बच्चू कडूंचा विधानसभेला एकला चलो चा नारा... बच्चू कडू विधानसभेसाठी 20 जागा लढवणार आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार आहे. महायुती चे घटक असलेले प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी महायुती चे टेन्शन वाढवले आहे. बच्चू कडू महायुती तून बाहरे पडणार असल्याची चर्चा रंगली आहे. कारण, विधानसभा निवडणुकीत 20 जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय बच्चू कडू यांनी जाहीर केला आहे. बच्चू कडू हे महायुती त नाराज असल्याची देखील चर्चा रंगली आहे.
बच्चू कडू यांनी विधानसभेला एकला चलो चा... नारा दिला आहे. विधानसभेसाठी 20 जागा लढवणार असल्याची घोषणा बच्चू कडू यांनी केली आहे. बच्चू कडू महायुतीतून निवडणूक लढवणार नाहीत अशी देखील चर्चा आहे. नागपूरमध्ये ते बोलत होते. बैठकीमध्ये विधानसभेबाबत निर्णय होणार असल्याचं बच्चू कडू म्हणालेत. विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याबाबत निर्णय घेण्यासाठी एक बैठक बोलावली आहे. त्यामध्ये चर्चा करून महाराष्ट्रात मजबूत उमेदवार उभा करुन 20 जागा लढविण्याचा निर्णय घेणार असल्याचे बच्चू कडू यांनी जाहीर केले. आम्ही वेगळ लढण्यात पटाईत आहोत.मनोज जरांगेंनी उपोषण मागे घ्यावं त्यांची समाजाला गरज आहे. त्याचबरोबर जरांगेंनी जास्तीत जास्त आमदार निवडून आणून कायदा पारित करून घ्यावा...असा सल्ला बच्चू कडूंनी जरांगेंना दिला.महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीत देखील कुरबुरी पहायला मिळत आहेत.
Mahayuti Vidhan Sabha Election 2024 Maharashtra Politics बच्चू कडू महायुती
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'महाराष्ट्रातील तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार..', हिंजवडीतील कंपन्यांच्या Exit वरुन ठाकरे गटाचा टोला37 Componies To Exit Hinjewadi IT Park Uddhav Thackeray Group React: हिंजवडी आयटी पार्कमधील 37 कंपन्या इथून बाहेर पडणार असल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होण्याची भीती शक्यता व्यक्त केली जात आहे.
और पढो »
IPL Playoffs Scenario: ...तर जिंकली तरी RCB बाहेर पडणार; CSK पेक्षा लखनऊच्या पात्रतेची शक्यता अधिक?IPL 2024 Playoffs Scenario RCB Chances: सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सचे संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले असून अंतिम स्थानासाठी 3 संघांमध्ये चुरस आहे.
और पढो »
महाराष्ट्रात ठाकरे+ शरद पवारांनी भाकरी फिरवली, महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता?Maharashtra Nivadnuk Nikal 2024: महाराष्ट्रात काहीच वेळात लोकसभा निवडणुकांच्या निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. राज्यात भाजपला मोठा फटका बसू शकतो.
और पढो »
लोकसभेच्या निकालानंतर आता राज ठाकरे घेणार समाचार? पक्षाच्या बैठकीकडे सर्वांचं लक्षMNS Meeting : लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली बैठक
और पढो »
'मी नाही ड्रायव्हर कार चालवत होता', अल्पवयीन मुलाच्या दाव्यावर पोलिसांचा खळबळजनक खुलासा! म्हणाले, 'घरापासून..'Pune Porsche Accident: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात पुणे पोलिस आयुक्यांनी मोठा खुलासा करण्यात आला आहे.
और पढो »
लग्न लागताच नवरदेवाने नवरीला सगळ्यांसमोर केले किस, वऱ्हाडी संतापले अन् घडलं भलतंचTrending News: लग्न सुरू असतानाच नवरदेवाने वधुला किस केले आणि लग्नमांडवातच मोठा गदारोळ माजला आहे.
और पढो »