मध्यमवर्गीय, नोकरदारांची मजाच मजा! Budget 2024 मध्ये होणार NPS संदर्भातील 'हा' मोठा निर्णय?

Budget समाचार

मध्यमवर्गीय, नोकरदारांची मजाच मजा! Budget 2024 मध्ये होणार NPS संदर्भातील 'हा' मोठा निर्णय?
Budget 2024 Expectationsअर्थसंकल्पNps
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 39 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 57%
  • Publisher: 63%

Budget 2024 Expectations: मध्यमवर्गीय कुटुबीयांच्या अपेक्षांमध्ये भर. तिसऱ्यादा सत्तेत येणाऱ्या मोदी सरकारकडून आणखी एका मास्टर स्ट्रोकची तयारी. जाणून घ्या तुम्हाला कसा होणार फायदा...

सलग तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपप्रणित एनडीए सरकारनं आता त्यांच्या योजनांच्या केंद्रस्थानी मध्यमवर्गीयांना ठेवत काही मोठ्या निर्णयांच्या आखणीला सुरुवात केली आहे. 23 जुलै 2024 रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्प ात मोदी सरकारच्या वतीनं केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून काही मोठे निर्णय जाहीर केले जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

प्राथमिक माहितीनुसार केंद्राच्या या निर्णयाचा थेट परिणाम आणि फायदा मध्यमवर्गासमवेत नोकरदार वर्गाला होणार आहे. थोडक्यात आता या अर्थसंकल्पाकडून वैयक्तिक करदात्यांच्या अपेक्षांमध्ये आणखी भर पडली असून, यंदाच्या वर्षी सादर होणारा सविस्तर अर्थसंकल्प हा मध्यमवर्गीयांनाच समर्पित असल्याची चिन्हं दिसत आहेत. काही दिवसांत सादर होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये केंद्र शासनाकडून राष्ट्रीय पेंशन योजना, अर्थात एनपीएस सदस्य असणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या मंडळींवर घोषणांची बरसात होऊ शकते. कारण, एनपीएस योगदानावर केंद्राकडून दिली जाणारी करसवलत वाढवून 12 टक्के केली जाणार असल्याची चिन्हं आहेत. सध्याच्या घडीला हे प्रमाण 10 टक्के इतकं आहे.बातमी

Kulgam Encounter : धक्कादायक! घरातल्या कपाटात बांधलं बंकर; जम्मू काश्मीरमध्ये 'त्या' दहशतवाद्यांना कोणी दिला आसरा?

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Budget 2024 Expectations अर्थसंकल्प Nps स्टँडर्ड डिडक्शन Standard Deduction In Budget 2024 Standard Deduction For Salaried Class NPS In Budget 2024 Nirmala Sitharaman निर्मला सीतारमण मराठी बातम्या बजेट

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

India vs Pakistan चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तारखा अखेर जाहीर, भारत पाकिस्तानात जाणार? रिपोर्टनुसार, 'सरकारच्या...'India vs Pakistan चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तारखा अखेर जाहीर, भारत पाकिस्तानात जाणार? रिपोर्टनुसार, 'सरकारच्या...'चॅम्पिअन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) पाकिस्तानमध्ये (Pakistan) होणार असून भारत दौरा करणार की नाही हा मोठा प्रश्न आहे.
और पढो »

मोठी बातमी! दहशतवाद्यांची मदत करणाऱ्यांना मृत्यूदंड; जम्मू काश्मीरमध्ये लागू होणार 'हा' कायदामोठी बातमी! दहशतवाद्यांची मदत करणाऱ्यांना मृत्यूदंड; जम्मू काश्मीरमध्ये लागू होणार 'हा' कायदाJammu Kashmmir News : जम्मू काश्मीरमधील परिस्थितीमध्ये निर्माण झालेला तणाव पाहता यंत्रणा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत. जाणून घ्या हा कायदा लागू झाल्यान नेमकं काय बदलणार?
और पढो »

Essential Medicine: सरकारचा मोठा निर्णय; आजपासून सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या 54 औषधांच्या किमती होणार कमीEssential Medicine: सरकारचा मोठा निर्णय; आजपासून सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या 54 औषधांच्या किमती होणार कमीEssential Medicine: ज्या औषधांच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत त्यामध्ये मधुमेह, हृदय रोग आणि कानाच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मल्टीव्हिटामिन्सचा समावेश आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
और पढो »

पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली! 24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार, एका वर्षात 365 पेक्षा कमी दिवस येणारपृथ्वीची फिरण्याची गती मंदावली! 24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार, एका वर्षात 365 पेक्षा कमी दिवस येणार24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार आहेत. कधी पासून होणार हा बदल जाणून घेऊया.
और पढो »

IND vs AFG: सिराज बाहेर, 'या' खेळाडूची होणार प्लेईंग 11 मध्ये एन्ट्री? अफगाणविरूद्ध रोहित शर्मा घेणार मोठा निर्णयIND vs AFG: सिराज बाहेर, 'या' खेळाडूची होणार प्लेईंग 11 मध्ये एन्ट्री? अफगाणविरूद्ध रोहित शर्मा घेणार मोठा निर्णयIndian Team Playing 11 vs AFG: सुपर 8 च्या टप्प्यामध्ये टीम इंडिया आदज पहिला सामना अफगाणिस्तानशी रंगणार आहे. या सामन्यात बदल होण्याची शक्यता अधिक आहे.
और पढो »

पंतप्रधानपदी विराजमान होताच मोदींचा पहिला मोठा निर्णय; शेतकऱ्यांना थेट फायदापंतप्रधानपदी विराजमान होताच मोदींचा पहिला मोठा निर्णय; शेतकऱ्यांना थेट फायदाPM Modi First Decision : देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर मोदी नेमका कोणता निर्णय घेणार याचीच उत्सुकता अनेकांना लागून राहिली होती; आणि अखेर पंतप्रधान मोदींनी मोठा निर्णय घेतलाच...
और पढो »



Render Time: 2025-02-19 04:19:30