Maharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर
Maharashtra Breaking News LIVE: बांगलादेशच्या तुरुंगातून अनेक दहशतवादी फरार, तुरुंगावर केला होता हल्लाMaharashtra Breaking News LIVE:
बांगलादेशमधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. बांगलादेशच्या तुरुंगातून अनेक दहशतवादी फरार झाल्याची माहिती समोर येतेय. त्या पार्श्वभूमीवर भारतीय सुरक्षा एजन्सी अलर्ट मोडवर आहे. JMB आणि जमात उल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांचे दहशतवादी फरार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शेरपूर जिल्ह्यातील 518 कैदी फरार असून संध्याकाळी 4.30 ते 5.30 च्या सुमारास तुरुंगावर हल्ला करण्यात आला होता.
पावसासाठी प्रसिध्द असलेल्या मावळ तालुक्यात समाधानकारक पाऊस पडल्याने मावळातील बहुतांश धरणे शंभर टक्के भरली आहेत. सर्वच धरणातून पाण्याचा विसर्ग मोठया प्रमाणावर सूर आहे. तळेगांव आंबी एमआयडीसी येथील आंध्र धरण 100 टक्के भरले असून या धरणाच्या सांडव्यावरून सध्या 1572 क्यूसेस इतका वेगाने पाण्याचा प्रवाह नदी पात्रात सोडण्यात येत आहे.
Latest News In Marathi Maharashtra Mumbai Breaking News Today Breaking News Today's Breaking News Latest News Current Breaking News Latest News Today Live News Current News Today News Breaking News Today Live News Marathi Mumbai Pune Latest News National International Latest News Entertainment Latest News Maharashtra Latest News Today लेटेस्ट मराठी न्यूज महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडे मराठी ताज्या बातम्या मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट मुंबई पुणे ताज्या बातम्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या मनोरंजन ताज्या बातम्या महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज मराठी न्यूज लाइव्ह लाइव्ह न्यूज आजच्या ठळक घडामोडी मराठी बातम्या झी 24 तास मराठी ब्रेकिंग न्यूज ताज्या मराठी बातम्या महाराष्ट्रातील आजच्या बातम्या राजकीय सामाजिक क्रीडा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार महाराष्ट्र बातम्या महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या महाराष्ट्रातील ताज्या बातम्या
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Breaking News LIVE: मुंबई उपनगरात पावसाचा जोर वाढलाMaharashtra Breaking News Today LIVE Updates July 18: राज्यासह देशविदेशातील घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवरMaharashtra Breaking News LIVE: राज्यासह देश-विदेशातील घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घेऊया एका क्लिकवर
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE: मनोज जरांगे उपोषण स्थगित करणार 13 ऑगस्टपर्यंत सरकारला वेळ देणारMaharashtra Breaking News LIVE: मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स
और पढो »
अनेक वर्षांपासूनची भारतीयांची 'ती' मागणी Google कडून मान्य; मिळणार मोठा दिलासा! याच आठवड्यात..Google Maps News Feature: अनेक वर्षांपासून भारतीयांकडून यासंदर्भातील मागणी होत असतानाच आता गुगलने याच आठवड्यामध्ये जारी केल्या जाणाऱ्या 6 फिचर्समध्ये या खास फिचरचा समावेश केला आहे.
और पढो »
उल्हासनगरात घरात घुसून डॉक्टर आणि त्याच्या परिवारावर जीवघेणा हल्ला; कारण धक्कादायक!Ulhasnagar Crime News: उल्हासनगर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. डॉक्टर आणि त्यांच्या संपूर्ण परिवारावर एका टोळक्याने हल्ला केला आहे.
और पढो »
Breaking News Live Update : सुप्रीम कोर्टात उद्या शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणीBreaking News Live Update : राज्यात आचारसंहिता नेमकी कधीपासून लागू होणार याविषयीची उत्सुकता असतानाच आता अनेक राजकीय खलबतं सुरू झाली आहेत.
और पढो »