Maharashtra Weather News: राज्यात पुन्हा एकदा थंडी परतली आहे. हवामान विभागाने हवामानाचा काय आंदाज वर्तवला आहे, जाणून घेऊयाच.
राज्यात पुन्हा एकदा गारठा वाढला आहे. उत्तरेकडील थंडीच्या वाऱ्यांचे प्रवाह तीव्र झाल्याने थंडीचा कडका वाढला आहे. त्यामुळं राज्यात दोन दिवस गारठा कामय राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात गारठा कायम असला तरी तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.
लक्षद्वीप येथे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून ते आज विरुन जाण्याची शक्यता आहे. दक्षिण अंदमान समुद्र आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळं कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. राज्यातही त्याचा परिणाम दिसून येत आहे. राज्यात गारठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी महाराष्ट्रात हाडं गोठवणारी थंडी असल्याचं वर्तवण्यात आलाय. उत्तर भारतातून राज्यात शीतलहरी वेगाने येत आहेत, त्यामुळे राज्यातील बहुतांश भाग गारठू लागला आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील किमान तापमान 9 ते 10 अंशांवर खाली आले होते. थंडीची लाट राज्यात सक्रिय झाली असून, 14 ते 18 डिसेंबर या कालावधीत ही लाट अधिक तीव्र राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह आता मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही आगामी 12 ते 24 तासांत गारठा आणखी वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये थंडीचा प्रकोप सुरूच आहे. जिल्ह्यात शीतलहरी मुळे तापमानाचा पारा 4.4 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलेला आहे.
Maharashtra Weather News Maharashtra Mumbai Wearther Mumbai Winter Temprature Cold Wave Winter Vibes Konkan Vidarbha Marathwada Maharashtra Weather Updates Maharashtra Weather Latest News IMD Weather Predictions Maharashtra Weather Today Unseasonal Rain Weather Updates India Weather Updates Maharashtra Weather Updates Weather News Todays Weather Report Monsoon IMD Mumbai Rains Rain Maharashtra Weather Forecast Mumbai Weather News Mumbai News News महाराष्ट्र हवामान महाराष्ट्रातील आजचे हवामान महाराष्ट्र हवामान विभाग Summer Al Nino La Nina Arabian Sea अरबी समुद्र
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
नाशिकपासून मुंबईपर्यंत गारठा वाढला; स्वेटर कानटोप्या बाहेर काढा, आठवडाभरात महाराष्ट्रात कडाक्याची थंडीMaharashtra Weather News : महाराष्ट्रात थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली असून, विदर्भापासून उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातही थंडीची हजेरी पाहायला मिळत आहे.
और पढो »
Maharashtra Weather News : हाडं गोठवणारी थंडी वीकेंड गाजवणार; राज्यात कोणकोणत्या भागांमध्ये तापमान 10 अंशांहून कमी?Maharashtra Weather News : आठवड्याचा शेवट अन् आठवडी सुट्टी... हाडं गोठवणाऱ्या थंडीत;. पाहा हवामान विभागानं दिलेली सविस्तर माहिती.
और पढो »
राज्यात रविवारी ढगाळ वातावरण, तापमानात घट होणार; थंडीचा कडाका कधी वाढणार?Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात गारठा वाढला असला तरी रविवारपासून थंडीचा कडाका कमी होणार असण्याची शक्यता आहे.
और पढो »
लोकसभेची पुनरावृत्ती? अजित पवारांना बसणार मोठा धक्का? बारामती नाही तर संपूर्ण राज्यात...Maharashtra Assembly Election Zeenia Exit Poll: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबरला पार पडणार आहे. मात्र, त्यापूर्वी एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत.
और पढो »
राज्यात गुलाबी थंडीची चाहूल, काही दिवसांतच कडाका वाढणार, कसं असेल राज्यातील हवामानMaharashtra Weather Update: महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. आज कसं असेल हवामान, जाणून घ्या.
और पढो »
Maharashtra Weather News : दाट धुकं अन् कडाक्याची थंडी; राज्याच्या कोणत्या भागांमध्ये तापमानात घट?Maharashtra Weather News : राज्यात थंडीनं पकड मजबूत केली असून, आता हीच थंडी येत्या काही दिवसांमध्ये वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे.
और पढो »