Union Budget 2024 What Is For Maharashtra: बिहारमधील पूर नियंत्रणासाठी साधारण 18 हजार कोटी दिले, पण अर्थमंत्री निर्मलाबाईंना महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती व त्यातून उद्ध्वस्त झालेले संसार, शेती यांचे दर्शन घडले नाही.
'देवेंद्रभौ, तुमची आकडेमोड चुलीत घाला', 'महाराष्ट्रातील चमच्यांना बजेटमुळे आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..'
Union Budget 2024 What Is For Maharashtra:"बिहारमधील पूर नियंत्रणासाठी साधारण 18 हजार कोटी दिले, पण अर्थमंत्री निर्मलाबाईंना महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती व त्यातून उद्ध्वस्त झालेले संसार, शेती यांचे दर्शन घडले नाही."Union Budget 2024 What Is For Maharashtra: केंद्रीय अर्थसंकल्पामधून महाराष्ट्राला काय मिळालं यावरुन आता ठाकरे गटाने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रासाठी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये तरतूद नाही, महाराष्ट्राचा साधा उल्लेखही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केला नाही अशी टीका विरोधकांकडून केली जात असतानाच फडणवीस यांनी हे दावे खोडून काढत संसदेमध्ये अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करुन झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना आकडेवारीचा संदर्भ दिला.
'टॅक्स, मतांसाठी महाराष्ट्र, निधीत मात्र ठेंगा! शिंदेंनीही...'; बिहारला 37000 कोटी, AP ला 15000 कोटी दिल्याने संताप "महाराष्ट्रातून आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र खेचून गुजरातला नेले, महाराष्ट्राच्या जमिनी बुलेट ट्रेनच्या नावाखाली घेतल्या, उद्योग पळवले व त्या बदल्यात मराठी माणसाला काय दिले, तर एक दिल्लीचे पायपुसणे म्हणून काम करणारे टुकार-भिकार सरकार! महाराष्ट्र हा देशाला सदैव देणारा आहे. महाराष्ट्र हा दाता आहे. निसर्गाने महाराष्ट्राची जडणघडण त्यासाठीच केली, पण गुजरात व्यापार मंडळाने महाराष्ट्राचे हे दात्याचे स्थान नष्ट करण्याचा अफझलखानी विडाच उचलला आहे," असा उल्लेख लेखात आहे.
Union Budget 2024 Budget 2024 Expectations Budget 2024 Expectations For Salaried Employees Budget 2024 Date Expectations From Budget 2024 Union Budget 2024 Union Budget 2024-25 Budget 2024 In Hindi Budget Highlights 2024 India Budget 2024 Income Tax Budget 2024 Budget 2024 India Live Budget 2024 2024 Union Budget Of India Budget 2024 Tax Slab Defence Budget Of India 2024 Finance Budget 2024 Central Budget 2024 Rail Budget 2024 Budget 2024 Income Tax Changes Budget News 2024 New Budget 2024 In Hindi Budget Updates 2024 New Budget 2024 Tax Slab Budget 2024 Income Tax Slab Budget 2024 Income Tax Budget 2024 Hindi New Budget 2024 List Senior Citizen Concession In Railway Budget 2024 Railway Budget 2024 New Train Cigarette Price In Budget 2024 Budget Announcement 2024 बजेट 2024 केंद्रीय अर्थसंकल्प 2024 बजेट 2024 अपेक्षा अर्थसंकल्प 2024 तारीख अर्थसंकल्प 2024 कडून अपेक्षा केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
लोणावळ्यातील सर्वात लोकप्रिय टूरीस्ट पाईंट; महाराष्ट्रसह देश विदेशातील पर्यटक फक्त या कारणासाठी येतात इथेलोणावळा हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय हिल स्टेशन आहे.
और पढो »
Breaking News Live Updates: विधानसभेपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा?Maharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील व महाराष्ट्रातील ठळक घडामोडींचा आढावा घेऊया एका क्लिकवर
और पढो »
IND vs SA Final Rules: फायनलमध्ये पाऊस आला तर कसे असतील ICC नियम? पाहा कोणत्या टीमला होणार फायदाIndia vs South Africa T20 World Cup Final ICC Rules: टी-20 वर्ल्डकपमध्ये आयसीसीने सेमीफायनल आणि फायनलसाठी नियमांमध्ये काही बदल केले आहेत. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका फायनलसाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आयसीसीने त्यासाठी रिझर्व डेची घोषणा करण्यात आली आहे.
और पढो »
Maharashtra Budget 2024 LIVE : वारकऱ्यांना प्रति दिंडी 20 हजारांचा निधीMaharashtra Assembly Budget Session 2024-25 LIVE Updates in Marathi : देश-विदेशासहीत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबरोबरच दिवसभरातील घटनांसंदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी...
और पढो »
Breaking News LIVE Updates: मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीला अपघातToday Breaking News LIVE Updates: देश-विदेशासहीत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबरोबरच दिवसभरातील घटनांसंदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी...
और पढो »
महिना 3.30 लाख पगार घेणार राहुल गांधी; जाणून घ्या विरोधी पक्षनेत्याचे अधिकार, जबाबदाऱ्या आणि कामाचं स्वरुपRahul Gandhi : विरोधी पक्षनेतेपदी एकमतानं निवडून आल्यानंतर राहुल गांधी यांच्याकडे असतील काही विशेषाधिकार. जाणून घ्या त्यांच्या कामाचं स्वरुप
और पढो »