महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election) कोणीही कल्पना केली नसेल असा अभुतपूर्व निकाल लागला आहे. महायुतीची अक्षरश: त्सुनामी आली आणि 234 जागा जिंकल्या. दरम्यान तब्बल 85 टक्के उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे.
महाराष्ट्राचा निकालच असा लागला की निवडणूक आयोगाकडे 3.5 कोटी जमा; तब्बल 85 टक्के उमेदवारांचं डिपॉझिट जप्त
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत कोणीही कल्पना केली नसेल असा अभुतपूर्व निकाल लागला आहे. महायुतीची अक्षरश: त्सुनामी आली आणि 234 जागा जिंकल्या. दरम्यान तब्बल 85 टक्के उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे.महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत कोणीही कल्पना केली नसेल असा अभुतपूर्व निकाल लागला आहे. महायुतीची अक्षरश: त्सुनामी आली आणि 234 जागा जिंकल्या. एकट्या भाजपाने 132 जागा जिंकल्या असून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
निवडणुकीला सामोरे गेलेल्या 4136 पैकी 3515 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. म्हणजेच तब्बल 85 टक्के उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. यामुळे निवडणूक आयोगाकडे एकूण 3.5 कोटींचं डिपॉझिट जमा झालं आहे. एकूण वैध मतांपैकी 1/6 पेक्षा कमी मतं मिळणाऱ्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होतं. प्रत्येक उमेदवाराला 10 हजारांचं डिपॉझिट भरणं अनिवार्य असतं. तर अनुसुचित जाती-जमातींच्या उमेदवारांसाठी हे डिपॉझिट 5 हजार रुपये इतकं असतं.
महाविकास आघाडीच्या एकूण एकूण 22 उमेदवारांचा दारुण पराभव झाला असून त्यांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. काँग्रेसच्या 9, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या 8, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 तर शेकापच्या 2 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. यामध्ये मनसे आणि वंचितच्या उमेदवारांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
यामध्ये महायुतीमधील पक्षांचाही समावेश आहे. एकनाथ शिंदेंच्याही एका उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं असून, अजित पवांरांच्या 5 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की ओढवली.Maharashtra Assembly Election: 21 जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार; कोणते आहेत 'ते' जिल्हे? वाचा संपूर्ण यादी
Oath Ceremony शपथविधी Maharashtra Assembly Election Maharashtra Assembly Election 2024 Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest New Maharashtra Vidhan Sabha Election 2024 News In Ma News On Maharashtra Vidhan Sabha Election 2024 In Trending News On Maharashtra Vidhan Sabha Electio Breaking News On Maharashtra Vidhan Sabha Electio Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updat Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi Ne Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi Ba महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मराठी बातम्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ताज्या मराठी बात महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
योगींना कॅनडात पाठवण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची मोदींकडे मागणी! म्हणाले, '‘बटेंगे तो कटेंगे’ हा संजीवनी...'Uddhav Thackeray Shivsena Advice Modi Government: भाजपचे हिंदू हितरक्षक महाराष्ट्र-गुजरातच्या निवडणूक प्रचारात मुसलमानांविरुद्धच्या कामगिरीत गुंतून पडले आहेत, असा टोलाही ठाकरेंच्या पक्षाने लगावला आहे.
और पढो »
महाराष्ट्राच्या राजकारणात रान उठवणारे दोन मुद्दे निकालात ट्विस्ट आणणार का? मतदारांवर किती परिणाम झाला?महाराष्ट्रात महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, व्होट जिहाद आणि बटेंगे तो कटेंगे या चार मुद्द्यांवर निवडणूक झाली. मतदारांवर कोणत्या मुद्द्याचा किती टक्के परिणाम झाला जाणून घेऊया.
और पढो »
बाळासाहेब ठाकरेंबाबत अमित शाहांना भलताच पुळका आला आहे, पण...; राऊतांचा हल्लाबोलMaharashtra Assembly Election Sanjay Raut: शिंदे व अजित पवार गटाच्या उमेदवारांना निवडणूक खर्चासाठी 25-30 कोटी रुपये सहज पोहोचले व निवडणूक आयोगाची तपासणी पथके उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टर रोखून बॅगा तपासत बसली, असा टोला राऊतांनी लगावला.
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE: वरळी मध्ये शिवसेना शिंदे गटाला धक्कानिवडणूक आणि राज्यातील सर्व महत्त्वाचे अपडेट्स एकाच ठिकाणी...
और पढो »
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रातील निकालावर अजित पवारांची तीन शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले 'गुलाबी...'Maharashtra Assembly Election, Maharashtra Vidhan Sabha Election, Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024,
और पढो »
मुंबईत कोणत्या पक्षाचे किती आमदार निवडून आले? वाचा 36 विजयी उमेदवारांची संपूर्ण यादीमुंबईतील 36 निकालांचा नेमका काय निकाल लागला आहे हे एका क्लिकवर जाणून घ्या
और पढो »