'महाराष्ट्रातील तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार..', हिंजवडीतील कंपन्यांच्या Exit वरुन ठाकरे गटाचा टोला

37 Componies समाचार

'महाराष्ट्रातील तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार..', हिंजवडीतील कंपन्यांच्या Exit वरुन ठाकरे गटाचा टोला
ExitHinjewadi IT ParkTraffic Issue
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 29 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 39%
  • Publisher: 63%

37 Componies To Exit Hinjewadi IT Park Uddhav Thackeray Group React: हिंजवडी आयटी पार्कमधील 37 कंपन्या इथून बाहेर पडणार असल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होण्याची भीती शक्यता व्यक्त केली जात आहे.

'महाराष्ट्रातील तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार..', हिंजवडीतील कंपन्यांच्या Exit वरुन ठाकरे गटाचा टोला

37 Componies To Exit Hinjewadi IT Park Uddhav Thackeray Group React: पुण्यातील आयटी हब म्हणून ओळख असलेल्या हिंजवडीमधील अनेक कंपन्यांनी इथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त आहे. पुण्यातील वाहतुककोंडीची समस्या दिवसोंदिवस अधिक गंभीर होत चालली आहे. त्यामुळेच हिंजवडी आयटी पार्कमधील कंपन्यांनी बाहेर पडायचा निर्णय घेतला आहे. ही बातमी समोर आल्यानंतर आता उद्धव ठाकरे गटाने हा राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रीय कारभाराचा परिणाम असल्याचा टोला लगावला आहे. ठाकरे गटाने या विषयावरील 'झी 24 तास'ने दिलेल्या बातमीचा व्हिडीओ शेअर करत शिंदे सरकारवर टीका केली आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Exit Hinjewadi IT Park Traffic Issue Uddhav Thackeray Group Slams Cm Shinde Government

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'रस्ते बंद, मेट्रो बंद! मुंबईकरांना वेठीस ठरुन मोदींनी..', घाटकोपर 'रोड शो'वरुन ठाकरे गटाचा सवाल'रस्ते बंद, मेट्रो बंद! मुंबईकरांना वेठीस ठरुन मोदींनी..', घाटकोपर 'रोड शो'वरुन ठाकरे गटाचा सवालUddhav Thackeray Group Slams PM Modi Mumbai Rally: ही प्रचाराची बादशाही किंवा शहेनशाही पद्धत लोकशाही किंवा निवडणूक आचारसंहितेच्या कोणत्या कलमात बसते ते आपल्या महान निवडणूक आयोगाने एकदा स्पष्ट करावे, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
और पढो »

'मोदी-शहांच्या डोक्यात वळवळणारे महाराष्ट्रद्वेषाचे किडे..'; 'जिरेटोप'वरुन ठाकरे गटाचा घणाघात'मोदी-शहांच्या डोक्यात वळवळणारे महाराष्ट्रद्वेषाचे किडे..'; 'जिरेटोप'वरुन ठाकरे गटाचा घणाघातUddhav Thackeray Group On Jiretop Issue: मोदी हे मुंबईत राजकीय रोड शोसाठी येत असले तरी पंतप्रधानपदाचा लवाजमा घेऊन आले व त्यांच्या रोड शोच्या निमित्ताने अर्धी मुंबई पोलिसांनी बंद करून ठेवली.
और पढो »

'गंगामय्याने तुम्हाला दत्तक घेतले आहे की नाही, याची कल्पना नाही, पण..'; ठाकरे गटाचा मोदींना टोला'गंगामय्याने तुम्हाला दत्तक घेतले आहे की नाही, याची कल्पना नाही, पण..'; ठाकरे गटाचा मोदींना टोलाUddhav Thackeray On PM Modi Comment About Ganga: उत्तर प्रदेशात ना राममंदिराची लाट मतदानात दिसली ना विकसित भारताची. मोदी यांनी मतदानाच्या प्रत्येक टप्प्यात प्रचाराची वेगवेगळी शस्त्र बाहेर काढली, मात्र सगळीच वाया गेली, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
और पढो »

'अजित पवारांचे ‘फंटर’ आमदार टिंगरे त्या बेवड्या मुलास..'; पोर्शे अपघातावरुन ठाकरे गटाचा टोला'अजित पवारांचे ‘फंटर’ आमदार टिंगरे त्या बेवड्या मुलास..'; पोर्शे अपघातावरुन ठाकरे गटाचा टोलाPune Porsche Accident Ajit Pawar Group MLA: 19 मे रोजी मध्यरात्रीनंतर हा अपघात घडल्यानंतर मतदारसंघात मोठा अपघात झाल्याचं समजल्याने माहिती घेण्यासाठी आपण पोलीस स्टेशनला गेल्याचा दावा स्थानिक आमदाराने केला होता.
और पढो »

'आम्ही मोदींचं मंदिर बांधून आणि नैवेद्य म्हणून...', जाहीर सभेत ममतांचा पंतप्रधानांना टोला'आम्ही मोदींचं मंदिर बांधून आणि नैवेद्य म्हणून...', जाहीर सभेत ममतांचा पंतप्रधानांना टोलाMamata Banerjee On PM Modi God Remark: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका मुलाखतीमध्ये आपल्याला प्रभूने काही विशिष्ट हेतूने पाठवलं आहे असं म्हटलं होतं. आता यावरुनच ममत बॅनर्जी यांनी मोदींवर निशाणा साधाला आहे.
और पढो »

गुजरातच्या GST आयुक्तांनी महाबळेश्वरजवळ विकत घेतलं संपूर्ण गाव, 620 एकर जमीनखरेदीचा दावागुजरातच्या GST आयुक्तांनी महाबळेश्वरजवळ विकत घेतलं संपूर्ण गाव, 620 एकर जमीनखरेदीचा दावाEntire Village In Satara Purched By Gujarat GST Commissioner: महाराष्ट्रातील साताऱ्यातील या गावामधील गावकऱ्यांना तुमची जमीन सरकारकडून विकत घेतली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 20:07:31