महाराष्ट्रात नवा सुपरफास्ट कोकण एक्स्प्रेसवे! मुंबई ते गोवा अंतर फक्त 6 तासात पार होणार

Konkan Expressway समाचार

महाराष्ट्रात नवा सुपरफास्ट कोकण एक्स्प्रेसवे! मुंबई ते गोवा अंतर फक्त 6 तासात पार होणार
New Superfast Konkan Expressway In MaharashtraMumbai To GoaKonkan Expressway Mumbai To Goa
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 41%
  • Publisher: 63%

महाराष्ट्रात नवा सुपरफास्ट कोकण एक्स्प्रेसवे तयार होत आहे. या नव्या सुपरफास्ट कोकण एक्स्प्रेसवेमुळे मुंबई ते गोवा अंतर फक्त 6 तासात पार होणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून प्रवास जलद आणि सुखद होणार आहे. जाणून घेऊया कोकण एक्स्प्रेसवेबाबत.

कोकणात तसेत गोव्याला जाण्यासाठी सध्या मुंबई गोवा महामार्ग हा एकच पर्याय आहे. मात्र, अनेक वर्षांपासून या महामार्गाचे काम रखडलेले आहे. कोकण एक्स्प्रेसवे हा मुंबई गोवा महामार्गासाठी पर्यायी मार्ग ठरणार आहे. एमएसआरडीमार्फत कोकण एक्स्प्रेसवे उभारला जाणार आहे. 871 छोटे-मोठे पूल, बोगदे, एफओबी, व्हायाडक्ट, अंडरपास आणि इतर पायाभूत सुविधा असणार आहेत. 375.947 किमी लांबीचा कोकण एक्स्प्रेसवे कोकणातून जाणार आहे. 17 तालुक्यामधून हा महामार्ग जाणार आहे. संपूर्ण मार्गावर 14 इंटरचेंज असणार आहेत.

मुंबई ते गोव्याला जोडणाऱ्या नवीन महामार्गामुळे मुंबई ते गोवा हा प्रवास अवघ्या सहा तासांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. सध्या या प्रवासासाठी 12 ते 15 तास लागतात.कोकण एक्स्प्रेसवे प्रकल्पासाठी सुमारे 3,792 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. यापैकी सुमारे 146 हेक्टर जमीन वनविभागाची आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबई आणि गोवा दरम्यान नवीन महामार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. कोकण एक्स्प्रेसवे या नावाने हा महामार्ग ओळखला जाणार आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

New Superfast Konkan Expressway In Maharashtra Mumbai To Goa Konkan Expressway Mumbai To Goa Goa Tour Konkan Tour Maharashtra Tourism कोकण एक्सप्रेसवे मुंबई गोवा

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पुणेकरांना 55 मिनिटांत कोकणात तर, 75 मिनिटांत गोव्यात जाता येणार; प्रवास खर्च फक्त 1,991 रुपयेपुणेकरांना 55 मिनिटांत कोकणात तर, 75 मिनिटांत गोव्यात जाता येणार; प्रवास खर्च फक्त 1,991 रुपयेपुणेकरांचा कोकण प्रवास अगदी जलद आणि सुखकर होणार.
और पढो »

महाराष्ट्रात नवा सुपरफास्ट रेल्वेमार्ग, नाशिकहून थेट उज्जैन, 6 जिल्हे, 1000 गावे आणि 30 नवीन रेल्वे स्टेशनमहाराष्ट्रात नवा सुपरफास्ट रेल्वेमार्ग, नाशिकहून थेट उज्जैन, 6 जिल्हे, 1000 गावे आणि 30 नवीन रेल्वे स्टेशनमनमाड- इंदूर रेल्वे मार्गामुळे मुंबई इंदोर हे अंतर 171 किमी अंतर कमी होणार आहे. इंदूरवरुन व्यापारी कंटनेर आता मनमाडवरुन जेएनपीटीला जाणार आहे. हा महामार्ग धुळ्यातील आदिवासी भागातून जाणार आहे.
और पढो »

बदलापूर ते पनवेल अंतर 10 मिनिटांत गाठता येणार; महाराष्ट्रात तयार होतोय सर्वात लांब बोगदाबदलापूर ते पनवेल अंतर 10 मिनिटांत गाठता येणार; महाराष्ट्रात तयार होतोय सर्वात लांब बोगदाBadlapur To Panvel Tunnel: जेएनपीटी महामार्गावर महाराष्ट्रातला सर्वात लांब बोगदा असणार आहे. बदलापूर ते पनवेल असा सव्वाचार किलोमीटर लांबीचा बोगदा असून बोगद्याचं काम 15 महिन्यांच्या विक्रमी कालावधीत काम पूर्ण केले आहे.
और पढो »

महाराष्ट्रात तयार होतोय आणखी एक रेल्वे मार्ग; 'या' दोन जिल्ह्यांना जोडणार, प्रवासाचा वेळ कमी होणारमहाराष्ट्रात तयार होतोय आणखी एक रेल्वे मार्ग; 'या' दोन जिल्ह्यांना जोडणार, प्रवासाचा वेळ कमी होणारDahanu Nashik Railway: डहाणू आणि नाशिक या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली आहे.
और पढो »

Cidco lottery : उरले फक्त काही दिवस; या मुहूर्तावर जाहीर होणार सिडकोची नवी गृहयोजनाCidco lottery : उरले फक्त काही दिवस; या मुहूर्तावर जाहीर होणार सिडकोची नवी गृहयोजनाCidco lottery 2024 : सिडकोच्या नव्या गृहयोजनेचीच सर्वांना प्रतीक्षा लागून राहिलेली असताना आता अखेर या योजनेसाठीचा मुहूर्त सापडल्याचं स्पष्ट होत आहे.
और पढो »

महाराष्ट्रात कधी होणार विधानसभा निवडणूक? आयुक्तांनी स्पष्टच सांगितले...महाराष्ट्रात कधी होणार विधानसभा निवडणूक? आयुक्तांनी स्पष्टच सांगितले...Maharashtra Assembly Election: केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. यावेळी महाराष्ट्रातील निवडणुकींच्या तारखादेखील जाहीर केल्या जातील अशी अपेक्षा होती. मागच्या वेळी महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या होत्या.
और पढो »



Render Time: 2025-02-15 14:25:43