भारताने वर्ल्डकप जिंकल्याचा जल्लोष करणाऱ्या विद्यार्थ्यांना घरात घुसून मारहाण; नांदेडच्या श्रीनगर भागातील घटना

T20 World Cup समाचार

भारताने वर्ल्डकप जिंकल्याचा जल्लोष करणाऱ्या विद्यार्थ्यांना घरात घुसून मारहाण; नांदेडच्या श्रीनगर भागातील घटना
India Vs South AfricaInd Vs SAShoaib Akhtar
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 37 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 35%
  • Publisher: 63%

भारताने टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्यानंतर जल्लोष करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेडच्या (Nanded) श्रीनगर (Srinagar) भागात ही घटना घडली आहे. टोळक्याने घऱात घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली.

भारताने वर्ल्डकप जिंकल्याचा जल्लोष करणाऱ्या विद्यार्थ्यांना घरात घुसून मारहाण; नांदेडच्या श्रीनगर भागातील घटना

भारताने वर्ल्डकप जिंकल्यानंतर संपूर्ण देशभरात जल्लोष सुरु होता. मात्र नांदेडमध्ये विजयानंतर जल्लोष करणाऱ्या विद्यार्थ्यांना घरात घुसत एका टोळक्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडलीय आगे. नांदेड शहरातील श्रीनगर भागात शनिवारी रात्री ही घटना घडली. शिक्षणासाठी बाहेरगावाहून आलेले विद्यार्थी श्रीनगर भागात गजानन देगलुरकर यांच्या इमारतीत भाड्याने राहतात. काल रात्री भारत जिंकल्याने इमारतीच्या गच्चीवर विदयार्थी जल्लोष करत होते. तेव्हा गोधळ का करता म्हणुन 20 ते 25 युवक इमारतीत घुसले.

मारहाण झालेल्या एका पीडित तरुणाने दिलेल्या माहितीनुसार,"काल आम्ही भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना पाहत होतो. यावेळी 7 ते 8 तरुण अचानक आले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. आम्हाला त्यांनी काही बोलण्याची संधीही दिली नाही".

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

India Vs South Africa Ind Vs SA Shoaib Akhtar Ramiz Raza Nanded

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Pune Porche Accident: अपघातानंतर 'त्याला' मारहाण करणारे नागरिक अडचणीत; मुलाच्या पालकांनी केली मोठी मागणीPune Porche Accident: अपघातानंतर 'त्याला' मारहाण करणारे नागरिक अडचणीत; मुलाच्या पालकांनी केली मोठी मागणीPune Porche Accident: पुणे पोर्शे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाला मारहाण करणाऱ्या नागरिकांवर कारवाई होणार?
और पढो »

एसटी महामंडळाची आजर्पंतची सर्वात जबरदस्त योजना; महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासाएसटी महामंडळाची आजर्पंतची सर्वात जबरदस्त योजना; महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासाराज्य एसटी महामंडळाने विद्यार्थांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणाऱ्या योजनेची घोषणा केली आहे. यामुळे लाखो विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.
और पढो »

IND vs SA Final: मिलर, क्लासेनला अश्रू अनावर; फायनलमधील पराभवानंतर द.आफ्रिकेचे खेळाडू भर मैदानात रडलेIND vs SA Final: मिलर, क्लासेनला अश्रू अनावर; फायनलमधील पराभवानंतर द.आफ्रिकेचे खेळाडू भर मैदानात रडलेIND vs SA Final: दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारताने टी-20 वर्ल्डकप जिंकला. टीम इंडिया 17 वर्षांनंतर या फॉरमॅटमध्ये चॅम्पियन बनली.
और पढो »

'आमच्याकडे मुलगा झालाय...', आशीर्वाद घेण्याच्या बहाण्याने घरात घुसून तृतीयपंथीच्या घऱी चोरी, तपासात मात्र वेगळंच वळण...'आमच्याकडे मुलगा झालाय...', आशीर्वाद घेण्याच्या बहाण्याने घरात घुसून तृतीयपंथीच्या घऱी चोरी, तपासात मात्र वेगळंच वळण...उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) तृतीयपंथीला घरात घुसून लुटण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मुलगा झाला असून, मिठाई देण्यासाठी आलो आहोत अशी बतावणी करत हे सर्वजण घरात घुसले होते.
और पढो »

Kolhapur Viral Video : जेलमधून सुटलेल्या गुंडांकडून चौघांना अमानुष मारहाण, दहशत कायम राहावी म्हणून...Kolhapur Viral Video : जेलमधून सुटलेल्या गुंडांकडून चौघांना अमानुष मारहाण, दहशत कायम राहावी म्हणून...Kolhapur News : सोशल मीडियावर एक मारहाणीचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये जेलमधून सुटलेल्या गुंडांकडून चौघांना अमानुष मारहाण करताना दिसत आहे.
और पढो »

त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांची मुजोरी, दर्शन घेणाऱ्या भाविकांना शिवीगाळ करत मारहाणत्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांची मुजोरी, दर्शन घेणाऱ्या भाविकांना शिवीगाळ करत मारहाणNashik News: त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांची मुजोरी, सुरक्षारक्षकांची भाविकांना शिवीगाळ करत मारहाण, प्रशासनाचा सीसीटीव्ही उपलब्ध करून देण्यास नकार, सात तासानंतर पोलिसात तक्रार दाखल
और पढो »



Render Time: 2025-02-15 11:35:58