Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा पोलिसाना धमकी दिल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनो अशा जिल्ह्यात बदली करू, बायकोचाही फोन लागणार नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा पोलिसाना धमकी दिल्याचं समोर आलं आहे. 'पोलिसांनो अशा जिल्ह्यात बदली करू, बायकोचाही फोन लागणार नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा पोलिसाना धमकी दिल्याचं समोर आलं आहे. 'पोलिसांनो अशा जिल्ह्यात बदली करू, बायकोचाही फोन लागणार नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अकोल्यातील पोलीस बॉय संघटने निषेध व्यक्त केला आहे.
अकोल्यातील एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आले असताना त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवण्यात आले. पलूस शहरामध्ये लव जिहाद विरोधात खासदार अमर साबळे,आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवशक्ती-भीमशक्ती जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
Mumbai Police Nitesh Rane Nitesh Rane Threat To Police Transfer Love Jihad
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
पतीने पत्नीला प्रियकराबरोबर नको त्या अवस्थेत पकडलं; त्यानंतर पत्नीने 14 वर्षीय मुलासमोरच...Crime News: पोलिसांना या साऱ्या प्रकरणाची माहिती थेट संध्याकाळी मिळाली. प्राथमिक चौकशीदरम्यान चुकीची माहिती देत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्नही झाला.
और पढो »
'76000 कोटी रुपये...'; 'महाराष्ट्राला बजेटमध्ये काहीच दिलं नाही'वर अर्थमंत्र्यांचं सडेतोड उत्तरNirmala Sitharaman On Not Taking Maharashtra Name: केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना महाराष्ट्राचा साधा उल्लेखकही केला नाही या आरोपावर अर्थमंत्र्यांनी थेट राज्यसभेत उत्तर दिलं आहे.
और पढो »
ठाण्यातून थेट पाकिस्तानला गेली आणि निकाह करून परत आली; कुणाला काही थांगपत्ताच नाहीठाण्यातील महिला फेक पासपोर्टने थेट पाकिस्तानात पोहोचली...ती पाकिस्तानला कशी गेली, कुठल्या मार्गानं गेली, तिथून परत कशी आली ठाणे पोलिसांकडून चौकशी सुरू...
और पढो »
'मी नादी लागत नाही, लागलो तर सोडत नाही..', श्याम मानव यांना देवेंद्र फडणवीसांचा थेट इशाराMaharastra Politics : श्याम मानव मला ओळखतात. त्यांनी असे आरोप करण्याआधी मला विचारयला हवं होतं, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis On Shyam Manav) यांनी म्हटलं आहे.
और पढो »
भारतातील कोट्यावधी मोबाईल यूजर्ससाठी आनंदाची बातमी, 1 सप्टेंबरपासून TRAI चा नवा नियम लागू!New Mobile Calling Rule: नको असलेले फोन कॉल्स रोखण्यासाठी टेलिकॉम सेक्टरमध्ये बऱ्याच काळापासून प्रयत्न सुरु आहेत.फेक आणि स्पॅम कॉल्स रोखण्यासाठी AI फिचरदेखील आणलं पण यानेही जास्त मदत मिळाली नाही.
और पढो »
'मुंबईतल्या टॉवर्समधली 60% घरं मराठी मध्यमवर्गीय राखीव असा कायदा करा, कारण...'; ठाकरे गटाची मागणीMumbai Towers Home Reserved: शेवटी ही मुंबापुरी कुणासाठी हे ठरल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही, असं म्हणत त्यांनी टॉवर्समधला मतदार महाराष्ट्रावर प्रेम करीत नाही, असा दावा केला आहे.
और पढो »