Babar Azam Post On Prophet Muhammad: मागील वर्षी भारतात झालेल्या एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्ड कप स्पर्धेपासून बाबर धावांसाठी मैदानावर चाचपडताना दिसत आहे.
पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझमचा सध्या क्रिकेटमधील बॅड पॅच सुरु आहे. बाबरला त्याच्या नावाला साजेशी कामगिरी करण्यात सातत्याने अपयश येत आहे. मैदानावरील कामगिरीमध्ये सातत्य नसल्याने बाबर टीकेचा धनी ठरत असताना आता त्याने थेट देवाचा धावा केल्याचं पाहायला मिळत आहे. 'ईद ए मिलाद उन नबी'च्या पार्श्वभूमीवर बाबरने केलेली एक पोस्ट सध्या सर्वाचं लक्ष वेधून घेत आहे.बाबर आझमने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन एक धार्मिक संदर्भ देत पोस्ट केली आहे.
संघाबरोबरच बाबरला स्वत:ला वैयक्तिक स्तरावर कामगिरी उंचावण्यात आणि संघासाठी योगदान देण्यात अपयश येत असल्याने त्याने या पोस्टमध्ये ज्या अंधाराचा उल्लेख केलाय तो सध्या पाकिस्तानच्या कामगिरीशी जोडून पाहिला जात आहे.मागील वर्षी भारतात झालेल्या एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेपासून बाबर आझमला नावाला साजेशी कामगिरी करता येत नाहीये. बांगलादेशविरुद्ध पाकिस्तानने नुकत्याच खेळलेल्या दोन कसोटी सामन्यामध्ये बाबरला चार डावांमध्ये 0, 22, 11 आणि 31 दावा करता आलेल्या.
Pakistan Batter Babar Azam Babar Azam Batting
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'मला अर्धशतकही करता येत नाहीये,' बाबर आझमच्या निवृत्तीची पोस्ट व्हायरल, पण काही वेळातच...पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार बाबर आझम (Babar Azam) सध्या आपल्या खराब कामगिरीमुळे टीकेचा धनी झाला आहे. आपल्या फॉर्मशी त्याचा संघर्ष सुरु असतानाच, त्याने निवृत्ती जाहीर केल्याची पोस्ट व्हायरल झाली आहे.
और पढो »
गणेशोत्सवादरम्यान कितीही वाहतूक कोंडी असो; तरीही शहरातील 'या' एका रस्त्यावरून सुसाट प्रवास शक्यGaneshotsav In Mumbai : मुंबईत गणेशोत्सवादरम्यान एक वेगळाच माहोल पाहायला मिळतो. शहरातील, प्रामुख्यानं दक्षिण मध्य मुंबईतील अनेक भागांमध्ये गणेशभक्तांचीच गर्दी पाहायला मिळते.
और पढो »
बाबर को लताड़ा, मतलबी भी कहा... पाकिस्तानी दिग्गज ने कोहली का नाम लेकर कही ये बातपूर्व पाकिस्तानी कप्तान यूनुस खान ने बाबर आजम को खरी-खरी सुनाई है. यूनुस ने कहा कि बाबर को विराट कोहली से सीखना चाहिए.
और पढो »
जन्माष्टमी पर पैदा होने वाले लड़कों के नाम, स्वयं श्रीकृष्ण के दिल के करीब हैं ये नेमयहां कुछ बेहतरीन और अनोखे नाम दिए गए हैं जिनका अर्थ 'गर्व' होता है। भगवान कृष्ण के भांजे अभिमन्यु के नाम का अर्थ भी गर्व ही होता है।
और पढो »
बादाम-अखरोट का बाप है ये छोटा सा ड्राई फ्रूट, फौलादी बन जाएगा पूरा शरीरटाइगर नट्स को अर्थ आलमंड, चुफा नट या अर्थ नट भी कहा जाता है. इसमें ड्राई फ्रूट्स जितने पोषक तत्व पाए जाते हैं.
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE : महिला सुरक्षेवर मोदींनी एक शब्दही काढला नाहीः संजय राऊतMaharashtra Breaking News LIVE : राज्यात आज पावसाची संततधार सुरूच आहे. राज्यातील पावसाचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या.
और पढो »