रेड टर्मिनस स्टेशन उभारण्यात आले आहे. आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्यासाठी ६.५ मिनिटांनी ट्रेन चालवण्यात येतील प्रत्येक फेरीमध्ये २५०० प्रवासी एका वेळेला प्रवास करतील, अशी अपेक्षा एमएमआरडीएने व्यक्त केली आहे.

मुंबई विमानतळाला पोहचण्यासाठी या मार्गिकेतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस टी-२ आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस टी-१ ह्या स्थानकांची निर्मिती करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस टी-२ ह्या स्थानकात १९ मीटर लांब भारतातील सर्वात मोठा इलेव्हेटर सरकता जिना आहे. तसेच मरोळ नाका स्थानकातून मेट्रो -३ मेट्रो -१ ला जोडण्याचे काम पुर्ण झाले आहे. या मेट्रो मार्गिकेवर १ किलोमीटरच्या अंतरावर स्थानके आहेत.

2011 मध्ये मेट्रोच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली तेव्हा त्यांची किंमत २३ हजार कोटी होती. मेट्रो कारशेडचे काम ९० टक्के पुर्ण झाले आहे.२२ हेक्टर जागेवर ते साकारले आहे आणि आज मेट्रो-३ प्रकल्पाची किंमत 36 हजार कोटी झालेली आहे.Full Scorecard →महाराष्ट्र

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mumbai Aqua Line Metro Mumbai Metro 3 Mumbai Metro Update 3 Mumbai Metro Station Mumbai Aqua Line Metro Tickets मुंबई मेट्रो 3 मुंबई मेट्रो बातम्या मुंबई मेट्रो 3 स्थानके

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

आज धावणार कोल्हापूर-पुणे ‘वंदे भारत’; चेअर कार, एक्झिक्युटिव्ह तिकिटांची किंमत, वेळापत्रक... पाहा A to Z माहितीआज धावणार कोल्हापूर-पुणे ‘वंदे भारत’; चेअर कार, एक्झिक्युटिव्ह तिकिटांची किंमत, वेळापत्रक... पाहा A to Z माहितीVande Bharat Train: कोल्हापुरातून वंदे भारत ट्रेन आजपासून धावणार आहे. या ट्रेनचे वेळापत्रक व तिकिटाचे दर कसे आहेत जाणून घ्या
और पढो »

महाराष्ट्राला मिळाल्या आणखी 3 वंदे भारत, कोणते जिल्हे जोडणार, स्थानके किती? सर्वकाही जाणून घ्यामहाराष्ट्राला मिळाल्या आणखी 3 वंदे भारत, कोणते जिल्हे जोडणार, स्थानके किती? सर्वकाही जाणून घ्याMaharashtra Gets Three New Vande Bharat Trains: महाराष्ट्राला तीन नव्या वंदे भारत एक्स्प्रेस मिळाल्या आहेत. कोणत्या मार्गावर धावणार किती असतील स्थानके सर्वकाही जाणून घ्या
और पढो »

मुंबईतील 'या' प्राइम लोकेशनवर धावणार पॉड टॅक्सी; किती असेल भाडे, कधी सुरू होणार सेवा? वाचामुंबईतील 'या' प्राइम लोकेशनवर धावणार पॉड टॅक्सी; किती असेल भाडे, कधी सुरू होणार सेवा? वाचाPod Taxis In BKC: एमएमआरडीएच्या २८२व्या कार्यकारी समितीने बीकेसीतील पॉड टॅक्सी प्रकल्पासाठी सवलतकाराच्या (कन्सेशनेअर) नियुक्तीला दिली मंजुरी
और पढो »

वंदे भारतचं तिकीट फक्त 30 रुपये? भारतातील पहिली वंदे भारत मेट्रो लवकरच धावणार, पहिला मान कोणत्या शहराला?वंदे भारतचं तिकीट फक्त 30 रुपये? भारतातील पहिली वंदे भारत मेट्रो लवकरच धावणार, पहिला मान कोणत्या शहराला?Vande Bharat Metro: वंदे भारत मेट्रो आता लवकरच धावणार आहे. 16 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी पहिल्या वंदे भारत मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. कसे असेल मेट्रोचा तिकिट दर जाणून घ्या.
और पढो »

तृतीयपंथींसाठी 'केईएम'मध्ये ओपीडी 'सखी चारचौघी' सह पहिलाच प्रयोगतृतीयपंथींसाठी 'केईएम'मध्ये ओपीडी 'सखी चारचौघी' सह पहिलाच प्रयोगमुंबईतील केईएममध्ये तृतीयपंथीयांसाठी खास सेवा
और पढो »

संतापजनक! बदालापूर अत्याचार प्रकरणातील नराधम अक्षय शिंदेकडून आणखी एका चिमुरडीवर अत्याचारसंतापजनक! बदालापूर अत्याचार प्रकरणातील नराधम अक्षय शिंदेकडून आणखी एका चिमुरडीवर अत्याचारNavi Mumbai Crime News: नवी मुंबईतील दुहेरी हत्याकांडाची उकल करण्यास पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणात नवीनच माहिती समोर आली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 10:51:58