Aadrai Jungle : महाराष्ट्रातील हे Dark Forest नेमकं आहे कुठे? इथं जायचं कसं जाणून घेऊया.
महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाणे जिथं फिरताना पर्यटकांना विलक्षण अनुभव येतो. यापैकीच एक आहे ते महाराष्ट्रातील Dark Forest. अर्थात माळशेज घाट ातील आडराई जंगल. आयुष्यात एकदा तरी या जंगलाची नक्की सफर करा. महाराष्ट्रातील हे Dark Forest! माळशेज घाट ाच्या कुशीत वसलेले आहे. या जंगलात अनेक छुपे धबधबे देखील आहेत. /7
पुण्यातून येत असेल तर जुन्नर मार्गच आणि माळशेज घाटाच्या अगोदरच असलेलं खुबी फाट्यावरून खिरेश्वर गावातून ट्रेक सुरू करावा. मुंबईवरून स्वतःच्या वाहनाने येयायच झाल्यास माळशेज घाट ओलांडून खुबी फाट्यावरून खिरेश्वर गावातून ट्रेक सुरू करावा. मुबई वरून कल्याणमार्गे नगरला जाणाऱ्या बस ने खुबी फाट्यावर उतरावे. खुबी फाट्यावरून खिरेश्वर गावातून हा ट्रेक सुरू होतो. जबरदस्त आणि वेगळा अनुभव हवा असेल तर आडराई जंगल ट्रेक नक्की करावा. याच जंगलात महाराष्ट्रातील प्रसिद्ध असा काळू धबधबा देखील आहे.
Malshej Ghat Famous Trek In The Malshej Ghat Region Of Maharas Maharashtra Tourism Kalu Waterfall काळू वॉटरफॉल माळशेज घाट
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'देवेंद्रभौ, तुमची आकडेमोड चुलीत घाला', 'महाराष्ट्रातील चमच्यांना बजेटमुळे आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..'Union Budget 2024 What Is For Maharashtra: बिहारमधील पूर नियंत्रणासाठी साधारण 18 हजार कोटी दिले, पण अर्थमंत्री निर्मलाबाईंना महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती व त्यातून उद्ध्वस्त झालेले संसार, शेती यांचे दर्शन घडले नाही.
और पढो »
'..तर रोहित शर्मा बेशुद्ध पडेल,' भारताच्या दिग्गज खेळाडूने गौतम गंभीरला सुनावलं, 'तू तर यु-टर्न...'भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) पुढील वर्ल्डकपसाठी (World Cup 2027) उपलब्ध असतील की नाही हे स्पष्ट झालेलं नाही.
और पढो »
प्रचंड वेगाने वाहणाऱ्या नदीवर झुलता पुल; धबधब्यापर्यंत जाणारा महाराष्ट्रातील सर्वात थरारक मार्गमहाराष्ट्रातील या धबधब्यावर पोचण्यासाठी नदीवर बांधण्यात आलेला झुलता पुल पार करावा लागतो.
और पढो »
12 ठिकाणचे पाणी एकत्र होऊन कोसळणारा महाराष्ट्रातील अजस्त्र धबधबा! पाण्याचा प्रवाह पाहून धडकी भरतेमहाराष्ट्रातील हा अनोखा धबधबा पाहण्यासाठी संपूर्ण भारतातून पर्यटक येथे येतात.
और पढो »
Breaking News LIVE Updates: ममता बॅनर्जी नीती आयोगाच्या बैठकीतून बाहेर पडल्याBreaking News LIVE Updates: महाराष्ट्रातील आजच्या ताज्या घडामोडींबरोबर देश विदेशातील ठळक घडामोडींचा आढावा
और पढो »
'माझा आदर करा, नाहीतर निघून जाईन,' वकिलाचं वाक्य ऐकताच सरन्यायाधीश संतापले, म्हणाले 'मी 24 वर्षांपासून...'विधिज्ञ मॅथ्यूज नेदुमपारा यांना सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी कोर्टरूममध्ये केलेल्या वागणुकीबद्दल फटकारण्याची ही पहिलीच वेळ नाही.
और पढो »