IND vs AFG: अफगाणिस्तानविरूद्ध 'या' खेळाडूची टीम इंडियामध्ये होणार एन्ट्री; कशी असेल प्लेईंग 11

Rohit Sharma समाचार

IND vs AFG: अफगाणिस्तानविरूद्ध 'या' खेळाडूची टीम इंडियामध्ये होणार एन्ट्री; कशी असेल प्लेईंग 11
Virat KohliRishabh PantSuryakumar Yadav
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 25 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 92%
  • Publisher: 63%

Indian playing XI against Afghanistan in Super 8 match: 20 जून रोजी अफगाणिस्तान विरूद्ध भारत यांच्यात टी-20 वर्ल्डकपमध्ये लढत होणार आहे. बार्बाडोसमध्ये होणाऱ्या या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फारसा बदल होणार नसल्याची शक्यता आहे.

टी-20 वर्ल्डकपमध्ये आता लीग स्टेजचे सर्व सामने संपुष्टात आले असून सुपर 8 च्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. यावेळी टीम इंडियानेही सुपर 8 मध्ये स्थान मिळवलं आहे. टीम इंडियाने अ गटातील गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवून सुपर 8 मध्ये स्थान मिळवले होते. आता या टीमला अफगाणिस्तान विरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असणार आहे, यावर एक नजर टाकूया.

20 जून रोजी अफगाणिस्तान विरूद्ध भारत यांच्यात टी-20 वर्ल्डकपमध्ये लढत होणार आहे. बार्बाडोसमध्ये होणाऱ्या या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फारसा बदल होणार नसल्याची शक्यता आहे. मात्र तरी कुलदीप यादवचा प्लेइंग 11 मध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. बार्बाडोसचं पीच पाहता भारतीय टीम मॅनेजमेंट तीन वेगवान गोलंदाज आणि तीन स्पिन गोलंदाजांसह मैदानात उतरू शकते. अफगाणिस्तान टीमने आतापर्यंत भारताविरुद्ध एकही टी-20 सामना जिंकला नाहीये.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Virat Kohli Rishabh Pant Suryakumar Yadav Shivam Dube Hardik Pandya Ravindra Jadeja Axar Patel Jasprit Bumrah Arshdeep Singh Mohammed Sirajbenchyashasvi Jaiswal Kuldeep Yadav Yuzvendra Chahal Sanju Samson Ind Vs Afg AFG Vs IND Indian Cricket Team Team India Afghanistan Cricket Team T20 World Cup 2024 T20 WC 2024 India Playing XI Against Afghanistan India Playing Eleven For Afghanistan Indian Playing Eleven

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

IND vs USA : रोहित शर्मा खेळणार चालाख खेळी, बेंचवरच्या 'या' खेळाडूची करणार एन्ट्री? कशी असेल प्लेइंग XI?IND vs USA : रोहित शर्मा खेळणार चालाख खेळी, बेंचवरच्या 'या' खेळाडूची करणार एन्ट्री? कशी असेल प्लेइंग XI?IND vs USA T20WC 2024 : न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम भारत आणि युएसए यांच्यात सामना होणार आहे. त्याआधी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) मोठे बदल करण्याची शक्यता आहे.
और पढो »

T20 World Cup 2024: क्रिकेट प्रेमींना जागरण अटळ? पाहा किती वाजता खेळवल्या जाणार USA मधील मॅचेसT20 World Cup 2024: क्रिकेट प्रेमींना जागरण अटळ? पाहा किती वाजता खेळवल्या जाणार USA मधील मॅचेसटीम इंडियासाठी वर्ल्डकपचं मिशन लवकरच सुरु होणार आहे. यावेळी टीम इंडियाचा पहिला सामना आयरलँडविरूद्ध होणार आहे.
और पढो »

T20 World Cup 2024: "सुपर-8 राउंड में डेथ ओवरों में...", रणनीति को लेकर जडेजा का बड़ा खुलासाT20 World Cup 2024: "सुपर-8 राउंड में डेथ ओवरों में...", रणनीति को लेकर जडेजा का बड़ा खुलासाInd vs Afg, World Cup 2024: टीम रोहित सुपर-8 राउंड में अपना पहला मैच वीरवार को अफगानिस्तान के खिलाफ खेलेगी
और पढो »

IND vs PAK : न्यूयॉर्कच्या खराब खेळपट्टीमुळे रोहित शर्माला टेन्शन, पाकिस्तानविरुद्ध कसा असेल 'गेमप्लॅन', म्हणतो...IND vs PAK : न्यूयॉर्कच्या खराब खेळपट्टीमुळे रोहित शर्माला टेन्शन, पाकिस्तानविरुद्ध कसा असेल 'गेमप्लॅन', म्हणतो...Rohit Sharma on India vs Pakistan Match : न्यूयॉर्कच्या खराब खेळपट्टीमुळे पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचे दोन फलंदाज जखमी झाले होते. त्यामुळे आता पाकिस्ताविरुद्ध टीम इंडिया कशी जिंकणार? असा सवाल विचारला जातोय.
और पढो »

PAK vs CAN : अखेर बाबरने चूक सुधारली! पाकिस्तान संघात अचानक झाली 'या' मॅचविनर खेळाडूची एन्ट्रीPAK vs CAN : अखेर बाबरने चूक सुधारली! पाकिस्तान संघात अचानक झाली 'या' मॅचविनर खेळाडूची एन्ट्रीPakistan vs Canada Playing Xi : दोन सामन्यातील पराभवानंतर आता पाकिस्तानला खडबडून जाग आली असून बाबरने संघात सॅम आयुब याला (Saim Ayub replaces Iftikhar Ahmed) स्थान दिलंय.
और पढो »

Uric Acid वाढल्यामुळे हाडांमध्ये दुखणं आणि सूज वाढली? मग दररोज खा 'हे' 5 पदार्थUric Acid वाढल्यामुळे हाडांमध्ये दुखणं आणि सूज वाढली? मग दररोज खा 'हे' 5 पदार्थHealth Tips: शरीरात यूरिक ॲसिड जास्त प्रमाणात वाढलं असेल तर या रुग्णांनी फायबरयुक्त पदार्थांचं सेवन अधिक केलं पाहिजे, असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात.
और पढो »



Render Time: 2025-02-15 16:11:29