IND vs AFG: सिराज बाहेर, 'या' खेळाडूची होणार प्लेईंग 11 मध्ये एन्ट्री? अफगाणविरूद्ध रोहित शर्मा घेणार मोठा निर्णय

India Vs Afghanistan समाचार

IND vs AFG: सिराज बाहेर, 'या' खेळाडूची होणार प्लेईंग 11 मध्ये एन्ट्री? अफगाणविरूद्ध रोहित शर्मा घेणार मोठा निर्णय
Kuldeep YadavMohammed SirajT20 World Cup
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 51%
  • Publisher: 63%

Indian Team Playing 11 vs AFG: सुपर 8 च्या टप्प्यामध्ये टीम इंडिया आदज पहिला सामना अफगाणिस्तानशी रंगणार आहे. या सामन्यात बदल होण्याची शक्यता अधिक आहे.

IND vs AFG: सिराज बाहेर, 'या' खेळाडूची होणार प्लेईंग 11 मध्ये एन्ट्री? अफगाणविरूद्ध रोहित शर्मा घेणार मोठा निर्णय

वर्ल्डकपमध्ये सुपर 8 च्या सामन्यांना सुरुवात झाली असून आज भारत विरूद्ध अफगाणिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. बारबाडोसच्या केंसिंग्टन ओवल मैदानात हा सामना होणार आहे. टीम इंडियाने या सामन्यासाठी चांगली तयारी केली असून प्लेईंग 11 कशी असणार आहे, असा सवाल सर्वांच्या मनात आहे. टीम इंडियात या सामन्यासाठी बदल होण्याची शक्यता अधिक आहे. जाणून घेऊया अफगाणिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताची प्लेईंग 11 कशी असणार आहे.सुपर 8 च्या टप्प्यामध्ये टीम इंडिया आदज पहिला सामना अफगाणिस्तानशी रंगणार आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Kuldeep Yadav Mohammed Siraj T20 World Cup T20 World Cup 2024 T20 World Cup Live Indian Cricket Team Playing 11 Kuldeep Yadav And Mohammed Siraj Sports News Cricket Indian Cricket Team Indian Cricket Team Playing 11 In Super-8

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

IND vs AFG: अफगाणिस्तानविरूद्ध 'या' खेळाडूची टीम इंडियामध्ये होणार एन्ट्री; कशी असेल प्लेईंग 11IND vs AFG: अफगाणिस्तानविरूद्ध 'या' खेळाडूची टीम इंडियामध्ये होणार एन्ट्री; कशी असेल प्लेईंग 11Indian playing XI against Afghanistan in Super 8 match: 20 जून रोजी अफगाणिस्तान विरूद्ध भारत यांच्यात टी-20 वर्ल्डकपमध्ये लढत होणार आहे. बार्बाडोसमध्ये होणाऱ्या या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फारसा बदल होणार नसल्याची शक्यता आहे.
और पढो »

'जर तुम्ही सतत..,', रोहित शर्मा-विराट कोहली फ्लॉप ठरत असतानाच ब्रायन लाराने स्पष्ट सांगितलं, 'भारताने...''जर तुम्ही सतत..,', रोहित शर्मा-विराट कोहली फ्लॉप ठरत असतानाच ब्रायन लाराने स्पष्ट सांगितलं, 'भारताने...'वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लाराने (Brian Lara) रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांना प्लेईंग 11 मध्ये कोणताही बदल न करण्याचा सल्ला दिला आहे.
और पढो »

पंतप्रधानपदी विराजमान होताच मोदींचा पहिला मोठा निर्णय; शेतकऱ्यांना थेट फायदापंतप्रधानपदी विराजमान होताच मोदींचा पहिला मोठा निर्णय; शेतकऱ्यांना थेट फायदाPM Modi First Decision : देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर मोदी नेमका कोणता निर्णय घेणार याचीच उत्सुकता अनेकांना लागून राहिली होती; आणि अखेर पंतप्रधान मोदींनी मोठा निर्णय घेतलाच...
और पढो »

India vs Pakistan: पाकिस्तानविरूद्ध या Playing XI सोबत मैदानात उतरणार टीम इंडिया, रोहित शर्मा घेणार मोठा निर्णयIndia vs Pakistan: पाकिस्तानविरूद्ध या Playing XI सोबत मैदानात उतरणार टीम इंडिया, रोहित शर्मा घेणार मोठा निर्णयIndia vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील T20 वर्ल्डकप 2024 सामना रविवारी भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल. भारत-पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना असल्याने चाहते यासाठी फार उत्सुक आहेत.
और पढो »

IND vs USA : रोहित शर्मा खेळणार चालाख खेळी, बेंचवरच्या 'या' खेळाडूची करणार एन्ट्री? कशी असेल प्लेइंग XI?IND vs USA : रोहित शर्मा खेळणार चालाख खेळी, बेंचवरच्या 'या' खेळाडूची करणार एन्ट्री? कशी असेल प्लेइंग XI?IND vs USA T20WC 2024 : न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम भारत आणि युएसए यांच्यात सामना होणार आहे. त्याआधी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) मोठे बदल करण्याची शक्यता आहे.
और पढो »

T20 World cup : भारताविरुद्ध सामन्याआधी पाकिस्तानला 'जोर का झटका', हा स्टार खेळाडू जायबंदीT20 World cup : भारताविरुद्ध सामन्याआधी पाकिस्तानला 'जोर का झटका', हा स्टार खेळाडू जायबंदीImad Wasim Ruled Out : पाकिस्तानचा सलामीचा सामना युएसएसोबत (PAK vs USA) होणार आहे. अशातच आता पहिल्या सामन्याआधीच पाकिस्तानला मोठा धक्का बसलाय.
और पढो »



Render Time: 2025-02-14 02:55:04