'पक्ष धृतराष्ट्रासारखा झालाय...' उमेदवारी न मिळाल्यानं महिला नेत्यांचे डोळे पाणावले

Maharashtra Assembly Election समाचार

'पक्ष धृतराष्ट्रासारखा झालाय...' उमेदवारी न मिळाल्यानं महिला नेत्यांचे डोळे पाणावले
Maharashtra Vidhan Sabha ElectionMaharashtra Vidhan Sabha Nivadnukमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 49 sec. here
  • 22 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 93%
  • Publisher: 63%

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकींचा धुरळा उडाला असतानाच आता अनेक राजकीय हालचाली आणि हेवेदावे डोकं वर काढताना दिसत आहेत.

Maharashtra Assembly Election 2024 bjp shrigonda party members disputes over not getting ticket for vidhansabha Electionविधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर नुकतीच भाजपकडून पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली. ज्यानंतर अनेक राजकीय घडामोडींना आणि भेटीगाठींना वेगही आला.

भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच अनेक विधानसभा मतदारसंघात नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातही हेच चित्र. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून इच्छुक असलेल्या सुवर्णा पाचपुते यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले.

'मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडून भाजपने उमेदवारी न देता बाहेरून पक्षात आलेल्या प्रस्थापितांनाच पक्ष उमेदवारी दिली. पक्ष धृतराष्ट्रासारखा झाला आहे' असं म्हणत पाचपुते यांनी पक्षावर जोरदार टीका केली. अजबच! मुख्यमंत्री म्हणे, 'जास्तीत जास्त मुलं जन्माला घाला'! आर्थिक मोबदल्यासहीत कैक सुविधांचे लाभार्थी होण्याची संधी

सुवर्णा पाचपुते यांनी आपल्या कार्यालयातील भाजप नेत्यांचे फोटो आणि चिन्ह हटवल खरं. मात्र भाजपचं पक्ष चिन्ह कार्यालयातून हटवताना त्यांचा कंठ दाटून आल्याचं त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं. तसंच पक्षाला माझी ताकद दाखवून देण्यासाठी मी अपक्ष उमेदवारी करणार असल्याचा थेट इशाराच त्यांनी दिला.महाराष्ट्र

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest New Maharashtra Vidhan Sabha Election 2024 News In Ma News On Maharashtra Vidhan Sabha Election 2024 In Trending News On Maharashtra Vidhan Sabha Electio Breaking News On Maharashtra Vidhan Sabha Electio Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updat Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi Ne Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi Ba Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest Mar Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest Upd Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Photos Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Videos महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मराठी बातम्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ताज्या मराठी बात महाराष्ट्र विधानसभा

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मोठी बातमी! उमेदवार यादी जाहीर होण्याआधीच भाजपाला धक्का! दिग्गज नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत?मोठी बातमी! उमेदवार यादी जाहीर होण्याआधीच भाजपाला धक्का! दिग्गज नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत?Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने अद्याप उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही. मात्र त्याआधी नाराजीनाट्य रंगत असल्याचं दिसत आहे.
और पढो »

Maharashtra Assembly Election : दादांचं ठरलं! अजित पवार 'या'च विधानसभेतून निवडणूक लढणारMaharashtra Assembly Election : दादांचं ठरलं! अजित पवार 'या'च विधानसभेतून निवडणूक लढणारAjit Pawar : भाजपची 99 उमेदवाऱ्यांची यादी जाहीर झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं ठरलंय. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी कुठून लढणार याचा निर्णय झालाय.
और पढो »

रतन टाटा, मुकेश अंबानी, गौतम अदानी यांची संपत्ती एकत्र केली तरी होणार नाही बरोबरी; जगातील सर्वात श्रीमंत परिवाररतन टाटा, मुकेश अंबानी, गौतम अदानी यांची संपत्ती एकत्र केली तरी होणार नाही बरोबरी; जगातील सर्वात श्रीमंत परिवारHouse of Saud : 40 लाख स्क्वेअर फूटांचा राजमहल, सोन्याचा मुलामा असलेले विमान आणि बरचं काही... जगातील सर्वात श्रीमंत परिवाराची संपत्ती पाहून डोळे गरगरतील.
और पढो »

भाजपने उमेदवारी दिली; आता अशोक चव्हाणांसमोर मुलगी श्रीजयाला निवडून आणण्याचं मोठं आव्हान; कोण लढणार विरोधात?भाजपने उमेदवारी दिली; आता अशोक चव्हाणांसमोर मुलगी श्रीजयाला निवडून आणण्याचं मोठं आव्हान; कोण लढणार विरोधात?Sreejaya Ashok Chavan : खासदार अशोक चव्हाण यांचा मतदारसंघ सुरक्षित झाला आहे. अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदार संघातून त्याची मुलगी श्रीजया यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे.
और पढो »

Maharashtra Assembly Election: भाजपाची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, दिग्गजांना स्थान, चव्हाणांच्या मुलीलाही उमेदवारीMaharashtra Assembly Election: भाजपाची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, दिग्गजांना स्थान, चव्हाणांच्या मुलीलाही उमेदवारीMaharashtra Assembly Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत एकूण 99 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.
और पढो »

इस दिन तुलसी पर न जलाएं दीपक, पितृ पक्ष में भी भूलकर न करें ये काम, जानिए क्या होगा?इस दिन तुलसी पर न जलाएं दीपक, पितृ पक्ष में भी भूलकर न करें ये काम, जानिए क्या होगा?Tulsi Puja Niyam: तुलसी पर रविवार के दिन न तो जल अर्पित करना चाहिए और न ही दीपक जलाना चाहिए. क्योंकि ऐसा माना जाता है कि इस दिन माता तुलसी भगवान विष्णु के निमित्त व्रत भी करती हैं. इस दौरान दीपक जलाने से उनके व्रत में व्यवधान उत्पन्न होता है. पितर पक्ष में तुलसी को छूने से बचना चाहिए. क्योंकि इससे तुलसी माता के साथ पितर भी नाराज हो सकते हैं.
और पढो »



Render Time: 2025-02-19 09:59:56