मुंबईतील केईएममध्ये तृतीयपंथीयांसाठी खास सेवा
सेठ जी. एस. वैद्यकीय महाविद्यालय आणि केईएम रुग्णालयात 'सखी चार चौघी'च्या सहकायनि तृतीयपंथी समुदायासाठी विशेष ओपोडो सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सप्टेंबरच्या पहिल्या आठषवधापासून ही विशेष सेवा युरोलॉजी विभागातील बहुमजली इमारतीच्या आठव्या मजल्यावर दर शनिवारी दुपारी ३ वाजता असेल.
भारतातील तृतीयपंथी समुदायाला विविध अडथळ्यांचा सामना करावा लागतो. या आव्हानांपैकी यूरोलॉजिकल आरोग्य समस्या विशेषतः गंभीर असतात. विशेषतः लिंगसंबंधी शस्त्रक्रिया करणाऱ्यांसाठी किंवा करण्याच्या विचारात असणाऱ्यांसाठी ही प्रक्रिया आव्हानात्मक असते. तृतीयपंथींच्या शस्त्रक्रियेनंतर मूत्रमार्गात संक्रमण, मूत्रमार्गातील गुंतागुंत आणि लघवीशी संबंधित समस्या उद्भवातत. मूत्रमार्गात कडकपणा, फिस्टुला आणि संसर्गचा धोका असतो.तृतीयपंथी हेल्थकेअरमध्ये प्रशिक्षित आरोग्य सेवा व्यावसायिकांची संख्या वाढवणे.
रुग्णालयात तृतीयपंथीसाठी दर शनिवारी ही ओपीडी असेल. यासंदर्भातील नुकतीच गौरी सावंत आणि तृतीयपंथी समुदायातील सदस्यांसोबत बैठक झाली. त्यांना लागणाऱ्या सुविधा देण्यासाठी प्रशासन म्हणून प्रयत्न करणार आहोत, अशी माहिती डॉ. संगीता रावत, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय यांनी दिली.
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
जसप्रीत बुमराह म्हणतो, ‘या कर्णधाराने मला सर्वाधिक सुरक्षित भावना दिली’, विशेष म्हणजे तो रोहित शर्मा नव्हे2016 मध्ये भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केल्यानंतर, जसप्रीत बुमराह आता संघाचा महत्त्वपूर्ण सदस्य बनला आहे.
और पढो »
सेबी प्रमुखांचं अदांनीशी नेमक काय कनेक्शन? हिंडनबर्ग पुन्हा चर्चेत येण्याच कारण काय?Hindenberg Research Report:साधारण दिड वर्षापुर्वी जानेवारी 2023 मध्ये हिंडनबर्ग रिसर्चने अब्जोपती गौतम अदानी यांच्या विरोधात रिपोर्ट दाखल करुन खळबळ उडवून दिली.
और पढो »
कॉफी शॉपमच्या वॉशरुममध्ये हिडन कॅमेरा, डस्टबिनसमोर लपवला; 2 तासांची रेकॉर्डिंगथर्ड वेव कॅफे मध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वॉशरुममध्ये हिडन कॅमेरा ठेवण्यात आला होता.
और पढो »
'दुसऱ्या बाईसाठी नाग चैतन्य शोभिताला 2027 मध्ये सोडणार'; थेट पोलीस स्टेशनमध्ये...Naga Chaitanya To Leave Sobhita Dhulipala For Another Woman: समंथा प्रभूला घटस्फोट दिल्यानंतर आता नाग चैतन्याने दुसऱ्या अभिनेत्रीबरोबर साखरपुडा केल्यानंतर हे भाकित करण्यात आलं आहे.
और पढो »
मॉल, Restaurant मध्ये फोन नंबर शेअर करु नका; पुणेकर अधिकाऱ्याने सांगितला यामागील धोकाPublic Warning Against Sharing Phone Number: आपल्यापैकी अनेकजण मॉल असो, रेस्तराँ असो किंवा दुकाने असो आपला फोन नंबर सहज शेअर करतात. मात्र हे असं करणं धोकादायक ठरु शकतं, असा इशारा सरकारी अधिकाऱ्यानेच दिला आहे.
और पढो »
PAK vs BAN : बांगलादेशने पाकड्यांना चारली धूळ, इतिहास रचताच WTC Points Table मध्ये मोठा उलटफेरWTC Points Table, PAK vs BAN : बांगलादेशने पाकिस्तानचा 10 विकेट्सने पराभव केल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पाईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर झाल्याचं चित्र दिसतंय.
और पढो »