महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ट्रेन प्रवास; आता सफर नाही केली तर 4 महिने पहावी लागेल वाट

Matheran Tour समाचार

महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ट्रेन प्रवास; आता सफर नाही केली तर 4 महिने पहावी लागेल वाट
Most Beautiful Train Journey In MaharashtraNeral To Matheran Toy TrainTravel
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 15 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 33%
  • Publisher: 63%

नेरळ ते माथेरान असा टॉय ट्रेनचा प्रवास हा पर्यटकांसाठी अविस्मरणीय अनुभव असतो.

माथेरान हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय हिल स्टेशन आहे. माथेरान चे निसर्गसौंदर्य पर्यटकांना भारावून टाकते. नेरळ ते माथेरान ही टॉय ट्रेन देखील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. महाराष्ट्रातील हा सर्वात सुंदर ट्रेन प्रवास. मात्र, वर्षातून 4 महिने टॉयट्रेनची सेवा बंद असते. काही दिवसांत ही सेवा बंद होणार आहे. यामुळे आत्ताच या सफरीचा अनुभव घ्या नाहीतर चार महिने वाट पाहावी लागेल. माथेरान हे डोंगरात असल्याने येथे पावसाळ्याच दरड कोसळण्याच्या घटना घडतात.

मध्य रेल्वेने नेरळ स्टेशनला उतरुन टॉय ट्रेन किंवा शेअर टॅक्सीने माथेरानच्या गेटपर्यंत जाता येते. तिथून पुढे मात्र, पायीच संपूर्ण माथेरान फिरावे लागते. सर्वात सुंदर आणि आकर्षक असे हे हिल स्टेशन निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. हे समुद्रसपाटीपासून साधारणता 2600 फूट इतक्या उंचीवर आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Most Beautiful Train Journey In Maharashtra Neral To Matheran Toy Train Travel Matheran Tour Maharashtra Tourism माथेरान माथोरान टॉय ट्रेन

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

एलिफंटा जायचं तर आत्ताच प्लान करा नाही तर 4 महिने पहावी लागेल वाट; ठरवलं तरी जाता येणार नाहीएलिफंटा जायचं तर आत्ताच प्लान करा नाही तर 4 महिने पहावी लागेल वाट; ठरवलं तरी जाता येणार नाहीसमुद्रात असलेली एलिफंटा लेणी नेमकी कुठे आहे? इथे जायचे कसे जाणून घेऊया.
और पढो »

'मतदान यादीत माझ्याजागी वेगळंच नाव आढळलं...', अभिनेत्याचा सुयश टिळकचा संताप'मतदान यादीत माझ्याजागी वेगळंच नाव आढळलं...', अभिनेत्याचा सुयश टिळकचा संतापयावेळी फक्त सर्वसामान्य लोकं नाही तर सेलिब्रिटी देखील त्यांच्या त्यांच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करत आहेत. सुयश टिळकला यावेळी मतदान करायला मिळालं नाही.
और पढो »

Maharashtra Board Result 2024: दहावी आणि बारावीचा निकालाबाबत मोठी बातमी, अपडेट जाणून घ्याMaharashtra Board Result 2024: दहावी आणि बारावीचा निकालाबाबत मोठी बातमी, अपडेट जाणून घ्याMaharashtra HSC and SSC Result 2024 : महाराष्ट्रातील दहावी, बारावीच्या निकालाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. निकाल कधी लागणार आणि कुठे ते पाहा.
और पढो »

Maharana Pratap Jayanti 2024 Quotes in Marathi : महाराणा प्रताप जयंतीनिमित्त शेअर करा त्यांचे 10 महान विचारMaharana Pratap Jayanti 2024 Quotes in Marathi : महाराणा प्रताप जयंतीनिमित्त शेअर करा त्यांचे 10 महान विचारमेवाडचे महान राजपूत महाराणा प्रताप यांची जयंती दरवर्षी 9 मे रोजी साजरी केली जाते, तर हिंदू कॅलेंडरनुसार, त्यांची जयंती ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते.
और पढो »

IPL 2024 : रोहित शर्मा सोडणार मुंबई इंडियन्सची साथ; वसिम अक्रम म्हणतो, हिटमॅन 'या' संघाकडून खेळणारIPL 2024 : रोहित शर्मा सोडणार मुंबई इंडियन्सची साथ; वसिम अक्रम म्हणतो, हिटमॅन 'या' संघाकडून खेळणारWasim Akram On Rohit Sharma : रोहित शर्माने पुढील वर्षी मुंबई इंडियन्सकडून (Mumbai indian) नाही तर केकेआरकडून (KKR) खेळावं, अशी वसीम अक्रमची इच्छा आहे.
और पढो »

सकाळी ब्रेकफास्ट न करता घराबाहेर पडता; आरोग्याला होणारे 'हे' 5 फायदे हिरावून घेताय!सकाळी ब्रेकफास्ट न करता घराबाहेर पडता; आरोग्याला होणारे 'हे' 5 फायदे हिरावून घेताय!Morning Breakfast Benefits in Marathi: नाश्ता आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. एकदिवस जरी नाश्ता केला नाही तर आरोग्याचे काय नुकसान होते जाणून घ्या.
और पढो »



Render Time: 2025-02-15 12:04:56