Maharashtra Assembly Election : दादांचं ठरलं! अजित पवार 'या'च विधानसभेतून निवडणूक लढणार

Maharashtra Assembly Election 2024 Ajit Pawar समाचार

Maharashtra Assembly Election : दादांचं ठरलं! अजित पवार 'या'च विधानसभेतून निवडणूक लढणार
NCPBaramati AssemblySharad Pawar
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 20 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 39%
  • Publisher: 63%

Ajit Pawar : भाजपची 99 उमेदवाऱ्यांची यादी जाहीर झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं ठरलंय. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी कुठून लढणार याचा निर्णय झालाय.

: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील बारामतीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. इथे पवार विरुद्ध पवार असा आखाडा रंगला होता. खरं तर ही निवडणूक वहिनी नंनदमध्ये झाली ज्यात नंनद सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली. आता यावेळी विधानसभेत बारामतीतून कोण लढणार याचाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यात रविवारी 20 ऑक्टोबरला भाजपची पहिल्या यादीत 99 उमेदवाऱ्यांची नावं जाहीर करण्यात आली. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचंही ठरलंय.

अडीच वर्षं सरकार चालल्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेनेतून फुटले आणि मग मुख्यमंत्री झाले. गेल्या पाच वर्षांत राज्यातील जनतेनी अनेक राजकीय घडामोडी पाहिल्या. दरम्यान अजित पवार हेच बारामती विधानसभा मतदारसंघातून आठव्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार हे आता स्पष्ट झालंय. सलग सात वेळा अजित पवार यांनी बारामती विधानसभेची निवडणूक जिंकलेलीय. यावेळी बारामतीतील आखाड्या अधिक रंगत होणार यात शंका नाही.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

NCP Baramati Assembly Sharad Pawar Ajit Pawar Sharad Pawarअजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस बारामती विधानसभा शरद पवार

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Vidhan Sabha Election : महायुतीचं 'रिपोर्ट कार्ड'... अडीच वर्षात काय काम केलं, कुठे गुंतवणूक केली? पाहा महत्त्वाचे 3 मुद्देMaharashtra Vidhan Sabha Election : महायुतीचं 'रिपोर्ट कार्ड'... अडीच वर्षात काय काम केलं, कुठे गुंतवणूक केली? पाहा महत्त्वाचे 3 मुद्देMaharashtra Assembly Election : राज्यातील विधानसभा निवडणुकीची तारीख केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केली आणि सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले.
और पढो »

Maharashtra Assembly Election: अजित पवारांच्या NCP ची संभाव्य यादी समोर! नवाब मलिकांनाही संधी?Maharashtra Assembly Election: अजित पवारांच्या NCP ची संभाव्य यादी समोर! नवाब मलिकांनाही संधी?Ajit Pawar Candidate List 2024 Expected Names: राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पक्षाची ही पहिलीच निवडणूक असणार आहे.
और पढो »

महाराष्ट्र विधानसभा चुनाव की तैयारियां तेज, अजित पवार कर सकते हैं बड़ा ऐलानमहाराष्ट्र विधानसभा चुनाव की तैयारियां तेज, अजित पवार कर सकते हैं बड़ा ऐलानMaharashtra Politics: अजित पवार की आगामी प्रेस कॉन्फ्रेंस महाराष्ट्र विधानसभा चुनाव के पहले संभावित राजनीतिक गठजोड़ या स्वतंत्र चुनाव लड़ने पर स्पष्टता लाएगी, जिससे राज्य की सियासी दिशा प्रभावित हो सकती है.
और पढो »

महाराष्ट्र विधानसभा चुनाव-भाजपा आज जारी कर सकती है पहली लिस्ट: इसमें 50 नाम होंगे; महाविकास अघाड़ी में 200 स...महाराष्ट्र विधानसभा चुनाव-भाजपा आज जारी कर सकती है पहली लिस्ट: इसमें 50 नाम होंगे; महाविकास अघाड़ी में 200 स...Maharashtra Assembly Election 2024 Maharashtra Assembly Election 2024 | BJP First List; MVA fight on 200 seats
और पढो »

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घोषणा! अजित पवार कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढणार याचा निर्णय अखेर जाहीरमहाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घोषणा! अजित पवार कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढणार याचा निर्णय अखेर जाहीरMaharashtra politics : अजित पवार कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवणार याचा सस्पेंस अखेर संपला आहे. अजित पवार कोणत्या मतदार संघातून लढणार हे प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले आहे.
और पढो »

Maharashtra: 'बाबा सिद्दीकी की हत्या का राजनीतिकरण न करें', अजित पवार ने विपक्ष से की अपीलMaharashtra: 'बाबा सिद्दीकी की हत्या का राजनीतिकरण न करें', अजित पवार ने विपक्ष से की अपीलMaharashtra: 'बाबा सिद्दीकी की हत्या का राजनीतिकरण न करें', अजित पवार ने विपक्ष से की अपील, MMaharashtra deputy cm Ajit Pawar appeals to opposition, Don't politicise baba siddique s murder
और पढो »



Render Time: 2025-02-19 03:28:01