Mpox Clade 1b: मंकीपॉक्सच्या घातक स्ट्रेनचा रुग्ण आढळल्यामुळं भारतात खळबळ. जाणून घ्या काय आहे नेमकी परिस्थिती... पाहा सविस्तर वृत्त.
जागतिक स्तरावर अतिशय धोकादायक म्हणून घोषित करण्यात आलेल्या मंकीपॉक्स च्या क्लॅड 1 स्ट्रेनचा पहिला रुग्ण सापडला असून, आता आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं घोषित केलेल्या अतिधोकादायक स्ट्रेनचा रग्ण केरळच्या मलप्पुरम इथं आढळला असून, रुग्णाचं वय 38 वर्षे असल्याचं सांगितलं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हा रुग्ण हल्लीच संयुक्त अरब अमिराती इथून परतला होता.
घातक विषाणूजन्य संसर्गाची बाधा झाली असली तरीही केरळमधील या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आरोग्य विभागाच्या वतीनं देण्यात येत आहे.एमपॉक्स हा एक व्हायरल जुनोटिक आजार असून, त्याचा प्रादुर्भाव संक्रमित जखम, कपडे किंवा तत्सम गोष्टींच्या संपर्कात आल्यामुळं फोफावतो. WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीनंही हा प्रादुर्भाव म्हणजेच आरोग्य आणिबाणी म्हणून घोषित करण्यात आल्यामुळं यंत्रणा त्याबाबत सतर्कता बाळगताना दिसत आहेत.
Mpox Clade 1B Symptoms Mpox Clade 1B Vaccine Mpox Clade 1B Mortality Rate Mpox Clade 1B Transmission Mpox Clade 1B Fatality Rate Mpox Clade 1B Outbreak मंकीपॉक्स मराठी बातम्या एमपॉक्स एमपॉक्स क्लॅड आरोग्य Health News News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
ज्याची भीती होती तेच झालं, भारतात सापडला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण... 'ही' लक्षणं आढळल्यास तात्काळ डॉक्टरकडे जाMonkeypox Symptoms : कोरोनानंतर जगभरात सध्या मंकीपॉक्स आजाराने थैमान घातलं आहे. भारतात आता मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. या आजाराशी लढण्यासाठी सर्व तयारी पूर्ण असल्याचं सरकारचं म्हणणं आहे.
और पढो »
'प्रेषित मोहम्मद हेच..', Out Of Form बाबर आझमची धार्मिक पोस्ट! काढला जातोय वेगळाच अर्थBabar Azam Post On Prophet Muhammad: मागील वर्षी भारतात झालेल्या एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्ड कप स्पर्धेपासून बाबर धावांसाठी मैदानावर चाचपडताना दिसत आहे.
और पढो »
दारुचं व्यसन लागलेल्या हत्तीचा धुमाकूळ! दारु दिली नाही म्हणून दारुड्या हत्तीने..; Video पाहाचElephant Alcohol Addiction: हत्तीला दारुचं व्यसन लागलेलं असं तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल यात शंका नाही. पण खरोखरच असा प्रकार भारतात घडला.
और पढो »
भारतात Monkeypox चा धोका आहे का? केंद्र सरकारने स्पष्टच सांगितलंMonkeypox case confirmed in India : भारतात मंकीपॉक्स विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे. यावर आरोग्य विभागाने मोठी माहिती दिली आहे. 2022 मध्ये देखील डब्लूएचओने याबद्दल इमर्जन्सी जाहीर केली होती
और पढो »
मुंबई पोहोचताच नताशानं 'या' अभिनेत्यासोबत शेअर केला पोस्ट वर्कआऊट सेल्फी; म्हणाली 'सेका...'दिड महिने सर्बियामध्ये असलेल्या नताशानं तिच्या मुलाचा अगस्त्यचा चौथा वाढदिवस साजरा केला आणि त्यानंतर ती आता भारतात परतली आहे.
और पढो »
'आम्ही पाकिस्तानात चांगले खेळलो, पण इथे भारतात आम्हाला...,' पराभव दिसताच बांगलादेशचे खेळाडू रडू लागलेIndia vs Bangladesh: पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशवर वर्चस्व मिळवलं असून, हा सामना जिंकणार हे जवळपास निश्चित आहे. यादरम्यान बांगलादेश संघाचा जलदगती गोलंदाज तस्कीन अहमद (Taskin Ahmed) याने संघाच्या खराब कामगिरीची कारणं सांगितली आहेत.
और पढो »