महिला बेडवर वेदनेने विव्हळत असताना कुटुंबीयांनी डॉक्टरला बेदम मारलं, कारण ऐकून चक्रावून जाल

Patient समाचार

महिला बेडवर वेदनेने विव्हळत असताना कुटुंबीयांनी डॉक्टरला बेदम मारलं, कारण ऐकून चक्रावून जाल
FamilyGujaratCrime
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 48 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

गुजरातच्या भावनगरमध्ये रुग्णाच्या कुटुंबाने डॉक्टरला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी महिलेला घेऊन रुग्णालयात उपचारासाठी आला होता.

गुजरातच्या भावनगरमध्ये रुग्णाच्या कुटुंबाने डॉक्टरला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, डॉक्टरने एमर्जन्सी रुममध्ये येण्याआधी नातेवाईकांना चप्पल काढायला सांगितल्याने त्यांनी मारहाण केली. शनिवारी भावनगरच्या सिल्होरमधील खासगी रुग्णालयात हा प्रकार घडला. आरोपी महिलेला घेऊन रुग्णालयात उपचारासाठी पोहोचला होता. महिलेच्या डोक्याला इजा झाली होती. पण यावेळी क्षुल्लक कारणावरुन त्यांनी डॉक्टरांशी वाद घातला. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.

हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. इमर्जन्सी रुममध्ये काहीजण महिला बेडवर झोपली असताना तिथे उभे असल्याचं दिसत आहे. काही सेकंदानी डॉक्टर जयदीपसिंह गोहील तिथे पोहोचतात. यावेळी ते रुममध्ये हजर नातेवाईकांना चप्पल बाहेर काढण्यास सांगतात. यानंतर नातेवाईक त्यांच्याशी वाद घालतात आणि डॉक्टरला मारहाण सुरु करतात. महिला बेडवर असताना आरोपी डॉक्टरला बेदम मारहाण करत असतात. यादरम्यान तिथे उभे नर्सिंग स्टाफ मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतात. या भांडणात तिथे ठेवण्यात आलेली सामग्री आणि औषधं यांचंही नुकसान होतं.A verbal altercation turned violent when relatives of a female patient were instructed to remove their footwear before entering the emergency ward.

गेल्या महिन्यात कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका निवासी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येवरून देशभरात खळबळ उडाली असताना हा हल्ला झाला आहे. यामुळे पुन्हा एकदा डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.महाराष्ट्रडायबिटिस रुग्ण पान खाऊ शकतात का? पानांचा शरीरावर काय होतो प...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Family Gujarat Crime CCTV

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

भारताबाहेरही तीच स्थिती! मलेशियात महिला रस्ता खचून 26 फूट खाली कोसळली; अंगावर काटा आणणारा VIDEOभारताबाहेरही तीच स्थिती! मलेशियात महिला रस्ता खचून 26 फूट खाली कोसळली; अंगावर काटा आणणारा VIDEOभारतीय महिला पर्यटक क्वालालंपूर येथे रस्त्यावर चालत असताना अचानक रस्ता खचला आणि ती थेट खाली जाऊन कोसळली.
और पढो »

क्राईम पेट्रोल पाहून 3 वर्षाच्या मुलीला केलं ठार, नंतर सुटकेसमध्ये भरुन...; कारण ऐकून पोलीसही हादरलेक्राईम पेट्रोल पाहून 3 वर्षाच्या मुलीला केलं ठार, नंतर सुटकेसमध्ये भरुन...; कारण ऐकून पोलीसही हादरलेबिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये एका सुटकेसमध्ये तीन वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. हा तपास मुलीच्या आईपर्यंत जाऊन अखेर थांबला आहे.
और पढो »

गणेशोत्सवाआधीच भाज्या महागल्या, 10 ते 20 टक्क्यांनी दरवाढीमुळं सणावाराचं बजेट कोलमडणारगणेशोत्सवाआधीच भाज्या महागल्या, 10 ते 20 टक्क्यांनी दरवाढीमुळं सणावाराचं बजेट कोलमडणारगणेशोत्सवाची धूम सगळीकडे असताना बजेट कोलमडण्याची शक्यता वर्तवण्यात येणार आहे.
और पढो »

यवतमाळमध्ये लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमात महिलांचा गोंधळ, मुख्यमंत्री बोलत असतानाच..यवतमाळमध्ये लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमात महिलांचा गोंधळ, मुख्यमंत्री बोलत असतानाच..Ladki Bahin Yojana : यवतमाळमध्ये लाडकी बहिण योजनेचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु असताना काही महिलांनी गोंधळ घातला.
और पढो »

भुजबळांचे भाषण सुरू असताना मध्येच सुरू झाली हनुमान चालिसा, भाषण मध्येचं थांबवलं अन् म्हणाले, पोलिस इन्सपेक्टर...भुजबळांचे भाषण सुरू असताना मध्येच सुरू झाली हनुमान चालिसा, भाषण मध्येचं थांबवलं अन् म्हणाले, पोलिस इन्सपेक्टर...Chhagan Bhujbal Hanuman Chalisa: छगन भुजबळ यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात भुजबळ यांचे भाषण सुरू असताना अचानक हनुमान चालीसा सुरू झाली.
और पढो »

10 वर्षांनंतर पाळणा हलला, बारशावरुन परतताना अपघातात संपूर्ण कुटुंब संपलं! 6 महिन्यांच्या बाळाचाही समावेश10 वर्षांनंतर पाळणा हलला, बारशावरुन परतताना अपघातात संपूर्ण कुटुंब संपलं! 6 महिन्यांच्या बाळाचाही समावेशChhatrapati Sambhaji Nagar Accident: पुण्यावरुन परत येत असताना या कुटुंबाच्या कारला समोरुन येणाऱ्या स्कॉर्पिओ कारने जोरदार धडक दिल्याने या कारमधील प्रवाशांचा मृत्यू झाला.
और पढो »



Render Time: 2025-02-16 12:41:45