मनोज जरांगे यांची नवी रणनीती! 100 मतदारसंघात मराठा समाजाचे उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार?

Manoj Jarange समाचार

मनोज जरांगे यांची नवी रणनीती! 100 मतदारसंघात मराठा समाजाचे उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार?
Maratha CommunityAssembly ElectionsMaharashtra Politics
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 37 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 32%
  • Publisher: 63%

सगेसोयरेसंदर्भात अंमलबजावणी करताना आमच्या व्याख्येप्रमाणे करा. वाशीत उधळलेल्या गुलालाचा अपमान करू नका. नाहीतर विधानसभा निवडणुकीत तुमच्यावर गुलाल रूसेल असा इशारा मनोज जरांगेंनी राज्य सरकारला दिला आहे.

मनोज जरांगे यांची नवी रणनीती! 100 मतदारसंघात मराठा समाजाचे उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार?

मनोज जरांगे यांची नवी रणनीती पहायाला मिळणार आहे. 100 मतदारसंघात मराठा समाजाचे उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. आगामी निवडणुकीत मराठा आंदोलनाचा मोठा फटका महायुती आणि महाविकासआघडीला बसण्याची शक्यता आहे. मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आतापर्यंत 100 मतदारसंघाची चाचपणी करण्यात आलीय...अशी माहिती सूत्रांनी दिलीय..यात गेल्या 10 वर्षांपासून मराठा आमदार विजयी झालेले मराठा मतांचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघांना प्राधान्य देण्यात येत आहे...तर पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर, जालना ,बीड, धाराशिव जिल्ह्यातील काही मतदार संघाची चाचपणी करण्यात आलीय. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.मराठा आणि कुणबी हा एकच असून, नोंदी मिळालेल्यांना आरक्षण द्या...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maratha Community Assembly Elections Maharashtra Politics मनोज जरांगे

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'...तर विधानसभेत 288 उमेदवार देणार'; मराठा आरक्षण, सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा'...तर विधानसभेत 288 उमेदवार देणार'; मराठा आरक्षण, सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशाराMaratha aarakshan : लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा जोर धरतोय. पोलिसांची परवानगी नसतानाही मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत.
और पढो »

Maharashtra: मराठा आंदोलन से माहौल बिगड़ने का खतरा, नहीं मिली इजाजत; मनोज जरांगे अड़ेMaharashtra: मराठा आंदोलन से माहौल बिगड़ने का खतरा, नहीं मिली इजाजत; मनोज जरांगे अड़ेमराठा आरक्षण का मुद्दा गरमाने वाले मनोज जरांगे पाटिल को पुलिस ने जालना जिले के अंतरवाली सराटी गांव में आंदोलन करने की अनुमति देने से इनकार कर दिया है।
और पढो »

'त्या' पराभवाच्या निकालाची दाद मागण्यासाठी अमोक किर्तीकर ठोठावणार न्यायालयाचं दार'त्या' पराभवाच्या निकालाची दाद मागण्यासाठी अमोक किर्तीकर ठोठावणार न्यायालयाचं दारAmol Kirtikar : उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार अमोल किर्तीकर आता न्यायालयापुढं निवडणुकीच्या निकालाची दाद मागणार आहेत.
और पढो »

आदित्य ठाकरेंविरुद्ध तुम्ही लढणार? संदीप देशपांडे स्पष्टच म्हणाले, 'ज्या दिवशी लोकसभा..'आदित्य ठाकरेंविरुद्ध तुम्ही लढणार? संदीप देशपांडे स्पष्टच म्हणाले, 'ज्या दिवशी लोकसभा..'Sandeep Deshpande On Fighting against Aditya Thackeray: विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंविरुद्ध मनसे उमेदवार मैदानात उतरवणार असून संदीप देशपांडेंना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
और पढो »

महायुतीमध्ये नवा भिडू, नवा वाद; उमेदवार जाहीर करून मनसेकडून कुणाची कोंडी?महायुतीमध्ये नवा भिडू, नवा वाद; उमेदवार जाहीर करून मनसेकडून कुणाची कोंडी?लोकसभा निवडणुकीत मनसेनं महायुतीला पाठिंबा दिला. मात्र आता कोकण पदवीधर मतदारसंघात मनसेनं उमेदवार जाहीर करून महायुतीतील मित्रपक्षांची कोंडी केलीय.
और पढो »

'शरद पवारांनी मराठा समाजाचं नेतृत्व करावं आणि...', मराठा समाजाची मागणी; शिंदे-फडणवीसांचाही उल्लेख'शरद पवारांनी मराठा समाजाचं नेतृत्व करावं आणि...', मराठा समाजाची मागणी; शिंदे-फडणवीसांचाही उल्लेखMaratha Aarakshan Demand Sharad Pawar: लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित खासदारांना मतदारसंघात फिरू देणार नाही, असा इशारा सकल मराठा समाजाने नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे
और पढो »



Render Time: 2025-02-15 21:43:10