SL vs IND 2nd ODI Playing XI : रोहित शर्माने दुसऱ्या ODI मध्ये केला मोठा बदल, 'या' खेळाडूची प्लेइंग 11 मधून सुट्टी?

India Vs Sri Lanka समाचार

SL vs IND 2nd ODI Playing XI : रोहित शर्माने दुसऱ्या ODI मध्ये केला मोठा बदल, 'या' खेळाडूची प्लेइंग 11 मधून सुट्टी?
India Vs Sri Lanka 2Nd ODI MatchIndia Vs Sri Lanka Playing 11 PredictionIndia Vs Sri Lanka Match
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 56 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 64%
  • Publisher: 63%

भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेतील आज दुसरा सामना रंगणार आहे. पहिला सामना टाय झाल्यामुळे आजचा सामना जिंकणे टीम इंडियासाठी गरजेचे आहे. अशा स्थितीत कॅप्टन रोहित शर्माने रणनिती आखलीय.

SL vs IND 2nd ODI Playing XI : रोहित शर्माने दुसऱ्या ODI मध्ये केला मोठा बदल, 'या' खेळाडूची प्लेइंग 11 मधून सुट्टी?

भारत आणि श्रीलंकामधील दुसऱ्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झालीय. आज कोलंबोमधील प्रेमदासा स्टेडियमवर 3 वनडे सामन्यातील दुसरा सामना रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना टाय झाल्यामुळे आजचा सामना दोन्ही संघाला जिंकून आघाडी करणे गरजेचे आहे. त्यामुळे कॅप्टन रोहित शर्मानेही विजयासाठी रणनिती आखली आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 पासून खेळवला जाणार आहे.भारत आणि श्रीलंकामधील दुसऱ्या वनडे सामन्यासाठी चाहत्यांच्या नजरा दोन्ही संघांच्या प्लेइंग-11 वर लागल्या आहेत.

भारताला श्रीलंकेविरुद्ध आपला दबदबा कायम ठेवायचा असेल तर त्याला फिरकीपटू आणि संथ खेळपट्टीला सामोरे जाण्याचा मार्ग शोधावा लागणार आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात 231 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने तीन गड्यांच्या मोबदल्यात 130 धावा करून चांगल्या स्थितीत होती. मात्र श्रीलंकेचे फिरकी गोलंदाज वरचढ ठरले आणि भारतीय संघ 230 धावांवर गुंडाळले. त्यामुळे पहिला सामना हा बरोबरीत सुटला.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस , सादिरा समरविक्रमा, चारिथ असालंका , जेनिथ लियानागे, दुनिथ वेलालागे, अकिला धनंजय, महिष तिक्षिना, अशित फर्नांडो, शिनांद.Full Scorecard →

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

India Vs Sri Lanka 2Nd ODI Match India Vs Sri Lanka Playing 11 Prediction India Vs Sri Lanka Match India Playing 11 Vs Sri Lanka Rohit Sharma Virat Kohli Rishabh Pant Shivam Dube IND Vs SL Fantasy 11 IND Vs SL Match IND Vs SL ODI Series KL Rahul

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Ind vs SL: गौतमच्या पर्सनल स्पेसमध्ये जाण्याचा...; गंभीरबाबत रोहित शर्माचा मोठा खुलासा, म्हणाला, ड्रेसिंग रूममध्ये तो...!Ind vs SL: गौतमच्या पर्सनल स्पेसमध्ये जाण्याचा...; गंभीरबाबत रोहित शर्माचा मोठा खुलासा, म्हणाला, ड्रेसिंग रूममध्ये तो...!Ind vs SL 1st ODI: सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, राहुल द्रविडनंतर कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या गंभीरला टीमसोबत काय करायचं आहे, याबाबत स्पष्ट आहे.
और पढो »

IND vs SL 1st ODI: "यह मेरे लिए खुशनुमा समस्या है...", पहले वनडे से पहले रोहित शर्मा कह दी यह बड़ी बातIND vs SL 1st ODI: "यह मेरे लिए खुशनुमा समस्या है...", पहले वनडे से पहले रोहित शर्मा कह दी यह बड़ी बातSL vs IND 1st ODI: पहले वनजे से पहले रोहित शर्मा ने हालिया मिली जीत पर सूर्यकुमार यादव की कप्तानी के बारे में भी बात की
और पढो »

Rohit Sharma : श्रीलंका के खिलाफ कप्तान 'हिट मैन' वर्ल्ड रिकॉर्ड तोड़ने के करीब, ऐसा करते ही रचेंगे इतिहासRohit Sharma : श्रीलंका के खिलाफ कप्तान 'हिट मैन' वर्ल्ड रिकॉर्ड तोड़ने के करीब, ऐसा करते ही रचेंगे इतिहासMost sixes as captain in international cricket: श्रीलंका के खिलाफ वनडे सीरीज (IND vs SL ODI Rohit Sharma) में रोहित शर्मा वर्ल्ड रिकॉर्ड तोड़ने के करीब हैं.
और पढो »

SL vs IND 2nd T20: दुसऱ्या सामन्यासाठी सूर्या वापरणार जुना फॉर्म्युला; 'अशी' असेल भारताची प्लेईंग 11SL vs IND 2nd T20: दुसऱ्या सामन्यासाठी सूर्या वापरणार जुना फॉर्म्युला; 'अशी' असेल भारताची प्लेईंग 11SL vs IND 2nd T20 Playing XI: T20 सिरीजमधील दुसरा सामना आज पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने पहिला T20 सामना 43 रन्सने जिंकला होता.
और पढो »

SL vs IND 2nd ODI Playing XI: रोहित शर्मा करेंगे दूसरे वनडे में बड़ा बदलाव... इस खिलाड़ी की होगी प्लेइंग 11से छुट्टी!SL vs IND 2nd ODI Playing XI: रोहित शर्मा करेंगे दूसरे वनडे में बड़ा बदलाव... इस खिलाड़ी की होगी प्लेइंग 11से छुट्टी!भारत और श्रीलंका के बीच वनडे सीरीज का दूसरा मुकाबला आज खेला जाना है. दोनों टीमों के बीच पिछला वनडे मैच टाई पर छूटा था. अब टीम इंडिया का लक्ष्य इस मुकाबले को जीतकर सीरीज में 1-0 की बढ़त बनाने पर है.
और पढो »

IND vs SL 2nd ODI Playing 11: टीम इंडिया की प्लेइंग-11 से इस खिलाड़ी की होगी छुट्टी, नए प्लेयर को मिलेगा डेब्यू का मौका!IND vs SL 2nd ODI Playing 11: टीम इंडिया की प्लेइंग-11 से इस खिलाड़ी की होगी छुट्टी, नए प्लेयर को मिलेगा डेब्यू का मौका!IND vs SL 2nd ODI Playing 11: भारत और श्रीलंका के बीच 3 वनडे मैचों की सीरीज का दूसरा मुकाबला रविवार (4 अगस्त) को खेला जाएगा. कोलंबो में दोनों टीमों के बीच पहला मुकाबला टाई रहा था. अब दोनों टीमें सीरीज में बढ़त बनाने के लिए दूसरे मुकाबले में उतरेंगी.​
और पढो »



Render Time: 2025-02-15 20:49:53