महाराष्ट्रात अयोध्येचा फिल! प्रभू श्रीरामाची भव्य प्रतिकृती आणि हजारो दिव्यांची रोषणाई

Diwali 2024 समाचार

महाराष्ट्रात अयोध्येचा फिल! प्रभू श्रीरामाची भव्य प्रतिकृती आणि हजारो दिव्यांची रोषणाई
Bhandara Khamb Talav DipotsavBhandara Khamb TalavDipotsav
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 11 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 39%
  • Publisher: 63%

Diwali 2024: भंडा-यातील खाम तलाव येथे प्रभू श्रीरामाच्या मूर्तीजवळ पार पडला दीपोत्सव.

सर्वत्र दिवाळी चा उत्साह पहायला मिळत आहे. महाराष्ट्रात सध्या अयोध्येचा फिल येत आहे. भंडा-यातील खाम तलाव येथे प्रभू श्रीरामाच्या मूर्तीजवळ दीपोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला. भंडारा शहरातील खांबतलाव पूर्वीच्या काळापासून धार्मिक व सामाजिक उपक्रमांचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. या तलाव परिसरात सध्य अयोध्येचा फिल येत आहे. हजारो नागरिक या दिपोत्सवात सहभागी झाले. तलाव परिसरात दिव्यांची सुंदर आरास करण्यात आली. या दीपोत्सव ाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.

'इंटिमेट सीन्स कसे होते? किती वेळा Kiss केलास?',...जेव्हा निलमला आला पतीवर संशय, म्हणाली 'तू बिनधास्त...'दिवाळीत बहुमान असलेलं चमत्कारिक फळ, आरोग्यासाठी शक्तीशाली; वर्षातून फक्त चारच महिने मिळते

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Bhandara Khamb Talav Dipotsav Bhandara Khamb Talav Dipotsav Bhandara Tour Maharashtra Tourism भंडारा दीपोत्सव दिवाळी महाराष्ट्र टूरीजम

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'पक्ष धृतराष्ट्रासारखा झालाय...' उमेदवारी न मिळाल्यानं महिला नेत्यांचे डोळे पाणावले'पक्ष धृतराष्ट्रासारखा झालाय...' उमेदवारी न मिळाल्यानं महिला नेत्यांचे डोळे पाणावलेMaharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकींचा धुरळा उडाला असतानाच आता अनेक राजकीय हालचाली आणि हेवेदावे डोकं वर काढताना दिसत आहेत.
और पढो »

महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरलामहाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरलाभारतीय निर्वाचन आयोगने मंगळवारला महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणूकांच्या तारखांची घोषणा केली. महाराष्ट्रात एक चरणात तर झारखंडमध्ये दोन चरणात मतदान होईल.
और पढो »

Maharashtra Election: 288 मतदारसंघात 7995 उमेदवार... 'या' मतदारसंघात तर तब्बल 99 जण रिंगणातMaharashtra Election: 288 मतदारसंघात 7995 उमेदवार... 'या' मतदारसंघात तर तब्बल 99 जण रिंगणातMaharashtra Assembly Election 2024 Total Number Of Candidates: महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी किती उमेदवार मैदानात आहेत आणि सर्वाधिक अर्ज कुठून आलेत ही माहिती समोर आली आहे.
और पढो »

मुंबईत दिवाळी पहाटेची सुरुवात 26 अंशांच्या तापमानात; तर महाराष्ट्रासाठी पुढचे 48 तास महत्त्वाचेमुंबईत दिवाळी पहाटेची सुरुवात 26 अंशांच्या तापमानात; तर महाराष्ट्रासाठी पुढचे 48 तास महत्त्वाचेमहाराष्ट्रात कुठे मुसळधार पाऊस तर कुठे ऑक्टोबर हिट, कसा असेल दिवाळीचा पहिला दिवस?
और पढो »

मुख्यमंत्री शिंदेंचे खासगी सचिव विधानसभेच्या रिंगणात, अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणामुख्यमंत्री शिंदेंचे खासगी सचिव विधानसभेच्या रिंगणात, अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणाMaharashtra Politics : सरकार म्हणजे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन म्हणजे अधिकारी. मात्र अलीकडच्या काळात प्रशासनात काम करायचं आणि त्यानंतर मग लोकप्रतिनिधी व्हायचं असा ट्रेंड पाहायला मिळतोय.
और पढो »

महाराष्ट्रातील छुपं हिलस्टेशन सिंगापूर! माथेरान, महाबळेश्वरपेक्षा सुंदर, ST पकडा आणि थेट स्पॉटवर पोहचामहाराष्ट्रातील छुपं हिलस्टेशन सिंगापूर! माथेरान, महाबळेश्वरपेक्षा सुंदर, ST पकडा आणि थेट स्पॉटवर पोहचामहाराष्ट्रातील छुप हिलस्टेशन सिंगापूर. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या घाटातील निसर्गरम्य आणि थरारक प्रवास.
और पढो »



Render Time: 2025-02-15 21:44:42