Mamata Banerjee On PM Modi God Remark: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका मुलाखतीमध्ये आपल्याला प्रभूने काही विशिष्ट हेतूने पाठवलं आहे असं म्हटलं होतं. आता यावरुनच ममत बॅनर्जी यांनी मोदींवर निशाणा साधाला आहे.
Mamata Banerjee On PM Modi God Remark:
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काही दिवसांपूर्वीच्या एका जाहीर सभेत 'काळजीवाहू पंतप्रधान' असा उल्लेख केला होता. बुधवारी ममता यांनी पंतप्रधान मोदींनी केलेल्या 'मला परेश्वराने विशिष्ट कारणासाठी पाठवलं आहे,' या विधानाचा समाचार घेतला."पंतप्रधान मोदी स्वत:ला देव समजत असतील तर त्यांच्यासाठी मंदिर बांधलं पाहिले. म्हणजे ते तिथे बसतील ज्यामुळे दंगलींना उसळण्याचं प्रमाण कमी होईल," असा टोला ममतांनी लगावला आहे.
WB CM Mamata Banerjee Jibe Pm Narendra Modi PM Narendra Modi God Remark
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
अवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा, मात्र शेतकऱ्यांचे नुकसानसध्या अरबी समुद्रात विरुद्ध दिशेने येणारे कोरडे आणि ओलसर वारे यांचा एकत्रित परिणाम म्हणून मुंबई, ठाणे आणि पालघर भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
और पढो »
राम मंदिर उभारलं, 370 कलम हटवलं आता फक्त एवढं करा... राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 3 मागण्याशिवाजी पार्क मैदानात महायुतीच्या जाहीर सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत.
और पढो »
चिंताजनक! मातृभाषा असलेल्या मराठीत 38000+ विद्यार्थी नापास! राज्यातील इंग्रजीचा निकाल अधिक सरसSSC Result 2024 Maharashtra Board: सोमवारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून या निकालातून मराठीसंदर्भात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
और पढो »
माझे अजित पवारांशी अनेक मतभेद असतील पण शरद पवारांसोबत असतानाही.. : राज ठाकरेRaj Thakcery Pune Rally Speech On Ajit Pawar: राज ठाकरेंनी मुलरीधर मोहोळ यांच्यासाठी घेतलेल्या जाहीर प्रचारसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचाही उल्लेख केला.
और पढो »
ICSE च्या दहावी, बारावी परीक्षेचा निकाल जाहीर; महाराष्ट्र अव्वल, असा पाहा रिझल्टCISCE ICSE, ISC Result 2024 Declared: काउंसिल फॉर दि इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशनने आयसीएसई आणि आयएससीच्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट जाहीर करण्यात आला आहे.
और पढो »
पुन्हा भिडणार इंडिया vs पाकिस्तान; अखेर वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर, पाहा संपूर्ण वेळापत्रकWomen T20 World Cup 2024 : आगामी वुमेन्स टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर झालं असून भारत आणि पाकिस्तान यांचा (Ind vs Pak) सामना सिलहटमध्ये 6 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे.
और पढो »