Naga Chaitanya To Leave Sobhita Dhulipala For Another Woman: समंथा प्रभूला घटस्फोट दिल्यानंतर आता नाग चैतन्याने दुसऱ्या अभिनेत्रीबरोबर साखरपुडा केल्यानंतर हे भाकित करण्यात आलं आहे.
Naga Chaitanya To Leave Sobhita Dhulipala For Another Woman:
दाक्षिणात्य अभिनेता नागार्जूनचा मुलगा नाग चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता दुलीपाल या दोघांचा नुकताच साखरपुडा पार पडला. तेव्हापासूनच हे दोघेही चांगलेच चर्चेत आहे. या दोघांनाही आता एकमेकांच्या रुपात जोडीदार मिळणार असल्याने त्यांच्या कुटुंबियांबरोबरच चाहत्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. मात्र असं असतानाच आता एका ज्योतिषाने हे दोघेही 2027 मध्ये विभक्त होतील असा दावा केला आहे. पण दाव्यामुळे हा ज्योतिषीच अडचणीत आला आहे.
Sobhita Dhulipala SPLIT 2027 Astrologer Legal Case Predicting Future
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'त्याने माझी शॉर्ट्स फाडली अन्..', पावसात भिजण्याचा आनंद घेताना छेडछाड; पोलिसांची पीडितेलाच दमदाटीWoman Alleges Sexual Assault While Enjoying Rain: घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यास गेली असता तिथेही तिला हादरवून सोडणारा अनुभव आला.
और पढो »
Video: पोलीस इन्सपेक्टरला पत्नीने महिला सहकाऱ्याबरोबर नको 'त्या' अवस्थेत रंगेहाथ पकडल्यानंतर...Wife Caught Police Inspector With Lover Video Goes Viral: पोलीस निरिक्षकाची पत्नी तिच्या नातेवाईकांबरोबर या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या घरी पोहोचली आणि दोघांना रंगेहाथ पकडलं.
और पढो »
6 साल बाद नाग पंचमी पर बनने जा रहे हैं ये शुभ योग, इन राशियों को मिलेगी तरक्कीनाग पंचमी का व्रत इस बार 9 अगस्त, शुक्रवार को रखा जाएगा. नाग पंचमी के दिन नाग देवता की उपासना की जाती है.
और पढो »
SL vs IND 2nd ODI Playing XI : रोहित शर्माने दुसऱ्या ODI मध्ये केला मोठा बदल, 'या' खेळाडूची प्लेइंग 11 मधून सुट्टी?भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेतील आज दुसरा सामना रंगणार आहे. पहिला सामना टाय झाल्यामुळे आजचा सामना जिंकणे टीम इंडियासाठी गरजेचे आहे. अशा स्थितीत कॅप्टन रोहित शर्माने रणनिती आखलीय.
और पढो »
पुण्याला पुराचा धोका! नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आदेश; CM शिंदे Action मोडमध्येPune Rains Flood Like Situation: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुण्यातील संभाव्य पूरपरिस्थितीकडे स्वत: लक्ष घातलं असून अधिकारी आणि यंत्रणांना थेट आदेश दिल्याचं दिसून येत आहे.
और पढो »
पोलीस भरतीः मराठा उमेदवारांना मोठा धक्का; EWS प्रवर्गातील उमेदवारी स्थगितPolice Bharti Maratha Candidates: मराठा उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. EWS प्रवर्गातून पोलीस भरतीसाठी अर्ज केल्यानं निर्माण झालेला पेच अद्यापही कायम
और पढो »