महायुती सरकारचं 'मुस्लीम कार्ड', मदरसातील शिक्षकांच्या पगारात अडीचपट वाढ

Maharashtra Politics समाचार

महायुती सरकारचं 'मुस्लीम कार्ड', मदरसातील शिक्षकांच्या पगारात अडीचपट वाढ
Mahayuti GovernmentMadrasaMadrasa Teachers
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 35 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 52%
  • Publisher: 63%

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं निर्णयांचा धडाका सुरू केलाय. समाजातील विविध धर्म आणि जातींना पक्षांना आकर्षित करण्यासाठी सरकारनं अनेक निर्णय जाहीर करण्यात येतायेत. नुकतंच राज्य सरकारनं मुस्लिम मतं आकर्षित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केलाय.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. यामध्ये राज्यातील प्रत्येक घटकपक्षाला आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारने अनेक निर्णय जाहीर केले आहेत. राज्य सरकारने मुस्लिम आणि अल्पसंख्याकांना आकर्षित करण्यासाठी एक महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला. राज्यातील मदरशांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांच्या पगारामध्ये तीन पट वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे.निवडणुकीच्या तोंडावर मुस्लीम मतदारांना खूश करण्यासाठी महायुती सरकार नं एक वेगळीच खेळी केलीय.

राज्य सरकारनं हा निर्णय घेतल्यानंतर वाद सुरू झालाय. विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र सरकारनं मुस्लिम कार्डचा वापर केल्याचा आरोप एमआयएमनं केलाय. तरएमआयएमचे आरोप भाजपनं फेटाळलाय. शिक्षण आमची पहिली प्राथमिकता आहे. शिक्षण देणारी कुठल्याही धर्माची संस्था असो, आम्ही त्यात भेद करत नाही,असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय

सरकारच्या या निर्णयामुळे मदरशात शिकवणारे शिक्षक आनंदी आहेत. पगारवाढ झाल्यानं आर्थिक स्थिती सुधारेल आणि शैक्षणिक कामातही सुधारणा होईल,असा आशावाद शिक्षकांनी व्यक्त केलाय. मात्र,ऐन निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं निर्णय घेतल्यानं सरकारनं मतपेरणीसाठी हा निर्णय घेतल्याची टीका विरोधक करतायेत.महाराष्ट्रमोठी राजकीय घडामोड! महाराष्ट्रातील बड्या अभिनेत्याचा अजित प...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mahayuti Government Madrasa Madrasa Teachers Madrasa Teachers Salary Increase Vidhansabha Election Maharashtra Assembly Election 2024 विधानसभा निवडणूक मदरसा महायुती सरकार मराठी बातम्या

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

सोन्याचे दर सलग दुसऱ्या दिवशी वधारले; 24 कॅरेटचे भाव जाणून घ्यासोन्याचे दर सलग दुसऱ्या दिवशी वधारले; 24 कॅरेटचे भाव जाणून घ्याGold Rate Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. काय आहेत आजचे सोन्याचे दर जाणून घ्या
और पढो »

माजी क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीनला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ED चं समन्स, काय आहे नेमकं प्रकरण?माजी क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीनला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ED चं समन्स, काय आहे नेमकं प्रकरण?मोहम्मद अजहरुद्दीन याचा अडचणीत वाढ झाली असून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्याला ईडने समन्स पाठवलं आहे. समन्स मिळाल्यामुळे अजहरुद्दीनला गुरुवारी ईडी समोर हजर राहावे लागेल.
और पढो »

सोनं खरेदीची ही वेळ योग्य आहे का? दसऱ्याला भाव वाढणार की कमी होणार? वाचा सर्व प्रश्नांची उत्तरेसोनं खरेदीची ही वेळ योग्य आहे का? दसऱ्याला भाव वाढणार की कमी होणार? वाचा सर्व प्रश्नांची उत्तरेGold Rate In Maharashtra: सोन्याच्या दरात आज सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळं दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं महागणार असण्याची चर्चा आहे.
और पढो »

महाराष्ट्रातून पावसाचा परतीचा प्रवास सुरू, पण 'या' जिल्ह्यांत मात्र पावसाचा इशारा, कसं असेल राज्याचं हवामान?महाराष्ट्रातून पावसाचा परतीचा प्रवास सुरू, पण 'या' जिल्ह्यांत मात्र पावसाचा इशारा, कसं असेल राज्याचं हवामान?Maharashtra Weather Update: राज्यात मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. त्यामुळं उकाड्यात वाढ झाली आहे.
और पढो »

Ayushman Card: किस अस्पताल में चलेगा आयुष्मान कार्ड, अब पता करना हुआ आसान, जानें ये ट्रिकAyushman Card: किस अस्पताल में चलेगा आयुष्मान कार्ड, अब पता करना हुआ आसान, जानें ये ट्रिकAyushman Card Eligible Hospitals: आयुष्मान कार्ड बनाने की पत्रता और कार्ड किस अस्पताल में चलने वाला है, अगर आप ये पता करना चाहते हैं आइए हम आपको आसान तरीका बताते हैं.
और पढो »

बिहार में 16 लाख राशन कार्ड रद्द, E-KYC से खुलासा, कई लोग उठा रहे थे दो जगह से अनाजबिहार में 16 लाख राशन कार्ड रद्द, E-KYC से खुलासा, कई लोग उठा रहे थे दो जगह से अनाजबिहार के खाद्य उपभोक्ता एवं संरक्षण विभाग ने 16.37 लाख राशन कार्ड रद्द किए हैं. ये कार्ड उन लोगों Watch video on ZeeNews Hindi
और पढो »



Render Time: 2025-02-13 13:17:35