मॉल, Restaurant मध्ये फोन नंबर शेअर करु नका; पुणेकर अधिकाऱ्याने सांगितला यामागील धोका

Pune समाचार

मॉल, Restaurant मध्ये फोन नंबर शेअर करु नका; पुणेकर अधिकाऱ्याने सांगितला यामागील धोका
District Supply OfficerWarning To Public Do Not SharePhone Numbers
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 29%
  • Publisher: 63%

Public Warning Against Sharing Phone Number: आपल्यापैकी अनेकजण मॉल असो, रेस्तराँ असो किंवा दुकाने असो आपला फोन नंबर सहज शेअर करतात. मात्र हे असं करणं धोकादायक ठरु शकतं, असा इशारा सरकारी अधिकाऱ्यानेच दिला आहे.

पुण्यातील अधिकाऱ्याने दिला इशारा खासगी माहितीचा दुरुपयोग होऊ नये म्हणून पुणे जिल्ह्यातील सरकारी अधिकाऱ्याने एक आवाहन केलं आहे. पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश तावरे यांनी सर्वांनाच आपला मोबाईल क्रमांक हॉटेलमध्ये, शॉपिंग मॉलमध्ये देऊ नका असं आवाहन केलं आहे. ग्राहकांनी अशा ठिकाणी आपले मोबाईल क्रमांक दिलेच पाहिजेत असं कोणतंही बंधन त्यांच्यावर नसतं. आपण अशा ठिकाणी क्रमांक देण्यासाठी नाही म्हणून शकतो हेच अनेकांना ठाऊक नसतं.

तसेच ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांचे मोबाईल क्रमांक कोणालाही पुरवत असतील तर अशा अस्थापनांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 नुसार ही कारवाई केली जाऊ शकते ज्यामध्ये 3 वर्षांचा तुरुंगवास आणि 5 लाखांचा दंड अशा शिक्षेची तरतूद आहे.हल्ली अनेक शॉपिंग मॉल, रेस्तराँ, रिटेल दुकानदार ग्राहकांचे फोन नंबर घेतात. यासाठी वेगवेगली कारणं सांगितली जातात. मात्र यामागे मोठा डेटा बेस तयार करण्याचा छुपा हेतू असतो.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

District Supply Officer Warning To Public Do Not Share Phone Numbers Shopping Malls Restaurants

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

हिंडेनबर्गच्या अहवालाचा शेअर बाजारावर काय परिणाम होणार? तज्ज्ञांचा गुंतवणूकदारांसाठी महत्वाचा सल्लाहिंडेनबर्गच्या अहवालाचा शेअर बाजारावर काय परिणाम होणार? तज्ज्ञांचा गुंतवणूकदारांसाठी महत्वाचा सल्लाHindenburg Research : शेअर बाजारात गुंतवणूक करणा-यांनी या प्रकरणात केंद्राने सत्य परिस्थिती समोर आणावी अशी मागणी केली आहे.आता सर्वांचं लक्ष आहे ते आठवड्याच्या सुरुवातीला होणा-या शेअर बाजारातल्या व्यवहारांवर.
और पढो »

'अशा जिल्ह्यात बदली करु, बायकोचाही फोन लागणार नाही' नितेश राणेंची थेट पोलिसांना धमकी'अशा जिल्ह्यात बदली करु, बायकोचाही फोन लागणार नाही' नितेश राणेंची थेट पोलिसांना धमकीNitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा पोलिसाना धमकी दिल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनो अशा जिल्ह्यात बदली करू, बायकोचाही फोन लागणार नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
और पढो »

जसप्रीत बुमराह म्हणतो, ‘या कर्णधाराने मला सर्वाधिक सुरक्षित भावना दिली’, विशेष म्हणजे तो रोहित शर्मा नव्हेजसप्रीत बुमराह म्हणतो, ‘या कर्णधाराने मला सर्वाधिक सुरक्षित भावना दिली’, विशेष म्हणजे तो रोहित शर्मा नव्हे2016 मध्ये भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केल्यानंतर, जसप्रीत बुमराह आता संघाचा महत्त्वपूर्ण सदस्य बनला आहे.
और पढो »

'अजित पवारांवर टीका करु नका कारण...'; महाराष्ट्र BJP ची RSS ला कळकळीची विनंती'अजित पवारांवर टीका करु नका कारण...'; महाराष्ट्र BJP ची RSS ला कळकळीची विनंतीMaharashtra BJP Request To RSS: लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून वारंवार अजित पवार गटावर टीका झाल्याचं पाहायला मिळालं आहे. असं असतानाच आता थेट भाजपानेच अजित पवार गटासाठी आरएसएसकडे शब्द टाकला आहे.
और पढो »

पूजा खेडकरमुळे आणखी एक IAS महिला अधिकारी वादात; म्हणाली, 'विमान कंपन्या दिव्यांगांना...'पूजा खेडकरमुळे आणखी एक IAS महिला अधिकारी वादात; म्हणाली, 'विमान कंपन्या दिव्यांगांना...'Pooja Khedkar Case Lady IAS Officer Comment: मागील काही आठवड्यांपासून महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण देशामध्ये पूजा खेडकर प्रकरणाची चर्चा असतानाच एका महिला अधिकाऱ्याने यासंदर्भात केलेलं विधान चर्चेत आहे.
और पढो »

'त्याने' ₹ 2510 कोटी एका दिवसात गमावले! छोट्या Update ने बसला एवढा मोठा फटका'त्याने' ₹ 2510 कोटी एका दिवसात गमावले! छोट्या Update ने बसला एवढा मोठा फटकाWindows Microsoft Outage 2024: जगभरातील वेगवेगळ्या देशांमधील विमानसेवा, बँका, शेअर बाजार, प्रसार माध्यमांबरोबरच अनेक कार्यालयांना शुक्रवारी मोठा फटका बसला.
और पढो »



Render Time: 2025-02-15 15:21:41