Maharashtra Breaking News LIVE : महिला सुरक्षेवर मोदींनी एक शब्दही काढला नाहीः संजय राऊत

Breaking News समाचार

Maharashtra Breaking News LIVE : महिला सुरक्षेवर मोदींनी एक शब्दही काढला नाहीः संजय राऊत
Maharashtra WeatherMumbai RainMaharashtra Rain Update
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 68 sec. here
  • 47 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 184%
  • Publisher: 63%

Maharashtra Breaking News LIVE : राज्यात आज पावसाची संततधार सुरूच आहे. राज्यातील पावसाचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या.

महाराष्ट्रात एक आंदोलन सुरू आहे महिलांच्या सुरक्षेला घेऊन या आमच्या बहिणी आहेत त्यांच्या सुरक्षेला घेऊन याबाबत प्रधानमंत्री यांनी अजून एकही शब्द काढला नाही. ज्या जळगावत प्रधानमंत्री आहेत त्यात जळगावत पंधरा दिवसात ४ जणांवर अत्याचार झाला कोणीतरी जाऊन सांगा प्रधानमंत्री यांनाMaharashtra Breaking News LIVE : नाशिक जिल्ह्यात ऑगस्टमध्ये डेंग्यूचे 304 नवे रुग्ण आढळले

जानेवारी पासून आतापर्यंत नाशिकमध्ये 880 जण डेंग्यूने बाधित. मुसळधार पावसाने कीटकजन्य डेंग्यूचा फैलाव थांबेल अशी अपेक्षा ठरली फोल. डेंग्यूचे रुग्णांचे हे सरकारी आकडे असून खाजगी रुग्णालयात देखील अनेक रुग्ण असल्याने नागरिकांमध्ये भीती व्यक्तMaharashtra Breaking News LIVE : अमरावती नागपूर महामार्गावर शिवशाही बसला भीषण अपघात

अमरावती नागपूर महामार्गावर शिवशाही बसला भीषण अपघात झाला आहे. नागपूरवरून अकोला जाणारी बस पलटी झाली असून 25 पेक्षा अधिक प्रवाशी जखमी तर 1 प्रवाश्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.Maharashtra Breaking News LIVE : नाना पटोले यांचा नवी मुंबई दौरा, प्रचाराचा नारळ फोडणार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज नवी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. नवी मुंबईतील ऐरोली विधानसभेवर काँग्रेसचे अनिकेत म्हात्रे यांनी दावा केला असल्याने नाना पटोले यांच्या दौऱ्याला अधिक महत्व प्राप्त झालेय. काँग्रेस नवी मुंबईत प्रचाराचा नारळ फोडत असल्याचे चित्रं पहायला मिळतंयकाही दिवसांच्या ब्रेकनंतर पावसाने शुक्रवारी रात्री आणि शनिवारी हजेरी लावत राज्यात ठिकठिकाणी बरसात केली. संपूर्ण कोकणसह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खान्देशात पावसाचा जोर चांगला होता.

कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे, त्यामुळे राधानगरी धरणाचा एक दरवाजा रात्री उघडला आहे. सहा नंबरचा दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात देखील दडी मारली होती, पण आता मात्र हा पाऊस सर्वदूर सुरू झाला आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Weather Mumbai Rain Maharashtra Rain Update Maharashtra LIVE Maharashtra Bandh Live Update Uddhav Thackeray On Maharashtra Bandh Sharad Pawar On Maharashtra Bandh Kolkata Docto Rape Murder Case Maharashtra Bandh August 24 Rape Case Kolkata Docto Rape Murder Case Maharashtra Bandh Latest Marathi Batmya Latest News In Marathi Maharashtra Mumbai Breaking News Today Breaking News Today's Breaking News Latest News Current Breaking News Latest News Today Live News Current News Today News Breaking News Today Live News Marathi Mumbai Pune Latest News National International Latest News Entertainment Latest News Maharashtra Latest News Today लेटेस्ट मराठी न्यूज महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडे मराठी ताज्या बातम्या मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट मुंबई पुणे ताज्या बातम्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या मनोरंजन ताज्या बातम्या महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज मराठी न्यूज लाइव्ह लाइव्ह न्यूज आजच्या ठळक घडामोडी मराठी बातम्या झी 24 तास मराठी बातम्या

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवरMaharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवरMaharashtra Breaking News LIVE: राज्यासह देश-विदेशातील घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घेऊया एका क्लिकवर
और पढो »

Maharashtra Breaking News LIVE: बांगलादेशच्या तुरुंगातून अनेक दहशतवादी फरार तुरुंगावर केला होता हल्लाMaharashtra Breaking News LIVE: बांगलादेशच्या तुरुंगातून अनेक दहशतवादी फरार तुरुंगावर केला होता हल्लाMaharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर
और पढो »

Maharashtra Breaking News LIVE: मराठा समाजाचे शरद पवारांच्या कार्यालयाबाहेर आज जवाब दो आंदोलनMaharashtra Breaking News LIVE: मराठा समाजाचे शरद पवारांच्या कार्यालयाबाहेर आज जवाब दो आंदोलनMaharashtra Breaking News LIVE: देश विदेशातील ताज्या घडामोडी व लाइव्ह अपड्टेस जाणून घ्या आता एका क्लिकवर
और पढो »

Maharashtra Breaking News LIVE: महिला बांधव आणि युवक युवतींनी मला साथ द्या अजित दादांची भावनिक सादMaharashtra Breaking News LIVE: महिला बांधव आणि युवक युवतींनी मला साथ द्या अजित दादांची भावनिक सादMaharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील ताज्या घडामोडी जाणून घ्या या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून
और पढो »

Maharashtra Breaking News LIVE: मुंबई ठाण्यातील खड्ड्यांसंदर्भात सह्याद्री वर बैठक गणपतीपूर्वी...Maharashtra Breaking News LIVE: मुंबई ठाण्यातील खड्ड्यांसंदर्भात सह्याद्री वर बैठक गणपतीपूर्वी...Maharashtra Breaking News LIVE: राजकारणाबरोबर दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि महाराष्ट्रासहीत भारतामधील महत्त्वाच्या घडामोडींवर अगदी थोडक्यात टाकलेली नजर
और पढो »

Maharashtra Breaking News LIVE: माझ्याविरुद्ध मराठ्यांमध्ये बातम्यांमधून द्वेष पसरवलाMaharashtra Breaking News LIVE: माझ्याविरुद्ध मराठ्यांमध्ये बातम्यांमधून द्वेष पसरवलाMaharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स, समाजिक, राजकीय घटनांबरोबरच दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या अपडेट्स एकाच क्लिकवर...
और पढो »



Render Time: 2025-02-19 04:52:04