IND vs USA T20WC 2024 : न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम भारत आणि युएसए यांच्यात सामना होणार आहे. त्याआधी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) मोठे बदल करण्याची शक्यता आहे.
IND vs USA : रोहित शर्मा खेळणार चालाख खेळी, बेंचवरच्या 'या' खेळाडूची करणार एन्ट्री? कशी असेल प्लेइंग XI?
IND vs USA T20WC 2024 : न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम भारत आणि युएसए यांच्यात सामना होणार आहे. त्याआधी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा मोठे बदल करण्याची शक्यता आहे.डिफेन्डिंग फायनलिस्ट पाकिस्तानचा पराभव करून टीम इंडियाने सुपर 8 चं स्थान जवळजवळ पक्क केलंय. सलग दोन सामने जिंकल्यानंतर आता टीम इंडियाचा आगामी सामना यजमान युएसएविरुद्ध असणार आहे. युएसएविरुद्धचा सामना जिंकला तरफिक्स होईल. मात्र, युएसएला हलक्यात घेऊन चालणार नाही.
भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज चांगली कामगिरी करत असून हार्दिक पांड्याची गोलंदाजी देखील चांगली दिसत आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये कायम ठेवावं लागेल. तर शिवम दुबेला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याचा संधी मिळेल की नाही? यावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे. तसेच फिरकीच्या डिपार्टमेंटमध्ये जडेजा आणि अक्षर यांचा मारा अचूक बसल नसला तरी रन रोखण्याची ताकद दोन्ही गोलंदाजांमध्ये आहे.
T20WC 2024 Rohit Sharma Indian Cricket Team India Probable Playing XI Against USA India Playing Eleven Against USA Sanju Samson Yashasvi Jaiswal Shivam Dube Virat Kohli Latest Marathi News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
IND vs PAK : न्यूयॉर्कच्या खराब खेळपट्टीमुळे रोहित शर्माला टेन्शन, पाकिस्तानविरुद्ध कसा असेल 'गेमप्लॅन', म्हणतो...Rohit Sharma on India vs Pakistan Match : न्यूयॉर्कच्या खराब खेळपट्टीमुळे पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचे दोन फलंदाज जखमी झाले होते. त्यामुळे आता पाकिस्ताविरुद्ध टीम इंडिया कशी जिंकणार? असा सवाल विचारला जातोय.
और पढो »
'काल रात्री आमचं बोलणं झालं, तो भविष्यात...', रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार? मार्क बाउचर म्हणाले...Mark Boucher On Rohit Sharma : रोहित शर्मा आता पुढील हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार नाही, अशी चर्चा सुरू असताना मार्क ब्राउचर यांनी मोठं वक्तव्य केलंय.
और पढो »
T20 World Cup: रोहित शर्माने केला होता हार्दिकच्या नावाला विरोध, आगरकर म्हणाला 'संघात इतके खेळाडू...'T20 World Cup: आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व करणार आहे. यावेळी हार्दिक पांड्या उप-कर्णधार म्हणून खेळताना दिसेल.
और पढो »
वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर..., सुरेश रैनाने दिला या दोन खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्याचा सल्लाT20 World Cup 2024 : टीम इंडियाचे खेळाडू आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपासाठी जोरदार तयारी करत असल्याचं पहायला मिळतंय. सर्व खेळाडू अमेरिकेत पोहोचले असून रोहित शर्मा प्लॅनिंग करण्यात व्यस्थ झालाय. अशातच आता सुरेश रैनाने कॅप्टन रोहित शर्माला महत्त्वाचा सल्ला दिलाय.
और पढो »
IND vs USA : अमेरिका के खिलाफ रोहित शर्मा इन दो मैच विनर्स पर होंगे मेहरबान! प्लेइंग-11 में मिलेगा मौका?T20 वर्ल्ड कप में भारत ने शानदार आगाज किया है. पहले मैच में रोहित शर्मा की टीम ने आयरलैंड को 8 विकेट से धूल चटाई. इसके बाद पाकिस्तान के खिलाफ आखिरी गेंद तक चले मुकाबले 6 रन से जीत दर्ज कर ली. अब टीम का सामना तीसरे मुकाबले में मेजबान अमेरिका से होना है.
और पढो »
IND vs PAK: पराभवानंतर मैदानातच रडू लागला नसीम शाह; अखेर रोहित शर्मा पुढे आला आणि...T20 World Cup IND vs PAK: टी20 वर्ल्डकपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यानं क्रिकेटप्रेमीचा उक्साह शिगेला पोहोचवला होता.
और पढो »