जाणून घेऊया महाराष्ट्रातील श्रीमंत गावाविषयी...
Hiware Bazar richest village in Maharashtra :गरीब आहेत. महाराष्ट्रात मात्र, एक असे गाव आहे जे सर्वात श्रीमंत गाव म्हणून ओळखले जाते. या गावात तब्बल 60 करोडपती लोक राहतात. महाराष्ट्रातील हे सर्वात श्रीमंत गाव देशातील देखील सर्वात श्रीमंत गाव म्हणून देखील ओळखले जाते./7अहमदनगर जिल्ह्यापासून 16 KM अंतरावर हिरवे बाजार हे गाव आहे. या गावची लोकसंख्या 1200 इतकी आहे. या गावच्या ग्रमस्थांनी लोकसभागातून पाझर तलाव खोदले. 300 पेक्षा जास्त विहीरी बांधल्या. यामुळे येथील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला.
'ऑलिम्पिक स्पर्धा भारतात झाली तर...', गोल्डन बॉय नीरज चोप्राचं मोठं वक्तव्य, म्हणाला '2036 मध्ये आपण...'स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात न चुकता 7 मुद्द्यांचा करा समावेश, Independence Speech ने ऊर भरपून येईल
Hiware Bazar Richest Village In Maharashtra Millionaire Ahmednagar Tour Maharashtra Tourism हिरवे बाजार महाराष्ट्रातील श्रीमंत गाव
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महाराष्ट्रासाठी पुढचे 3-4 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशाराMaharashtra Weather Alert: महाराष्ट्रात आणखी चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
और पढो »
मुंबईत मुसळधार पाऊस; रत्नागिरीला आज रेड अलर्ट; राज्यातील 'या' जिल्ह्यांनाही अलर्टMaharashtra Rain Alert Today: मुंबई, महाराष्ट्रात जुलै महिन्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुसळधार पावसामुळं धरणातील पाणीसाठ्यातही वाढ होत आहे.
और पढो »
पुढचे तीन दिवस धोक्याचे! महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांसाठी रेड अलर्टMaharashtra Rain Update: महाराष्ट्रात आणखी तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस राहणार आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी अलर्ट दिला आहे.
और पढो »
मुंबईसह राज्यात पावसाची उसंत, पण 'या' तारखेपासून पुन्हा जोर धरणार, घाटमाथ्यावर...Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात सोमवारपासून पावसाने उसंत घेतली आहे. तर ऑगस्टपासून पाऊस पुन्हा जोर धरणार आहे.
और पढो »
ऑगस्टमध्ये पावसाचा जोर ओसरणार; 'या' तारखेनंतर पुन्हा गडागडाटासह पाऊस परतणार!Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने दडी मारली आहे. जुलैमध्ये पावसाने हाहाकार माजवल्यानंतर आता पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे.
और पढो »
बांगलादेशचे सर्वात श्रीमंत उद्योगपती शेख हसीना यांच्यापेक्षा 40000 पट श्रीमंत, पण मुकेश अंबांनींसमोर...Bangladesh Crisis : बांगलादेशमध्ये सध्या राजकीय अराजकता माजली आहे. आरक्षणाच्या नावाखाली बांगलादेशात हिंसा सुरु असून आतापर्यंत जवळपास 400 अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. बिघडलेल्या परिस्थितीमुळे पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून जावं लागलं.
और पढो »