'आमच्याकडे मुलगा झालाय...', आशीर्वाद घेण्याच्या बहाण्याने घरात घुसून तृतीयपंथीच्या घऱी चोरी, तपासात मात्र वेगळंच वळण...

UP समाचार

'आमच्याकडे मुलगा झालाय...', आशीर्वाद घेण्याच्या बहाण्याने घरात घुसून तृतीयपंथीच्या घऱी चोरी, तपासात मात्र वेगळंच वळण...
Uttar PradeshTheftCrime
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 48 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 33%
  • Publisher: 63%

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) तृतीयपंथीला घरात घुसून लुटण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मुलगा झाला असून, मिठाई देण्यासाठी आलो आहोत अशी बतावणी करत हे सर्वजण घरात घुसले होते.

'आमच्याकडे मुलगा झालाय...', आशीर्वाद घेण्याच्या बहाण्याने घरात घुसून तृतीयपंथीच्या घऱी चोरी, तपासात मात्र वेगळंच वळण...

उत्तर प्रदेशात तृतीयपंथीला घरात घुसून लुटण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मुलगा झाला असून, मिठाई देण्यासाठी आलो आहोत अशी बतावणी करत हे सर्वजण घरात घुसले होते.उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आशीर्वाद घेण्याच्या बहाण्याने तिघेजण एका तृतीयपंथीयाच्या घरी घुसले. यानंतर त्यांना घरात घुसून चोरी केली. सीसीटीव्हीत ही सगळा प्रकार कैद झाला आहे. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

महुआ असं या तृतीयपंथीयाचं नाव आहे. कुतुबशेर क्षेत्रात उर्मिला हॉस्टिपलजवळ त्यांचं घर आहे. महुआने सांगितलं आहे की, एक व्यक्ती त्यांच्या घऱी मिठाईचा डबा घेऊन आला होता. आमच्याकडे मुलगा झाला असून त्याची मिठाई देण्यासाठी आलो आहोत असं सांगत होता. यानंतर आम्ही त्यांना पाणी पाजलं. नंतर आशीर्वाद दिला.पुढे तिने सांगितलं की,"यानंतर तो तरुण बाहेर गेला होता. पण जवळपास 10 ते 15 मिनिटांनी तीन तरुण आले. तिघांकडे गावठी पिस्तूल होती. त्यांनी घराच्या आत मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Uttar Pradesh Theft Crime

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

एक फोन आणि.... पुण्यातील 'त्या' अपघातानंतर कोणी बदलले आरोपीच्या रक्ताचे नमुने? मास्टरमाईंडचं नाव समोरएक फोन आणि.... पुण्यातील 'त्या' अपघातानंतर कोणी बदलले आरोपीच्या रक्ताचे नमुने? मास्टरमाईंडचं नाव समोरPune Porsche Accident : पुण्यातील कल्याणी नगर अपघात प्रकरणाला दर दिवशी नवं वळण मिळत असून, या अपघात प्रकरणाच्या तपासात एक खळबळजनक खुलासा झाला आहे.
और पढो »

'हसता पण येत नाही..'; आर्यन खानचा 'तो' व्हिडीओ होतोय ट्रोल...'हसता पण येत नाही..'; आर्यन खानचा 'तो' व्हिडीओ होतोय ट्रोल...Shah Rukh Khan चा मुलगा Aryan Khan चा हसतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. KKR च्या आयपीएल 2024 च्या फिनालेमधील हा व्हिडीओ आहे.
और पढो »

मोठी बातमी! दहशतवाद्यांची मदत करणाऱ्यांना मृत्यूदंड; जम्मू काश्मीरमध्ये लागू होणार 'हा' कायदामोठी बातमी! दहशतवाद्यांची मदत करणाऱ्यांना मृत्यूदंड; जम्मू काश्मीरमध्ये लागू होणार 'हा' कायदाJammu Kashmmir News : जम्मू काश्मीरमधील परिस्थितीमध्ये निर्माण झालेला तणाव पाहता यंत्रणा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत. जाणून घ्या हा कायदा लागू झाल्यान नेमकं काय बदलणार?
और पढो »

Alka Yagnik यांच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, 'मला आवाज...'Alka Yagnik यांच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, 'मला आवाज...'अलका याग्निक यांना व्हायरल अटॅकच्या त्रास झालाय. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्याला चाहत्यांना आणि सहकलाकारांना मोठ्या आवाजापासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय.
और पढो »

Pune Porsche Accident: अपघाताच्या आधीचा धक्कादायक CCTV; 'तो' मुलगा पोर्शेमधून उतरला अन्..Pune Porsche Accident: अपघाताच्या आधीचा धक्कादायक CCTV; 'तो' मुलगा पोर्शेमधून उतरला अन्..Pune Porsche Car Accident: हा धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून हा व्हिडीओ अपघाताच्या आधीचा असल्याचं स्पष्ट होत आहे. या व्हिडीओमध्ये ज्या कारने कल्याणी नगर परिसरामध्ये दोघांचा जीव घेतला तीच कार दिसत आहे.
और पढो »

Rohit Sharma: वर्ल्डकप जिंकण्यासाठी आमच्याकडे सर्वकाही...; रोहित शर्माचा प्रत्येक शब्द ऐकून तुम्ही भारावाल!Rohit Sharma: वर्ल्डकप जिंकण्यासाठी आमच्याकडे सर्वकाही...; रोहित शर्माचा प्रत्येक शब्द ऐकून तुम्ही भारावाल!Rohit Sharma: वर्ल्डकपच्या सामन्यांपूर्वी कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये भारताकडे वर्ल्डकप जिंकण्यासाठी सर्वकाही असल्याचं रोहितचं म्हणणं आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 11:25:05